The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will commission a 'song of pride' - 'Gaurav geet' for the civic body.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 10 August 2013
Pimpri Chinchwad Municipal Corporation to conduct property survey
The Pimpri Chinchwad Municipal Corporation will start a survey of properties within the municipal limits from September 1.
Thieves pose as cops, loot Nigdi residence
Pimpri: Four unidentified persons posing as policemen barged into a house of Krishnanagar resident Chandrakant Belawate and fled with cash, gold ornaments and mobile phones, worth Rs 85,000, after locking him in the bathroom.
चापेकरवाड्यात क्रांतीदिन साजरा
क्रांतिकारकांच्या जाज्ज्वल्य इतिहासाला विविध कार्यक्रमांनी उजाळा
दुचाकी फेरी, जिजाऊ दालनाचे अनावरण, जिजाऊ दालन, 'झोळी ग्रंथालया'चे उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून क्रांतिवीरांच्या जाज्ज्वल्य इतिहासाला उजाळा देत चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने क्रांतिदिन साजरा करण्यात आला. रांगोळ्यांचा

लोकमान्य रुग्णालयातर्फे आजारावर मोफत तपासणी शिबिर
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निगडी येथील लोकमान्य रुग्णालयाच्या वतीने 12 ते 17 ऑगस्ट या कालावधीत खांद्यांच्या आजारावर मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
निगडीतील लोकमान्य रुग्णालयात हे शिबिर
मस्जिदऐवजी चिखलीच्या राजवाड्यात झाले नमाज पठण
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
मस्जिदऐवजी चिखली गावातील ऐतिहासिक राजवाड्य़ामध्ये नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी आज पारंपारिक पद्धतीने रमजान ईदचा सण साजरा केला. यानिमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले.
टाटा मोटर्सचा चिखलीतील प्रकल्प पुन्हा तीन दिवस बंद - व्यवस्थापनाकडून औद्योगिक मंदीचे कारण
टाटा मोटर्सचा चिखलीतील कार प्रकल्प १५ ऑगस्टच्या सुट्टीला जोडून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
राष्ट्रवादीचे पिंपरी ‘मॉडेल’ फसवे?
देशभरातील ६३ शहरांमधून केंद्र सरकारने ‘बेस्ट सिटी’ ठरवलेल्या पिंपरीतील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचेच तीन तेरा वाजले असून अनेक लोकप्रिय घोषणा अंगलट आल्या आहेत.
एलबीटी नोंदणीस अल्प प्रतिसाद
पिंपरी : व्यापारी, उद्योजकांनी एलबीटी नोंदणी करावी, यासाठी महापालिकेने गेल्या तीन महिन्यांत मोबाइलवर सुमारे ४ लाख एसएमएस पाठवले आहेत. ९,६३२ व्यापार्यांना ई-मेल केले आहेत. तसेच १३,३५९ व्यापार्यांना पत्र पाठवून कळविले आहे. असे असताना २९ हजार ३ ६७ व्यापारी, उद्योजकांपैकी केवळ ६ हजार लोकांनी नोंदणी केली आहे.
व्हॅट नोंदणी असलेल्यांची संख्या २५0२५ इतकी आहे. व्हॅटनोंदणी धारकांपैकी १२ हजार ६५३ लोकांनी नोंदणी करून क्रमांक मिळविला आहे. अन्य ४३४२ लोकांनी अद्याप नोंदणी करून क्रमांक मिळविलेला नाही. महापालिकेच्या व्यवसाय परवाना विभाग तसेच दुकाने नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी असलेल्यांची संख्या समारे ३0 हजार आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत महापालिकेला १९८ कोटींचे एलबीटीचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात मिळालेल्या जकातीच्या तुलनेत मोठी घट आहे. गतवर्षी एप्रिल,मे,जून या तीन महिन्यांचे जकात उत्पन्न २९३ कोटी होते. यंदा एलबीटीचे उत्पन्न २२१ कोटी आहे. त्यामध्ये ७१ कोटींचा फरक पडला आहे.
