MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 28 June 2012
"पीएमपीएलचा कारभार सुधारण्यासाठी काम करणार'
"पीएमपीएलचा कारभार सुधारण्यासाठी काम करणार': पुणे - सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम झाल्यास शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
'टीम सागरमाथा'चे राष्ट्रपतींकडून कौतुक
'टीम सागरमाथा'चे राष्ट्रपतींकडून कौतुक: 'तुम्ही मुलांनी खूप छान काम केले आहे. आपल्या महाराष्ट्रातील आणि ती देखील पुण्याच्या मुलांनी एवढे मोठे शिखर सर केले.. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.. मला तुमचे खूप कौतुक वाटतेे' ... या शब्दात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भोसरीतील सागरमाथाच्या गिर्यारोहकांचे कौतुक केले, आणि एव्हरेस्ट मोहीम पूर्ण केल्याबद्दल त्यांना शुभेच्छाही दिल्या.
राज्याबाहेर जाणारे उद्योग वाचवा
राज्याबाहेर जाणारे उद्योग वाचवा: औद्योगिक क्षेत्रातील उद्योग राज्याबाहेर जाण्याचे प्रमाण कमी न झाल्यास, औद्योगिक विकास दरातील घट होऊ शकते. ते टाळण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊन उद्योग क्षेत्राच्या पायाभूत मागण्यांवर सरकारने विचार केला पाहिजे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सव्हिर्सेस अँड अॅग्रीकल्चरतर्फे करण्यात आली आहे.
अस्वस्थ राष्ट्रवादीपुढे लक्ष्य ...
अस्वस्थ राष्ट्रवादीपुढे लक्ष्य ...:
अजितदादांच्या ‘दादागिरी’ पुढे स्थानिक नेते हतबल
बाळासाहेब जवळकर
साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर, स्थानिक नेत्यांची ताकद आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झंझावातामुळे सलग दुसऱ्यांदा िपपरी-चिंचवड महापालिकेची निर्विवाद सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. निवडणुकीपर्यंत डरकाळ्या फोडणाऱ्या आणि मोक्याच्या क्षणी माती खाल्ल्याने विरोधकांना तोंड दाखविण्यास जागा राहिली नाही.
Read more...

Pimpri-Chinchwad registers first dengue death of the year
Pimpri-Chinchwad registers first dengue death of the year: The Pimpri-Chinchwad municipal corporation has registered its first dengue death this year, even as alert citizens exercise caution to prevent diseases like malaria during monsoon. With June being observed as the anti-malaria month, the health authorities have stepped up its vigilance.
सल्लागार कंपनीला तीस कोटींची खिरापत
सल्लागार कंपनीला तीस कोटींची खिरापत: पिंपरी - "स्वस्त घरकुल प्रकल्प' म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काही अधिकारी, राजकारणी आणि ठेकेदारांसाठी अक्षरशः चराऊ कुरण ठरले आहे.
राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याची रंगीत तालीम
राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याची रंगीत तालीम: पिंपरी - वीस व्हीव्हीआयपी गाड्यांचा ताफा सायरनचा आवाज करीत पिंपरीहून पुण्याच्या दिशेने गुरुवारी (ता.
"स्क्रॅप' सहा आसनी रिक्षा चालविणाऱ्या दोघांना अटक
"स्क्रॅप' सहा आसनी रिक्षा चालविणाऱ्या दोघांना अटक: पुणे - प्रवासी वाहतुकीस अपात्र असलेली (स्क्रॅप) सहा आसनी रिक्षा चालविणाऱ्या धनाजी दत्तात्रेय बोबडे (वय 31, रा.
प्राधिकरण 350 हेक्टर जमिनीवर पाणी सोडणार?
प्राधिकरण 350 हेक्टर जमिनीवर पाणी सोडणार?: पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सुमारे 350 हेक्टर जमिनीवर झालेली 16 हजार 500 अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी ही सर्व जमीन प्राधिकरण क्षेत्रातून वगळणे हाच एकमेव पर्याय पुढे आला आहे.
प्रकल्पाच्या मूळ किमतीत दुपटीहून अधिक वाढ
प्रकल्पाच्या मूळ किमतीत दुपटीहून अधिक वाढ: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका राबवीत असलेल्या स्वस्त घरकुल प्रकल्पाची मूळ किंमत 449 कोटी रुपये आहे परंतु महापालिकेतील कारभारी, काही अधिकारी आणि ठेकेदारांनी प्रकल्पाच्या कामाला जाणीवपूर्वक विलंब केल्याने त्याची किंमत आजमितीला एक हजार कोटीहून अधिक झाली आहे.
योगेश बहल यांना गटबाजी "बहाल'
योगेश बहल यांना गटबाजी "बहाल': पिंपरी - आगामी काळात कोणाचाही गट नसेल, केवळ अजितदादा यांचा गट राष्ट्रवादीत असेल, अशी डरकाळी फोडणारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पदभार स्वीकारल्यावर पहिल्याच बैठकीत त्यांना गटबाजीचा फटका बसला.
एक "परदेशी' आया, दिल की धडकन बढाके गया
एक "परदेशी' आया, दिल की धडकन बढाके गया: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ.
पिंपरीत मेट्रोला टेक्निकल ब्रेक
पिंपरीत मेट्रोला टेक्निकल ब्रेक: पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील या प्रकल्पाचे काय? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असताना येथे मेट्रो राबविणे शक्य नसल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला आहे. तांत्रिक गुंता हे त्याचे मुख्य कारण आहे.
आयटीयन्सचे श्रमदान ठरले वरदान
आयटीयन्सचे श्रमदान ठरले वरदान: 'एसी'मध्ये बसून कष्टकऱ्यांच्या व्यथांवर चर्चा करणारे समाजकार्य काय करणार, अशी चर्चा होत असताना ज्ञानप्रबोधिनीचे विद्याथीर् व एल अँड टी इन्फोटेक या आयटी कंपनीचे कर्मचारी असणाऱ्या तरुणांनी या विचाराला छेद देण्याचे काम केले आहे.
मेट्रोच्या पिंपरीतील सात ...
मेट्रोच्या पिंपरीतील सात ...:
नाशिकफाटा दुमजली उड्डाणपुलापाशी नियोजन काय?
पिंपरी / प्रतिनिधी
बहुचर्चित ‘पुणे मेट्रो’च्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी अशा मार्गासाठी ५,३९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यातील दापोडी ते पालिका मुख्यालय या नियोजित मार्गावरील ७.१५ किलोमीटर लांबीसाठी चार वर्षांपूर्वी अपेक्षित धरलेल्या ११८८ कोटी खर्चात आता भरीव वाढ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

‘अनधिकृत बांधकामांना संरक्षण ...
‘अनधिकृत बांधकामांना संरक्षण ...:
पिंपरी पालिका आयुक्तांचा सूचक इशारा
पिंपरी / प्रतिनिधी
शहरातील नाल्यांची पाहणी करीत असलेले पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी थेरगाव येथील एका नाल्याचे विचित्र बांधकाम पाहून चक्रावले. एका इमारतीसाठी नाला वळविण्यात आल्याचे त्यांना दिसून आले. चौकशी केल्यानंतर नगरसेवकाच्या नातेवाइकाचे बांधकाम असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

Subscribe to:
Posts (Atom)