दिनांक 16 सप्टेंबर, शनिवार सायंकाळी 6 वाजता शाळेच्या मनोहर सभागृहात 'प्रबोध रत्न पुरस्कार 2017' पार पडणार आहे. यंदा प्रबोध रत्न पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या अनेक उपक्रमांचा विचार करता अगदी कमी कालावधीमध्ये प्रबोध रत्न पुरस्काराने एक विशेष उंची गाठली आहे. पुरस्काराच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांचे उत्तम संघटन होत आहे.
आम्ही (PCCF), पिंपरी चिंचवडमधील सामाजिक संस्था, वृत्तपत्र प्रतिनिधींना ज्ञानप्रबोधिनी स्नातक संघातर्फे सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करत आहोत. 🙏कल्पक उद्योजक दिपक घैसास हे प्रमुख पाहुणे व झी चोवीस तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सर्व प्रबोध रत्नांचे भरीव योगदान जाणून घायची हि उत्तम संधी आहे. शाळेचे बहुतांश गुणवान विद्यार्थी हे पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास आहेत हि आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आमच्या #PimpriChinchwadFirst धोरणाला अनुसरून आहे! Join us in celebration of excellence in nation building