MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 22 March 2013
Road accidents claimed 7 lives since Monday
Road accidents claimed 7 lives since Monday: Separate accidents on roads in Hinjewadi, Bhosari, Nigdi, Mundhwa and Market Yard have claimed seven lives since Monday.
Anger over poor use of funds for PCMC projects
Anger over poor use of funds for PCMC projects: The civic administration came in for sharp criticism from corporators of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for not utilizing allocated funds for projects and the slow pace of implementation of projects.
World Bank survey shows flaws in PCMC water supply system
World Bank survey shows flaws in PCMC water supply system: A survey conducted by World Bank under its water and sanitation programme for Pimpri Chinchwad Municipal Corporation has revealed that 53% of the residents surveyed were not satisfied with the timings and duration of water supply.
पाणीपट्टी बिलांमध्ये सावळागोंधळ
पाणीपट्टी बिलांमध्ये सावळागोंधळ: पाणीपट्टीच्या बिलांमध्ये सध्या सावळागोंधळ चालू असून, नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. दुरुस्तीसाठी अनेक नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत.
महापालिकेत केबल घोटाळा?
महापालिकेत केबल घोटाळा?: वाकड परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील महावितरण कंपनीचे उच्च व लघुदाब खांब आणि तारा हलविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारानेच केबल गायब केल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, या प्रकरण्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
बिल्डरकडून कोट्यवधीची जमीन हडप
बिल्डरकडून कोट्यवधीची जमीन हडप: चाकण परिसरातील कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची जमीन बिल्डरने हडप केल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. अडीच ते तीन कोटी रुपयांची ही जमीन असून, बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्या करुन ही जमीन हडप करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांची पत्नी पार्टनर असल्याने पोलिसांकडून कोणतेही कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
मुळा नदीपात्रात मृत माशांचा खच
मुळा नदीपात्रात
मृत माशांचा खच: वाकड। दि. २१ (वार्ताहर)
गावातील स्मशानभूमीशेजारील मुळा नदीपात्रात आज सकाळी मृत माशांचा खच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकारामुळे नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, जिकडे तिकडे मृत माशांचे ढीग पाहायला मिळाले. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मासे कशामुळे मृत झाले, याचे कारण स्पष्ट झाले नाही.
मृत माशांचा खच: वाकड। दि. २१ (वार्ताहर)
गावातील स्मशानभूमीशेजारील मुळा नदीपात्रात आज सकाळी मृत माशांचा खच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकारामुळे नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, जिकडे तिकडे मृत माशांचे ढीग पाहायला मिळाले. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मासे कशामुळे मृत झाले, याचे कारण स्पष्ट झाले नाही.
PCMC chief replaces 24X7 water promise with warning
PCMC chief replaces 24X7 water promise with warning - Indian Express:
PCMC chief replaces 24X7 water promise with warning Indian Express Days after he promised citizens round-the-clock water, Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi has done a U-turn warning residents that the town might face a drought-like situation if effective water management is not done. Addressing ... |
Subscribe to:
Posts (Atom)