Pune: There is nothing unusual about a census for the human population every ten years. However, for the first time the residents of Pimpri Chinchwad area will come to know the exact population of dogs in thePimpri Chinchwad area. On the backdrop of ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 12 June 2014
Pimpri Chinchwad Municipal Corporation to create 155 posts to check illegal constructions
Following High Court orders, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to create 155 new posts to take effective action against owners of unauthorized constructions.
Pimpri Chinchwad Municipal Corporation allowed to invite bids for projects
An official in the civic electrical department said the department will invite bids for 140 works involving an expenditure of around Rs 24 crore.
PMPML to fill up 34 posts in BRTS cell
Pune: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is in the process of filling up 34 vacancies in its Bus Rapid Transit System (BRTS) cell.
महापालिका करणार 155 नव्या पदांची ...
पिंपरी-चिंचवड शहरात 66 हजाराहून अधिक अवैध बांधकामे असून ही बांधकामे हटविण्यासाठी व अतिक्रमण निर्मुलनासाठी मनुष्यबळाची टंचाई असल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अवैध बांधकामे हटविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेत बांधकाम परवाना व अवैध बांधकाम नियंत्रण कक्ष स्थापन करावा करून स्थापत्य विभागात 155 पदे निर्माण करावीत, असा प्रस्ताव पुढे आला आहे. या नवीन पदनिर्मितीमुळे महापालिका तिजोरीवर वर्षाकाठी सहा कोटी 86 लाखांचा बोजा पडणार आहे.
'महिला समित्या' स्थापन्याच्या ...
कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करावी, या राज्य सरकारच्या आदेशाला महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. आदेशानुसार महापालिकेच्या प्रत्येक विभागात तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे, परंतू महापालिकेच्या कित्येक विभागप्रमुखांना त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
निगडीत संगीत महोत्सवाचे आयोजन
पिंपरी -चिंचवड महापालिका संगीत अकादमीच्या चौदाव्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (दि.11) निगडी येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पासपोर्टच्या तक्रारी आता थेट आयुक्तांकडे
पासपोर्ट व्हेरिफिकेशन करताना सर्वसामान्यांना पोलिस ठाण्यात येणारा अनुभव आता थेट पोलिस आयुक्त सतीश माथूर यांच्यासमोर पोचणार आहे. परकीय नोंदणी शाखेने गेल्या आठवड्यापासून दररोज ४० नागरिकांना मेल पाठवून त्यांचे अभिप्राय मागण्यास सुरुवात केली आहे.
आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइनवर सर्वाधिक कॉल्स तरुणांचेच!
विशेष म्हणजे या हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये तरुणांच्या खालोखाल १५ ते २० या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
लडाख येथील निसर्गचित्रांचे १३ जूनपासून चिंचवडमध्ये प्रदर्शन
देवदत्त कशाळीकर यांनी लडाख येथील निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे. त्यातील निवडक प्रकाशचित्रांचे प्रदर्शन १३ ते १६ जून दरम्यान चिंचवड येथे भरवण्यात आले आहे.
डॉ. घारे यांना आदरांजली
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष कै. डॉ. श्री घारे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील न्यु इंग्लिश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष निळकंठ चिंचवडे यांच्या हस्ते आदरांजली वाहण्यात आली.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ...
डॉक्टरांनी वेळेवर उपचार दिले नसल्याने महिलेचा मृत्यु झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी महिलेच्या पोटात दुखत असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी वायसीएम रूग्णालयात आणले होते. परंतू डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करून घेतले. मात्र, सोमवारी (दि.9) रात्री या महिलेची प्रकृती गंभीर झाली. नातेवाईकांनी लगेच डॉक्टरांना बोलवले परंतु डॉक्टर आले नाहीत त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. तर वायसीएम रूग्णालयात डॉक्टर व कर्मचा-यांची कमी असल्याचे वैद्यकिय अधिकारी मनोज देशमुख यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गरिब ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या पदाधिका-यांनी झोपडपट्यांमध्ये राहणा-या गोर-गरीब मुलांना 800 शालेय वह्यांचे वाटप केले.
फुलेनगरमधील मैदानासाठी आयुक्तांचे ...
महात्मा फुलेनगरमधील मोकळा भुखंड खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याची मागणी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार करून केली आहे.
अनियमित वीजपुरवठ्याच्या विरोधात ...
निगडी प्राधिकरणातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी खंडीत वीज पुरवठ्याच्या विरोधात महावितणाच्या कार्यालयात अधिका-यांना घेराव घातला. यासंदर्भात लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अश्वासन अधिका-यांनी दिले आहे.
‘एलबीटी बचाव’साठी पिंपरी पालिकेत आंदोलन
राज्यातील महापालिकांमधील एलबीटी रद्द करण्याच्या संभाव्य निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी काम बंद न करता आंदोलन करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने सोमवारी (नऊ जून) घेतला.
Subscribe to:
Posts (Atom)