औद्योगिक मंदी दूर होण्यास विलंब झाला तर १२00 कोटींचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही. दीडशे कोटींची तूट सोसावी लागणार आहे. वर्षभरात २४ टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे उत्पन्न वाढीचा आलेख हळूहळू वाढत आहे. एलबीटी न भरणार्या मध्यम व छोट्या व्यापार्यांची संख्या अधिक आहे. एलबीटी नियमावलीत नोंदणी न करणार्यांविरुद्ध कारवाईची तरतूद आहे. जूनपासून धनादेशाद्वारे एलबीटी भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)
व्यापार्यांचा असहकार
एलबीटी नोंदणी व वसुलीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. एलबीटीच्या जाचक अटी कमी कराव्यात. या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्याची दखल घेतली गेली. अनेक अटी शिथिल केल्या. तरिही व्यापार्यांचे समाधान झालेले नाही. आणखी काही अटी शिथिल कराव्यात, अशी त्यांची आग्रही मागणी असून जोपर्यंत व्यापार्यांनी सुचविलेल्या सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत एलबीटी व अन्य कर कोणी भरू नये. अशी असहकाराची भूमिका व्यापार्यांनी घेतली असल्याने लाखो एसएमएस, ई-मेल, पत्र पाठवूनही नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळाला.

नमाज पठण, गळाभेट; जल्लोषात ईद साजरी
मुबारक हो : चिखलीत गढीत शुभेच्छांचा वर्षाव
पिंपरी : रमजान ईद पिंपरी-चिंचवड शहरात मोठय़ा जल्लोषात साजरी झाली. शहरातील ईदगाह मैदानांवर मोठय़ा जल्लोषात नमाज पठण करण्यात आले. शिरकुर्माचा आस्वाद शहरवासीयांनी घेतला. एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा झाला.
मस्जिदऐवजी चिखलीगावातील ऐतिहासिक राजवाड्यामध्ये नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी आज पारंपरिक पद्धतीने ईदचा सण साजरा करीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून आणले.
ईद मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा देऊन एकमेकांना आलिंगन देत मोठय़ा उत्साहात ईदचा सण साजरा केला. या वेळी मौलाना अबरार अहमद अंसारी यांनी नमाज पठण केले. या वेळी राजवाड्याचे विश्वस्त अमोल थोरात, शाही मस्जिदचे अध्यक्ष फिरोज शेख, उपाध्यक्ष इसाक सेख, सल्लागार गुलाब तांबोळी, सदस्य अमजद शेख, जावेद शेख, सरदार सय्यद, कासम सय्यद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार फिरोज शेख यांनी मानले.
पिपंरी चिंचवड शहर मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष अजहर खान, युसुफ कुरेशी, दस्तगीर मणीयार, मुन्ना शेख, शबीर शेख, जुनेद मोमीन, फारूख कुरेशी यांनी बांधवांना शुभेच्छा दिल्या. तर भोसरी येथे मुरादअली शेख, करीम सैय्यद, राजू मुलाणी, फिरोज शेख, वजीर थोरपे, अस्लम पठाण, शब्बीर शेख, रौफ सैय्यद, इमरान मुजावर, फिरोज खान, नुरहक्क शेख, तनवीर शेख यांनी बांधवांना शुभेच्छा दिल्या. नेहरूनगर येथे पिंपरी चिंचवड मुस्लिम वेल्फेअर अँण्ड कब्रस्तान इदगाह कमिटीचे ए.बी. शेख, फारुक नदीर अली इनामदार, जिलाणी मुलाणी, नादीर शेख, कादर शेख, जिलाणी शेख, नजिरभाई तराजू आदींनी बांधवांना शुभेच्छा दिल्या. चिखली येथे शाही मस्जिदचे अध्यक्ष फिरोज शेख, इसाक शेख, कासम सय्यद, सरदार सय्यद, गुलाब तांबोळी, अमजद शेख आदींनी बांधवांनी शुभेच्छा दिल्या.
विश्रांतवाडी परिसरात ईद उत्साहात साजरा करण्यात आला. येरवड्यात शाहदावलबाबा दर्गा व जयजवान नगर मधील मैदानावर मुस्लीम बांधवानी सामुदायिक नमाज पठण केले. विश्रांतवाडीत एकतानगर मधील अलफताह यंग सर्कलयांच्या वतीने सार्वजनिकरित्या शिरखुर्मा वाटप करुन ईद साजरी करण्यात आली. यावेळी अशपाक शेख, इमरान शेख, अशपाक मुजावर, जिशान शेख, आशिष साबळे, राहुल प्रताप उपस्थित होते. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या वतीने मौलाना व मशिदीमध्ये नमाजासाठी येणार्या बांधवाना देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
- नेहरूनगर : गुरुवारी सायंकाळी चंद्र दिसल्यानंतर शुक्रवारी रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय सर्व मस्जिदच्या पदाधिकार्यांनी घेतला. गुरुवारी सायंकाळी शेवटचा रोजा ठेवून बांधवांनी अल्लाहची उपासना केली. नेहरूनगर येथील तवकल्ला जामा मस्जिद, ईदगाह मैदानावर शुक्रवारी सकाळी ईद उल फित्रची नमाज पठण करण्यासाठी मोठी गर्दी झाली. मुफ्ती साहब गुलाम मुस्तफा यांनी नमाज पठण केले. दिवसभर घरोघरी शीरकुम्र्याचा दरवळ होता. शहरातील दूध केंद्रांवर दूध खरेदीकरिता मोठी गर्दी होती.

