MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 29 May 2013
Corporators on yet another 'outing'!
Corporators on yet another 'outing'!: PCMC mayor, deputy plan Brazil tour; representatives claim to spend own funds.
2000 illegal speed-breakers in PCMC area
2000 illegal speed-breakers in PCMC area: PUNE: In Pimpri Chinchwad area, speed-breakers that have been made to check speed freaks, are however, proving to be a hurdle for the fire brigade department, which is supposed to reach a mishap spot immediately.
Additional pick-up points for Shivneri buses likely
Additional pick-up points for Shivneri buses likely: Frequent travelers to Mumbai may have more locations to board the AC-Shivneri bus from.
Over 1,100 PCMC staffers transferred in a year
Over 1,100 PCMC staffers transferred in a year: Within a year of taking charge as commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation, Shrikar Pardeshi transferred over 1,100 employees, which he said were necessary to improve the civic administration and municipal services.
PCMC to survey properties for tax recovery
PCMC to survey properties for tax recovery: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be conducting a fresh survey of all the constructions within municipal limits for recovery of property tax.
PCMC to buy Tamiflu syrup from chemist
PCMC to buy Tamiflu syrup from chemist: Unable to get Tamiflu syrup used for treating children affected by swine flu from the state government, the health department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to buy 300 bottles it from a private chemist.
PCMC to get land for garbage depot in Punawale
PCMC to get land for garbage depot in Punawale: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon get possession of land for a new garbage depot in Punawale.
Demand to cut bus pass charges
Demand to cut bus pass charges: City commuter groups have urged the state government and the Pune and Pimpri Chinchwad municipal corporations to reduce rates of PMPML bus passes.
महात्मा फुलेनगरवासियांचा एमआयडीसी ...
महात्मा फुलेनगरवासियांचा एमआयडीसी ...:
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवर वायसीएम रुग्णालयामागे उभारण्यात आलेल्या महात्मा फुलेनगर झोपडपट्टीवासियांना कारवाईच्या नोटीसा बजाविल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या झोपडपट्टीवासियांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथील एमआयडीसी कार्यालयावर आज मोर्चा काढला. आधी पुनर्ववसन करा, त्यानंतर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
Read more...
वर्षभरात केवळ चारच नगरसेविकांना ...
वर्षभरात केवळ चारच नगरसेविकांना ...:
(निशा पाटील)
पिंपरी-चिंचवड महापालिकेत महिला आरक्षणामुळे 50 टक्के महिलाराज अस्तित्वात आले असले तरी नगरसेविका आपल्या अधिकारांबाबत अनभिज्ञ असल्याचे पहायला मिळत आहे. वर्षभराच्या कालावधीत अवघ्या चार नगरसेविकांनी सर्वसाधारण सभेत विकास कामांसंदर्भात लेखी प्रश्न उपस्थित केले. त्यात काँग्रेसच्या दोन, शिवसेना
Read more...जबरदस्तीने पैसे काढून घेणा-या ...
जबरदस्तीने पैसे काढून घेणा-या ...:
रस्त्यात अडवून दारु पिण्यासाठी जबरदस्तीने पैसे काढून घेवून जीवे मारण्याची धमकी देणा-या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 27) चिंचवडमधील चापेकर चौकात घडला. या रिक्षाचालकाविरुध्द यापूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Read more...
सांगवी-बोपोडी पुलाचा अर्धा खर्च ...
सांगवी-बोपोडी पुलाचा अर्धा खर्च ...:
सांगवी-बोपोडी पुलाचा अर्धा खर्च उचलण्यास स्थायी समितीची मंजुरी
मुळा नदीवर उभारण्यात येणा-या बोपोडी-सांगवी पुलाचा निम्मा खर्च उचलण्याची तयारी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दाखविली आहे. स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये या आयत्यावेळच्या सदस्य प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. एका आमदाराच्या बांधकाम प्रकल्पासाठी
Read more...अनधिकृत बांधकामावर किवळे परिसरात कारवाई
अनधिकृत बांधकामावर किवळे परिसरात कारवाई: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने किवळे परिसरातील आदर्शनगर, दत्तनगर आणि विकासनगर येथील अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (२९ मे) कारवाई केली. यामध्ये २३ हजार ८३३ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली २३ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
केवळ सर्वेक्षण नको करेक्शनही करा
केवळ सर्वेक्षण नको करेक्शनही करा: शहरातील सर्व मिळकतींचे केवळ फेर सर्वेक्षणच नको तर करेक्शन करून नोंदीची प्रक्रियादेखील करावी, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (२८ मे) सदस्यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना केली.
