वर्षभरात महापालिकेतील 35 जणांविरोधात खातेनिहाय चौकशीचा ससेमिरा
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 11 May 2013
माजी पोलीस सहआयुक्ताकडून पिंपळे निलखच्या रस्त्यावर अतिक्रमण
माजी पोलीस सहआयुक्ताकडून पिंपळे निलखच्या रस्त्यावर अतिक्रमण: पिंपळे निलख येथील एका रस्त्यावर निवृत्त माजी सहपोलीस आयुक्ताकडून अतिक्रमण करण्यात आले आहे.
पिंपरीत विषय समित्यांवर राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व
पिंपरीत विषय समित्यांवर राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, क्रीडा व महिला बालकल्याण समितीच्या प्रत्येकी नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चारही विषय समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व दिसून आले.
आमदार बनसोडे यांना अडचणीत आणण्यास "विरोधक' एकत्र
आमदार बनसोडे यांना अडचणीत आणण्यास "विरोधक' एकत्र
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी आता त्यांच्याच पक्षातील विरोधक आणि विरोधी पक्षातील नेते एकत्र आल्यामुळे कॉंग्रेस पक्ष पिंपरी विधानसभा मतदारसंघावर जोरदार दावा करणार आहे.
शेतकऱ्यांच्या सातबारावर "रेड झोन'चे शिक्के
शेतकऱ्यांच्या सातबारावर "रेड झोन'चे शिक्के
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी / रावेत - देहूरोड दारूगोळा डेपोपासून दोन हजार यार्डच्या हद्दीतील क्षेत्र हे संरक्षित क्षेत्र (रेड झोन) म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच घोषित केले होते.
देहू ग्रामपंचायतीचा समावेश पिंपरी-चिंचवड पालिकेत करा
देहू ग्रामपंचायतीचा समावेश पिंपरी-चिंचवड पालिकेत करा
from Esakal by webeditor@esakal.com
देहूरोड - देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायत अथवा नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्याऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा, असा अभिप्राय जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिला आहे.
भोसरीत सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणविरोधी कारवाई
भोसरीत सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणविरोधी कारवाई
from Esakal by webeditor@esakal.com
भोसरी - येथील पीएमटी चौक ते भोसरी-आळंदी रस्ता चौकात व जयगणेश साम्राज्य येथे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने सलग तिसऱ्या दिवशी कारवाई करून सहा टपऱ्या, सात हातगाड्या, पंचवीस तंबूंचे साहित्य जप्त केले.
मोटारीच्या काचा फोडून शहरात चोऱ्यांचे सत्र
मोटारीच्या काचा फोडून शहरात चोऱ्यांचे सत्र
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - शहरात मोटारींच्या काचा फोडून टेप, लॅपटॉप, रोकड, किमती वस्तू लंपास करणारी टोळी सक्रिय झाली आहे.
पुण्यात जप्त केलेले आंबे मोशीमध्ये नष्ट
पुण्यात जप्त केलेले आंबे मोशीमध्ये नष्ट
from Esakal by webeditor@esakal.com
मोशी - अन्न आणि औषध प्रशासन पुणे यांच्या वतीने केलेल्या कारवाईमध्ये जप्त केलेले 706 डझन आंबे येथील कचरा डेपोमध्ये डंपिंग पद्धतीने नष्ट करण्यात आले.
मद्यधुंद चालकाने सात जणांना ठोकरले
मद्यधुंद चालकाने सात जणांना ठोकरले
from Esakal by webeditor@esakal.com
चिखली - चिंचवड येथील थरमॅक्स चौक ते जाधववाडी (पेठ क्रमांक 16 ) दरम्यान शुक्रवारी दुपारी मद्यधुंद मोटारचालकाने एक रिक्षा आणि तीन दुचाकीस्वारांना ठोकरले.
Two CNG refilling staions started
Two CNG refilling staions started: City based autorickshaw drivers union, 'Rickshaw Panchayat', has welcomed the administration’s step to start two CNG refilling stations each at Undri and Nigdi.
Elections of four civic committees held
Elections of four civic committees held: Elections were held for four civic committees of Pimpri Chinchwad Municipal Corporation during the general body meeting on Thursday.
The general body gives approval for five projects
The general body gives approval for five projects: The general body of Pimpri Chinchwad Municipal Corporation gave administrative approval for five projects having a total expenditure of Rs 459.83 crore that are to be implemented under Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission(JNNURM).
Pardeshi launches Nigdi Pradhikaran Citizens Forum
Pardeshi launches Nigdi Pradhikaran Citizens Forum: Citizens are aware about their rights but not many are particular about performing their duties and responsibilities for the society.
LBT: Partial response on Day 2
LBT: Partial response on Day 2: PUNE: Day two of the indefinite Local Body Tax (LBT) strike on Thursday again witnessed a partial response from the trader community of Pune and Pimpri-Chinchwad.
Subscribe to:
Posts (Atom)