Wednesday, 15 March 2017

BRTS service on Pune-Mum highway in three months

The Union government has approved the construction of the 16km long Swargate-Pimpri metro route, which passes through the Pune-Mumbai highway in PCMC limits. There are reports of metro officials demanding permission from PCMC to erect the pillars ...

Smooth sailing for BJP in PCMC mayoral polls

The new mayor arrived in PCMC on a bullock cart along with his supporters. Adorning saffron 'phetas', the 77 BJP corporators took blessings from the Morya Gosavi temple and Krantiveer Chapekar Smarak at Chinchwad in the morning. Following which, they ...

पुणे मेट्रोच्या कामाला पुढील महिन्यात सुरुवात

'पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्सपर्यंतचा मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामाची निविदा काढण्यात आली असून मार्च महिनाअखेरीस निविदा उघडल्या जातील. त्यानंतर एप्रिल महिनाअखेपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात ...

मुख्यमंत्र्यांना अपेक्षित पारदर्शी कारभार करू - नितीन काळजे

पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार करून या शहराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी महापौर निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना दिली. 

नगरसेवकांनी घेतले मोरयांचे दर्शन

पिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेत येण्यापूर्वी चिंचवड येथील मोरया गोसावींचे दर्शन घेतले. त्यानंतर चापेकर वाड्यात जाऊन चापेकर बंधूंना अभिवादन केले. त्यानंतर ते थेट महापालिका भवनात दाखल झाले. 

शहर विकासाच्या ध्येयाने काम करा - गिरीश बापट

पिंपरी - ""महापालिका निवडणूक संपल्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शहर विकासाच्या ध्येयाने नगरसेवकांनी काम करायला हवे. महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आदर्श कारभार महाराष्ट्राला दाखवून देऊ,'' असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी केले. 

शहरबात पिंपरी-चिंचवड : ..अन्यथा, जे राष्ट्रवादीचे झाले, तेच भाजपचेही

पिंपरी-चिंचवडकरांनी जी निर्विवाद सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला सलग १० वर्षे दिली, त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षालाही यंदा भरभरून दिले आहे. एकहाती सत्ता असल्यास निर्णय घेणे व त्यानुसार काम करणे सोपे असते, त्याचा अनुभव ...