PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will appoint a consultant to help improve access to the Bus Rapid Transit System (BRTS) with an aim to divert the non-motorized traffic towards the mass transport facility. A proposal in this ... |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 26 August 2013
8 pay-and-park facilities get Pimpri Chinchwad Municipal Corporation approval
PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has approved setting up of eight parking lots in various parts of the city. Four of the parking lots were proposed by the civic administration, while elected representatives suggested four more should be ...
Civic body proposes 4% hike on service charge
Now hotels in Pimpri Chinchwad area may have to shell out more money on solid waste management. Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed a four per cent hike on service charge for collecting and processing the solid wastes ...
PCMC to adopt SVA-GRIHA green rating
... Sustainable Habitats (ADARSH) and the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) at Autocluster on Friday said, "Projects less than 2,500 square metres can be given green rating under the SVA (Simple Versatile Affordable) GRIHA rating system.
|
Enabling the poor with skills to write better
Keeping this fact in mind, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started a unique initiative - 'handwriting without tears' - programme for students of municipal schools. This is probably the first such initiative by a municipal corporation. |
पक्के शेजारी वापरताहेत कुरघोडीसाठी "हेल्पलाइन'
पिंपरी -  महापालिकेने सुरू केलेल्या "सारथी' हेल्पलाइनचा वापर शेजाऱ्यांविषयी तक्रारी करण्यासाठी होऊ लागला आहे.
40% of Tathawade DP likely to change, says panel member
The hearing on the draft development plan (DP) for Tathawade village in Pimpri Chinchwad has extended till August 31.
महिला काँग्रेसची जंबो शहर कार्यकारिणी
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसची जंबो कार्यकारिणी आज (रविवारी) जाहीर करण्यात आली. सर्व जाती-धर्मातील महिलांना सहभागी करून पक्ष बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमल व्यवहारे यांनी स्पष्ट केले.
गणपतीच्या वर्गणीसाठी जबरदस्ती
वर्गणी मागण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी एका व्यावसायिकाकडून 20 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. चिखली येथील कोहिनुर स्क्रॅप सेंटर येथे शनिवारी (दि. 24) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
सत्तेत आलो तर शहरातील अवैध घरे अधिकृत करू - विनोद तावडे
शिवसेना-भाजप युतीच्या काळात एकही बॉम्बस्फोट झाला नाही. गँगवार संपविण्यात आले. युतीचे सरकार हे जनतेशी बांधिलकी असणारे होते. तर काँगेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात शिक्षकांपासून शेतक-यांपर्यंत सर्वांना आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोझर फिरविला जात आहे. आगामी निवडणुकीत सत्ता दिल्यास
'वॉक टू वर्क' ही संकल्पना ...
राज्यात वेगाने नागरिकरण होत आहे. त्याचा ताण मुलभूत सेवा-सुविधांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांवर वाढत आहे. महानगरात चांगली नोकरी मिळत असली, तरी त्याची जबरी किंमत मोजावी लागते. वाहतूक समस्या, कामाचे तास यामुळे कुटुंबासमवेत ज्यादा वेळ देता येत नाही. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. या सर्व
प्रशिक्षित शहर नियोजकांची फळी निर्माण करायला हवी
पिंपरी : जमिनी आणि सदनिकांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने नागरिकांकडून अनधिकृत बांधकामे केली जातात. परंतु कालांतराने ही बांधकामे निष्कासित करावी लागतात. त्यातून रहिवाशांचे नुकसान होते. कायदा आणि सुव्यवस्थेपुढेही आव्हान उभे राहाते, असे प्रश्न उदभवूच नयेत यासाठी प्रशिक्षित शहर नियोजकांची (टाऊन प्लॅनर्स) फळी निर्माण करावी लागेल, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आकुर्डी स्टेशन येथे व्यक्त केले. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील प्रलंबित प्रश्नाबाबत मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले.
अभय योजनेला हवे परिपत्रकाचे अभय
पिंपरी- महापालिकेने गाजावाजा करून अभय योजनेला मुदतवाढ दिली मात्र याबाबतचे परिपत्रक अद्याप काढण्यात आले नाही.
उद्या सायंकाळी शहरात पाणी नाही
पिंपरी- थेरगावातील जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने मंगळवारी (ता.
सिंधी बांधवांच्या चालिया ...
पिंपरी-चिंचवड शहरातील सिंधी समाज बांधवांचा 'चालिया' निमित्ताने मोठ्या भक्तीभावाने रथयात्रा काढली. 16 जुलै पासून सुरु असलेल्या उपवासाची आज (24 ऑगस्ट) रोजी सांगता करत मोठ्या उत्साहात सिंधी समाजाचे दैवत झुलेलाल यांची शोभायात्रा (जुलूस) काढण्यात आली होती. जय झुलेलाल...जय झुलेलाल....च्या जयघोषात भाविक रंगून गेले होते.
महापालिका आता बीआरटीएस व पादचारी ...
सल्लागाराच्या नेमणुकीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बीआरटीएस व पादचारी मार्गासाठी धोरण तयार करणार असून त्यासाठी बृहत आराखडा देखील तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी 30 लाख रुपये खर्चून सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बीआरटीएस व पादचारी मार्गासाठी धोरण तयार करणार असून त्यासाठी बृहत आराखडा देखील तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी 30 लाख रुपये खर्चून सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे.
चला..विवेकाची गुढी उभारू
अंनिसची सभा : अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा निर्धार
पिंपरी : अंधश्रद्धांना मूठमाती देऊन विज्ञान आणि विवेकाची गुढी उभारू असा संकल्प करीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना शहरातील कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. त्यांचे विवेकी समाज निर्मितीचे स्वप्न पूर्ण करूयात तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना शनिवारी आकुर्डीतील काळभोरनगर येथे व्यक्त करण्यात आल्या.
पिंपरी : अंधश्रद्धांना मूठमाती देऊन विज्ञान आणि विवेकाची गुढी उभारू असा संकल्प करीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना शहरातील कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. त्यांचे विवेकी समाज निर्मितीचे स्वप्न पूर्ण करूयात तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना शनिवारी आकुर्डीतील काळभोरनगर येथे व्यक्त करण्यात आल्या.
हिंजवडीतील महिलेची दहा कोटींची फसवणूक
पिंपरी -  मल्टिप्लेक्स व मॉल बांधण्याचे आमिष दाखवून महिलेच्या मालकीच्या जागेवर तीन विविध बॅंकांमधून कर्ज काढून सुमारे दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडीत उघडकीस आला.
Subscribe to:
Posts (Atom)