Friday, 30 September 2016

वाढीव खर्चाविरोधात पिंपरी पालिकेत आंदोलन


वाढीव खर्चाच्या नावाखाली ठेकेदार आणि पुरवठादारांवर १३५ कोटी रुपये उधळण्यात आल्याचा आरोप करीत पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. 'वाढीव खर्चाचे प्रस्ताव ...

पीएमपी बसचा रंग बदलणार


मुख्यमंत्र्यांचे आदेश आमदारांमार्फत आयुक्तांकडे


चिंचवडला टोळक्याचा राडा; पाचजण अटकेत


'झोपुयो'तील 30 टक्‍के सदनिका भाड्याने


शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपले हक्‍काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने जेएनएनयूआरएम योजनेतून ओटा स्कीम, विठ्ठलनगर, मिलिंदनगर, वेताळनगर ...

पिंपरी पालिकेची अनधिकृत बांधकामे पाडा


शहरातील गोरगरिबांची अनधिकृत बांधकामे पाडण्यापूर्वी महापालिकेने स्वतःची अनधिकृत बांधकामे आधी पाडावीत, असे आव्हान देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बुधवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनावर शरसंधान ...

अजित पवारांच्या निषेधार्थ पिंपरी महापालिकेत घोषणाबाजी

पिंपरी पालिकेतील कारभार भ्रष्ट असल्याचा आरोप करत भाजपने बुधवारी सभेच्या दिवशीच मुख्यालयात आंदोलन केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या निषेधार्थ 'हाय-हाय' ची जोरदार घोषणाबाजी ...