‘तरच समाज सुरक्षित राहील’
पिंपरी : साध्या गणवेशातला प्रत्येक नागरिक हा पोलीस आहे. आजच्या काळात प्रत्येक सामान्य नागरिकांतील पोलीस दक्ष व जागृत असायला हवा तरच समाजविघातक कृत्य करणारे पकडले जाऊन समाजात शांतता व सुरक्षा वाढू शकेल, असे मत रस्ता सुरक्षा पोलीस अधिकारी आर. एस. इनामदार यांनी व्यक्त केले.
मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आर. एस. पी. अंतर्गत सुरक्षा विषयक मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पूर्वीच्या काळात युद्धामध्ये मोठय़ा प्रमाणावर माणसे मारली जात होती. आजच्या काळात मात्र सुरक्षा विषयक जागृती नसल्याने माणसे मरत आहेत. अनेक वेळा बेवारस वस्तूकडे दुर्लक्ष झाल्याने बॉबस्फोट झाले आहेत. अशावेळी बेवारस वस्तूची तात्काळ माहिती नजीकच्या पोलीस चौकीत द्यायला हवी. यामुळे अशा दुर्घटना टळू शकतील.
या वेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा दुरुपयोग टाळला पाहिजे असे सांगून तुम्ही केलेल्या प्रत्येक मेसेज व कॉलचे रेकॉर्ड पोलिसांना मिळते असा दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई होऊन शिक्षा होऊ शकते हे काही उदाहरणावरून त्यांनी सांगितले.
प्रत्येक विद्यार्थ्याने घरातील सदस्यांमध्ये तसेच आसपासच्या व्यक्तीमध्ये ही जागृती करावी. तरच समाज अधिक सुरक्षित होऊ शकेल. या वेळी आरएसपी प्रशिक्षक गजानन राजमाने, शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार, मुख्याध्यापिका छाया आंधळे, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके, राजीव कुटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

गृहनिर्माण सोसायट्यांचे ऑनलाइन नोंदणीकडे दुर्लक्ष
पुणे -  गृहनिर्माण संस्था आणि सहकारी सोसायट्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याच्या मोहिमेस तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे.
ज्येष्ठांना सवलतीचे तिकीट देणे शक्य
पुणे -  एसटी महामंडळाच्या ऑनलाइन आरक्षण सुविधेत ज्येष्ठांना सवलतीचे तिकीट देण्यासाठी संबंधित संगणक प्रणालीत किरकोळ स्वरूपाचे बदल करावे लागणार असल्याचे मत 'आयटी' क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
भाजी खरेदी करा 'ऑनलाइन'
पुणे -  अतिरिक्त उत्पादित आणि बाजारात शिल्लक राहिलेल्या शेतमालाचे काय करायचे, हा शेतकऱ्यांपुढे निर्माण होणारा प्रश्न सोडविण्यासाठी "माय किसानमार्ट' हा "ऑनलाइन' विक्री केंद्राचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
कत्तलखाना लगेच सुरू करु नका ; 'एमपीसीबी'ची सूचना
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी उड्डाणपुलाखालील कत्तलखान्यात तांत्रिक त्रुटी आढळल्याने तूर्तास तो सुरू करू नये, असा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिका प्रशासनास दिला. त्यामुळे कत्तलखाना सुरू करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली थंडावल्या आहेत.
या
या
पिंपरी काँग्रेसचा 'फेसबुक' प्रचार !
पिंपरी-चिंचवड काँग्रेस समितीच्या वतीने फेसबुक पेज सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते झाले.
काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशात व राज्यात 'सोशल मीडिया टीम' नेमण्यात
पवना नदीपात्रात सापडली प्राचीन गणेश मूर्ती
पिंपरीगावात पवना नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी श्री गणेशाची प्राचीन मूर्ती आढळून आली. परिसरातील तरूणांनी नदीपात्रातून मूर्ती बाहेर काढली. मूर्तीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
Subscribe to:
Posts (Atom)