पिंपरी : वेळ थांबल्याशिवाय आणि साल सरल्याशिवाय राहत नाही. २0१६ हे साल पिंपरी-चिंचवड शहरासाठी कडू-गोड आठवणी व स्थित्यंतराचे ठरले. स्वच्छ भारतमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवणार्या शहरात स्मार्ट सिटीची खदखद मात्र, वर्षभर होती. आगामी महापालिका निवडणुकीमुळे शहरात कारभार व राजकारण चर्चेचा विषय ठरले. भ्रष्टाचाराचे आरोप, चौकशीच्या फेर्या, नगरसेवकांचे राजीनामे आणि महासभेतील धिंगाणा या सगळ्यामुळे महापालिकेचा कारभार वर्षभर गाजला. तर, राजकीय पुनर्वसनासाठी शहरातील दिग्गजांमधील चढाओढ, पक्षांतराच्या बेडूकउड्या आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे पिंपरी-चिंचवडचे राजकारणही सरत्या वर्षात चांगलेच ढवळून निघाले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 30 December 2016
...तर मग फेज १ मध्ये निगडीपासून मेट्रो सुरु करण्यासाठी घोडे कुठे अडलं?
जर शिवाजीनगर-हिंजवडी (पुण्याला जास्त फायदा) या नव्या मेट्रो मार्गाला राज्यसरकार सुपरफास्ट मंजुरी देऊन कामही त्वरित सुरु करण्याचे निर्देश देऊ शकते तर मग फेज 1 मध्ये निगडीपासून मेट्रो सुरु करण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई का करत आहे. निर्णय घेण्यात घोडे कुठे अडलं? पुण्याला नेहमी झुकते माप तर पिंपरी चिंचवडबाबत दुजाभाव...
Support Online Petition https://goo.gl/kDKV9I
Support Online Petition https://goo.gl/kDKV9I
Here are a few who don't flex political muscle
Pune Mirror tracked down four corporators, two each from the Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), who have actively shunned the banner bandwagon in the run-up to the 2017 municipal elections.
|
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच 'पिवळी लिटकुरी'चे दर्शन
पिंपरी : हिवाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरातील नद्या आणि तळ्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्षी येत असतात. पिवळी लिटकुरी (ग्रे हॅडेड कॅनेरी फ्लायकेचर) हिवाळी पाहुण्या पक्ष्याने चिंचवडला प्रथमच भेट दिली आहे. पिंपरी-चिंचवड ...
|
औद्योगिकनगरीचे सरते वर्ष गुन्हेगारीचे; शहराला गुन्हेगारीचा विळखा
एमपीसी न्यूज - मावळत्या वर्षात पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वर्षभरात नोव्हेंबर अखेर 38 खून झाले आहेत.…
Maharashtra CM Devendra Fadnavis Approves Shivajinagar-HinjewadiMetro Line
The new metro route will pass through Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) to end at Hinjewadi Information Technology (IT) Park, said the report. The proposal was approved after a meeting chaired by CM ...
|
मेट्रोचा खर्च कमी होण्याची शक्यता
'वनाज, रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड अशा तीन ठिकाणांहून जिओ-टेक्निकल सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. रामवाडी येथे अवघ्या सहा मीटरवर कठीण खडक लागला आहे. नागपूरमध्ये कठीण खडक शोधण्यासाठी आम्हांला २० ते २५ मीटर खोलवर जावे ...
|
शहरबात पिंपरी-चिंचवड : 'गृहकलह' भाजपच्या पाचवीलाच!
केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन केलेल्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच्या ताब्यातील 'श्रीमंत' पिंपरी महापालिकाजिंकायची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चाललेले 'मोदी कार्ड' स्थानिक निवडणुकीतही तारून नेईल, असा ठाम ...
|
Subscribe to:
Posts (Atom)