Monday, 6 January 2014

"नागरिकांची सनद'साठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त

पिंपरी - प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून पिंपरी-चिंचवड महापालिका "नागरिकांची सनद' ही पुस्तिका प्रकाशित करणार आहे.

संध्या गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र वैध

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका (प्रभाग क्र.

घोटाळेबाजांना घरचा रस्ता दाखवा- देवेंद्र फडणवीस

गेल्या 15 वर्षात राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकर्त्या सरकारने इथल्या जनतेला देशोधडीला लावले आहे. खून, दरोडे, महिलांवरील अत्याचार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जनता अनेक समस्या, प्रश्नांमुळे त्रस्त असताना राज्यातील सत्ताधा-यांचे हातच, नव्हे तर पायसुध्दा अनेक ’आदर्श’ घोटाळ्यांमुळे बरबटले आहेत, अशी टीका करीतच, जनतेच्या धनावर

चाकणमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) व राज्य विज्ञान संस्था, नागपूर आणि पी. के. फाऊंडेशन संचलित पी. के. टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ते 8 जानेवारी या कालावधीत चाकण येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.