Pavana river being turned into a washing center, active citizen take up the task of cleaning river.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 5 November 2017
मतदार जनजागृती उपक्रमाचे निवडणूक आयोगाकडून कौतुक! पीसीसीएफचे महत्वपूर्ण योगदान
पिंपरी-चिंचवड पालिकेने राबवलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाचे निवडणूक आयोग, राज्यपालांकडून कौतुक! PCCF साठी सुद्धा आनंदाची बातमी, सोशल मिडिया, ऑनलाईन सर्च व सर्वात लोकप्रिय ठरलेली 'उमेदवार व्हिडियो मुलाखत' याद्वारे आम्ही पालिकेच्या जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभागी झालो होतो. उमेदवारांचे अपलोड केलेले व्हिडियो #IVote4BetterPCMC या हॅशटॅगद्वारे पाहता येईल
Poor lighting, transport turn Chakan industry hub unsafe
Pune: Last month, an employee of the Automotive Research Association of India's centre at Nigoje in the Chakan industrial estate waiting for transport late in the night was forced by some unidentified men into a car, assaulted and robbed of his belongings worth Rs 25,000.
Why there’s no need to see ghosts in linking your mobile with Aadhaar
Who benefits if you link your mobile number to Aadhaar? For sure it’s you, much more than the government. After the government finally acted a week ago to allow you to do so using a one-time password (OTP) while sitting at home, instead of having to make the trip to the telecom operator and queue up there, all it will take is a minute to get this job done.
BSNL ‘Loot Lo’ offer: Post paid users to get 60% discount, 500% more data
BSNL will also give up to 500 per cent more data in all post paid plans starting November 1. The offer will be valid for all post paid plans having fixed monthly charges.
मेट्रो होणार वर्तुळाकार
पुणे - महामेट्रोच्या दोन मार्गांची अंमलबजावणी सुरू असतानाच एसएनडीटीपासून कर्वेनगर-सिंहगड-कात्रज मार्गे थेट खराडी गाठणाऱ्या तिसऱ्या मार्गाचेही नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे मूळ वनाज-रामवाडी मार्ग पूर्ण झाल्यावर अनेक गावांना सामावून घेणारा अर्धवर्तुळाकार मेट्रो मार्ग प्रत्यक्षात येईल. परिणामी महापालिकेच्या हद्दीबाहेरीलही लाखो प्रवाशांची सोय होऊ शकणार आहे.
इनरव्हील क्लब ऑफ निगडीतर्फे प्रतीक विद्या निकेतन शाळेला शैक्षणिक साहित्य भेट
इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने तळेगाव दाभाडेच्या काही अंतरावर दुर्गम भागात असलेल्या निगडे येथील प्रतीक विद्या निकेतन शाळेला शैक्षणिक साहित्य, स्वच्छतागृह, ग्रंथालय, सायन्स लॅब उपलब्ध करुन दिले. तसेच विद्यार्थ्यांना करिअर, स्वच्छता, आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छतेविषयी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे प्रतीक विद्या निकेतन शाळा ‘आनंदी शाळा’ म्हणून घोषित करण्यात आली.
हेल्थकार्ड एजन्सीवर कारवाईची मागणी
पिंपरी – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून हेल्थकार्ड वितरित करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीकडून या कामात हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी जन अधिकार संघटनेने केली आहे.
खासगी सावकारकीचे फुटले पेव, दरमहा दहा टक्क्याने देण्याचा नवा धंदा
जमिनीच्या व्यवहारातून आलेले पैसे व्यवसायाला लावून व्यवसायवृद्धी वाढवने किंवा योग्य गुंतवणूक करणे आता नामशेष होत असून, झटपट पैसे कमाविण्याच्या नादात आलेले पैसे दहा ते तीस टक्के व्याजदराने कर्जाऊ देऊन त्या व्याजाच्या पैशांवर गुजरान करण्याचा नवीन व्यवसायच पुढे आला आहे.
आधार कार्डसंदर्भात प्रशासनाकडून कामाचा आढावा; महाआॅनलाइनच्या २७ आॅपरेटर्सना टाकले काळ्या यादीत
आधार कार्डसंदर्भात उद्भवत असलेल्या अडचणी महाआॅनलाइन कंपनीमुळे येत असून, या कंपनीच्या २७ आॅपरेटर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, तब्बल ५४ मशीन्स नादुरुस्त झालेल्या आहेत.
‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक
शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)