स्थानिक संस्था करामुळे (एलबीटी) उत्पन्नात घट झाल्याने महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये दरवर्षीप्रमाणे नैसर्गिकरित्या दहा टक्के वाढ अशक्य आहे. फुगीरऐवजी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प पुढील आठवड्यातील स्थायी समितीपुढे मांडला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज पत्रकारांना दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 4 February 2014
वर्षभरात सहा स्पर्धा परीक्षा अभ्यासिका - आयुक्त
पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी वर्षभरात सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरु करणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (सोमवारी) पत्रकारांना दिली.
महापालिकेच्या इतिहासात आयुक्तांसाठी दीर्घ जनचळवळ
बिग बझारलाही झाली स्वाक्षरी मोहिम
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीला सर्व स्तरातून तीव्र विरोध होत आहे. मागील तब्बल दोन आठवड्यांपासून विविध मार्गाने हा विरोध प्रकट केला जात आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांच्या
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीला सर्व स्तरातून तीव्र विरोध होत आहे. मागील तब्बल दोन आठवड्यांपासून विविध मार्गाने हा विरोध प्रकट केला जात आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांच्या
वर्षाला एक लाख मोबाइल कचऱ्यात जातात!
सॅमसंग आणि 'नोकिया'चे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मिळून १९ सर्व्हिस सेंटर आहेत. या सर्व ठिकाणी मोबाइल रिसायकल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेंटरना मिळणार प्रतिसाद चांगला आहे. हँडसट अपग्रेडचा कालावधी घटला पूर्वी नवा मोबाइल ...
|
Green tribunal's red flag for PCMC crematorium
The National Green Tribunal's (NGT) Western Zone bench on Saturday directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to demolish an under-construction crematorium built within the blue floodline of the Pavana river in Chinchwad. The order ...
Traffic signals made functional at Kalewadi Rd
Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has made traffic signals at the busy Kalewadi Road operational.
PCMC gets Rs 11 cr water tax in Jan
Pimpri: Here's a fine example of the efficiency at which the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Commissioner discharges his duties.
स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त ...
स्थायी समितीचे विद्यमान सभापती नवनाथ जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य 'रिटायर्ड' होत आहेत. त्या जागांवर सहा नवीन सदस्यांची वर्णी लागणार आहे. त्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु असून सभागृहनेत्या मंगला कदम यांनी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.
पिंपरी चिंचवड करांनी लुटला पवनाथडी ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित महिला बचत गटांच्या पवनाथडी जत्रेत आज (रविवारी) गर्दी पहायला मिळाली. सुट्टी असल्याने मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती. खवय्येगिरीपासून ते घर सजावटीपर्यंतच्या विविध वस्तुंचे स्टॉल्स या जत्रेमध्ये होते. पिंपरी-चिंचवडकरांनी या जत्रेचा आनंद लुटला. हि जत्रा आणखी दोन दिवस चालू राहणार आहे. या
‘बीआरटीएस नियमावलीच्या फेरबदलामुळे पिंपरी पालिकेचे २८०० कोटींचे नुकसान’
परी महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बीआरटीएस नियमात केल्या जाणाऱ्या फेरबदलामुळे २८०० कोटींचे नुकसान होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे.
'एचए'च्या पुनर्वसनाबाबत प्रसंगी पंतप्रधानांना भेटू
पिंपरी -  हिंदुस्थान ऍन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या पुनर्वसनासाठी वेळप्रसंगी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेऊ, असे आश्वासन एच.
सायन्स सेंटरमधून विज्ञानविश्वाची सफर
पिंपरी -  प्राचीन ते आधुनिक विज्ञानविश्वाची सफर घडविणाऱ्या पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्राला (सायन्स सेंटर) भेट देणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे.
चिंचवड स्मशानभूमीचे बांधकाम अवैध
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेचे चिंचवडमधील स्मशानभूमीचे सुरू असलेले बांधकाम राष्ट्रीय हरित लवादाने अवैध ठरविले आहे.
चोवीस तास राहणार पोलिसांचा खडा पहारा
पिंपरी - शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये एक अधिकारी, चार कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी यांची दोन पथके नव्याने नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.
"नागरिकांनी संपर्क साधावा'
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पथकामुळे आता पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोवीस तासांत दोन पथकांची गस्त सुरू राहणार आहे. अवैध धंद्यांबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास 9767992325 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त शहाजी उमाप यांनी केले आहे.
"नागरिकांनी संपर्क साधावा'
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पथकामुळे आता पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोवीस तासांत दोन पथकांची गस्त सुरू राहणार आहे. अवैध धंद्यांबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास 9767992325 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त शहाजी उमाप यांनी केले आहे.
पिंपरी - पोलिस उपायुक्तांची हुक्का पार्लरवर धाड
पिंपरी - पिंपळे सौदागर परिसरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलमधील हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला.
Subscribe to:
Posts (Atom)