रिपाइंला हव्यात पुणे लोकसभेसह कॅन्टोन्मेंट व पिंपरी विधानसभेच्या जागा
रिपाइंला हव्यात पुणे लोकसभेसह कॅन्टोन्मेंट व पिंपरी विधानसभेच्या जागा: महायुतीच्या जागावाटपात पुणे लोकसभा आणि विधानसभेच्या कॅन्टोन्मेंट, पिंपरीसह काही जागा आपल्याला मिळाव्यात, अशी इच्छा रिपाइंने व्यक्त केल्याने आगामी काळात महायुतीत जागावाटपांवरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
पिंपरी पालिका आयुक्तांचे ‘स्थायी’ त अभिनंदन; पण ‘पाडापाडी’ सोडून!
पिंपरी पालिका आयुक्तांचे ‘स्थायी’ त अभिनंदन; पण ‘पाडापाडी’ सोडून!: पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत वर्षभरातील कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. मात्र, हे अभिनंदन ‘पाडापाडी’ सोडून इतर कामासाठी आहे.
सेटटॉप बॉक्स न बसविल्यास गुन्हे
सेटटॉप बॉक्स न बसविल्यास गुन्हे: पुणे : करमणूक कर विभागातर्फे शहरातील केबल नियंत्रण कक्षांची तपासणी करण्यात आली असून काही केबल चालकांनी अद्याप सेटटॉप -बॉक्स बसविण्याची प्रक्रीया पूर्ण केली नाही,अशी माहिती समोर आली. त्यामुळे संबंधित केबल चालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले,ट्राय या संस्थेने दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील टीव्ही संचाना सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारकर आहे. त्याप्रमाणे शहरातील बहुतांश केबल चालकांनी आपल्या ग्राहकांच्या टीव्ही संचांना सेट टॉप बॉक्स बसविले आहेत.
पाटील म्हणाले,ट्राय या संस्थेने दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील टीव्ही संचाना सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारकर आहे. त्याप्रमाणे शहरातील बहुतांश केबल चालकांनी आपल्या ग्राहकांच्या टीव्ही संचांना सेट टॉप बॉक्स बसविले आहेत.
टॉवरवरील कारवाईची घोषणा पोकळ
टॉवरवरील कारवाईची घोषणा पोकळ: पिंपरी: शहरातील मोबाईल टॉवरची रीतसर परवानगी घेऊन ३१ मार्चपूर्वी नोंदणी करावी अन्यथा टॉवर हटविले जातील, असा इशारा महापालिका अधिकार्यांनी संबंधितांना दिला होता. त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी महापालिकेकडून कारवाई झालेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
हद्दीतील ४११ पैकी केवळ ३४ मोबाईल टॉवरच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज आले आहेत. अनधिकृतपणे टॉवर उभारणार्यांकडून महापालिकेने आतापर्यंत १ लाख ७६ हजार रुपये दंड वसूल केला आहे. महापालिकेने सुचविलेल्या वाढीव अधिमूल्यानुसार वसुली केल्यास २ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल, असा अधिकार्यांचा दावा आहे.
हद्दीतील ४११ पैकी केवळ ३४ मोबाईल टॉवरच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज आले आहेत. अनधिकृतपणे टॉवर उभारणार्यांकडून महापालिकेने आतापर्यंत १ लाख ७६ हजार रुपये दंड वसूल केला आहे. महापालिकेने सुचविलेल्या वाढीव अधिमूल्यानुसार वसुली केल्यास २ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल, असा अधिकार्यांचा दावा आहे.
मनसे शहराध्यक्ष बदल आणि कार्यकारिणी विस्ताराला मुहूर्त सापडेना
मनसे शहराध्यक्ष बदल आणि कार्यकारिणी विस्ताराला मुहूर्त सापडेना
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गेल्या पाच वर्षांत नवा शहराध्यक्ष सापडलेला नाही.
श्रीगणेशा
श्रीगणेशा:
विशेष संपादकीय/ विवेक इनामदार
आपल्या सर्वांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे तसेच सदिच्छांमुळे 'पिंपरी-चिंचवड अंतरंग'ने साडेतीन वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. अंतरंगच्या माध्यमातून आम्ही पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच मावळातील घडामोडींचा वेध घेत होतो, मात्र खास मावळातील वाचकांच्या मागणीनुसार आता 'मावळ अंतरंग' सुरू करताना
Read more...चिखलीत जलवाहिनी फुटून सहा ...
चिखलीत जलवाहिनी फुटून सहा ...:
चिखली औद्योगिक परिसरात एमआयडीसीची जलवाहिनी फुटून गेल्या सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. चिखली-कुदळवाडी रस्त्यावर ही जलवाहिनी फुटली आहे. सकाळी पाणी सोडण्याच्या वेळेत या जलवाहिनीतून पाण्याचे उंच
Read more...
Subscribe to:
Posts (Atom)