Wednesday, 30 October 2013

IT and good sense for better governance


But Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) stands out in its scope and sophistication in implementing e-governance, beginning in 2010, in a holistic manner, and the results are all too visible in better urban planning as well as significantly ...

पुन्हा डॉ. परदेशी हटाव मोहीम

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अतिक्रमण कारवाई सोडता कोणतीही विकासकामे केली नसल्यामुळे त्यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पुन्हा एकदा केली आहे. तर, दुसरीकडे हिवाळी अधिवेशनात अतिक्रमणाचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास आपण वेगळा विचार करू, असा इशारा आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिला आहे. 

सारथीच्या दुस-या आवृत्तीचे गुरुवारी (दि. 31) प्रकाशन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सारथी हेल्पलाईन अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या सारथी पुस्तिकेच्या दुस-या आवृत्तीचे गुरुवारी (दि. 31) प्रकाशन करण्यात येणार आहे.

'बीआरटीएस'चे धोरण ठरविण्यासाठी सल्लागार

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बीआरटीएस व पादचारी मार्गासाठी धोरण तयार करणार असून त्यासाठी सुमारे 90 लाख रुपये खर्चून सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली.

In Pimpri, PCMC launches fresh survey to identify structures

Civic activists say PCMC is violating SC directive, seek action against negligent officials.

350 developers may be blacklisted for failing to transfer houses

PCNTDA gives builders 3 months to get their act together

Diwali dhamaka: PMPML staff to get ex gratia, gift

PCMC clears Rs4.85 cr for 1,586 staffers of transport utility

वाल्हेकरवाडीतील जादा घरांसाठी ...

अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी वाल्हेकरवाडीमध्ये गृहप्रकल्प उभारण्यात येणार असून त्यात  प्रतिहेक्टर 250 सदनिका बांधण्याची मुभा आहे. याठिकाणी 350 जादा सदनिका बांधल्या जाऊ शकतात. त्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिली.

पार्कींगमध्ये ट्रक उभा केल्याच्या कारणावरून ट्रकचालकांना मारहाण

पार्किंगमध्ये ट्रक उभा केल्याच्या कारणावरून दोन ट्रकचालकांना मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांना अटक केली. हा प्रकार निगडी जकात नाका येथे सोमवारी (दि. 28) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

किवळेत अवैध बांधकामांवरील ...

किवळेमध्ये करण्यात येत असलेल्या अवैध बांधकामावरील कारवाईला विरोध झाल्याने कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला कारवाई अर्ध्यावर सोडून परतावे लागले.
किवळेतील शिंदे वस्तीमधील हेमंत रमण गुजर यांच्या मालकीच्या दुमजली अनधिकृत बांधकामावर आज

वल्लभनगर एसटी स्थानकावर पोलिसांचे ...

वेळ सायंकाळी सहाची.. ठिकाण  पिंपरीचे वल्लभनगर एसटी स्थानक.. एसटीत एक संशयास्पद बॅग असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळते. काहीच वेळात पोलिसांचे बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल... गोंधळलेले प्रवासी ....त्यानंतर बॅगेची तपासणी होते...आणि काही वेळातच हे मॉकड्रील होते हे निष्पन्न झाल्यानंतर सा-यांचा निश्वास

गॅस सिलिंडरचा तुटवडा दिवाळीत नको

दिवाळीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी ऑइल कंपन्यांना केली आहे.

चिंचवडच्या ‘तारांगण’ साठीच्या समितीत नारळीकर यांचा समावेश

चिंचवड येथे उभारण्यात येणाऱ्या तारांगण प्रकल्पासाठी समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा सहभाग आहे.

ऐनवेळच्या 41 कोटी रुपयांच्या विषयांना स्थायीत मंजुरी

पिंपरी - सांडपाणी वाहिनी, रस्ता व तरतूद वर्गाच्या एकूण 41 कोटी रुपयांच्या ऐनवेळच्या विषयांना स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी दिली.

चाकणचा विमानतळ राजगुरुनगर "एसईझेड'जवळ?

पिंपरी - चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळाचे "लॅंडिंग' 11 वर्षांनंतर आता राजगुरुनगरच्या (खेड) पूर्व भागात भारत फोर्ज कंपनीच्या "सेझ'जवळील जागेत होण्याचे संकेत मंगळवारी (ता.

"असाइनमेंट डीड' न करणाऱ्यांना प्राधिकरण करणार "ब्लॅकलिस्ट'

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने भाडेकराराने (लीज तत्त्वावर) दिलेल्या निवासी भूखंडांच्या विकासानंतर अद्याप 375 विकसकांनी त्यांचे "असाइनमेंट डीड' (अभिहस्तांतरनामा) रहिवाशांना दिलेले नाही.

स्थायी समितीत माध्यमिक शिक्षण ...

एकाच महिन्यात शिक्षकांच्या चार वेळा बदल्या, शालार्थ नोंदणीसाठी शिक्षकांकडून पैशांची वसुली यावरुन स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाचे वाभाडे काढण्यात आले. पिंपरीनगर शाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरणास प्रशासनाचा गालथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप करीत झेपत नसेल तर महापालिकेच्या शाळा बंद करा, असे

डांगे चौकातील उड्डाणपुलाचा खर्च ...

वाढीव खर्च सुमारे 6 कोटींपर्यंत पोहचला
डांगे चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी 21 कोटी 51 लाख रुपयांच्या खर्चास पिंपरी-चिंचवड महापालिकेने मान्यता दिली असली तरी त्यात आता आणखी सव्वा कोटी रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे 16 कोटी 17 लाख