Saturday, 14 December 2013

Traffic chaos at Tilak Chowk in Nigdi hurting residents



PIMPRI: Commuters travelling from Tilak Chowk in Nigdi experience traffic jams, mismanagement of traffic and haphazard parking, leading to complete chaos at the Chowk everyday.
Traffic chaos at Tilak Chowk in Nigdi hurting residents

Prostitution racket busted in Pimpri

PUNE: The Social Security Cell (SSC) of the Pune Police, on Wednesday, busted a flesh trade racket at Morwadi chowk in Pimpri and rescued two Bangladeshi girls.

Desilting of Ganesh Lake begins

PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has begun desilting the Ganesh Lake in Pradhikaran.
Desilting of Ganesh Lake begins

वायू प्रदूषण चाचणी शिबिर

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वायू प्रदूषण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्‌घाटन ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.

आंदोलन पिंपरीत निदर्शने स्वीडनमध्ये

कायम करण्याच्या मागणीसाठी अल्फा लावल कंपनीच्या कासारवाडी प्रकल्पातील कामगारांनी सुरू केलेल्या लढ्याला कंपनीच्या स्वीडन प्रकल्पातील कामगारांनीही पाठिंबा दिला आहे.

पीएमपीवर ‘नजर’ ठेवा अन् बक्षीस मिळवा!

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील बससेवेची शिस्त सुधारण्यासाठी नागरिकांनीच बेशिस्त बस चालकांचे फोटो काढून पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, असे फोटो पाठविणाऱ्या नागरिकांना शंभर ते एक हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याचा निर्णयही पीएमपीने जाहीर केला आहे.

‘मावळ’ च्या दाव्यासाठी खासदार बाबर यांचे शक्तिप्रदर्शन

उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा पक्षवर्तुळात असतानाच कोणत्याही परिस्थितीत खासदारकीचा दावा न सोडण्याच्या मनस्थितीत असलेल्या बाबरांनी रविवारी वाढदिवसाचे औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी चालवली आहे.

..तर औषध दुकानांवर करणार कारवाई

पुणे : औषध ही जीवनावश्यक वस्तू असल्याने त्याची विक्री अचानक थांबविणे बेकायदेशीर आहे. केवळ काही व्यक्तींच्या दबावाखाली औषध दुकानदारांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये; अन्यथा जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त बा. रे. मासळ यांनी दिला आहे. 

जिजामाता रूग्णालय स्थलांतर लवकरच

पिंपरी : खासगी बिल्डर, तसेच नागरिकांची पूररेषेतील बांधकामे हटविणार्‍या महापालिकेचा जिजामाता रुग्णालय हा प्रकल्प पूरनियंत्रण रेषेच्या हद्दीत येतो. त्यामुळे महापालिकेने रुग्णालयाची इमारत व कर्मचारी वसाहत पाडण्याची तयारी केली आहे. लवकरच हे रुग्णालय जवळच्या कमला नेहरू शाळेच्या दुमजली इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. 

Moraya Gosavi festival till Dec 23 in Chinchwadgaon

The Chinchwad Devasthan Trust has organized the 452nd Moraya Gosavi Sanjeevan Samadhi Mahotsav from December 12 to 23 at the temple grounds in Chinchwadgaon.

Reward for spotting bad drivers

The citizens have to submit the photograph to the PMPML with details like date, time, RTO number and the location.

32,000 unassessed properties in Pune, Pimpri Chinchwad

There are around 32,000 residential and commercial properties unassessed for property tax in Pune and Pimpri Chinchwad, revealed two separate surveys conducted by the municipal corporations.

Pavana Parikrama from Dec 14

PIMPRI: Pimpri Chinchwad-based organisation Pavana Mai Parikrama Samiti has organised the Pavana river Parikrama, which is going to start from Saturday December 14.

पर्यटन विकास आराखड्याचे अंदाजपत्रक

पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यटनाला चालना देण्याकरिता महापालिकेच्या वतीने एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कागदोपत्री असलेल्या या आराखड्यातील प्रस्तावित प्रकल्पांसाठीचे अंदाजपत्रक 'फुगत' चालले आहे. 

सांगवीतील नियोजित अभ्यासिकेसाठी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात उभारण्यात येणा-या स्पर्धा परीक्षा केंद्र उपक्रमांतर्गत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (गुरुवारी) सांगवीतील जागेची पाहणी केली.

अल्फा लावल कामगारांचा लढा पोहचला

स्वीडनमध्ये शनिवारी निघणार कामगारांच्या समर्थन रॅली. कायम करण्याच्या मागणीसाठी अल्फा लावल या बहुरा्ष्ट्रीय कंपनीच्या कासारवाडी प्रकल्पातील कामगारांनी सुरु केलेला लढा स्वीडनमध्ये पोहचला आहे.

पिंपरीत शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी कलाटे, बाबर व फुगे

आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची नव्याने रचना करण्यात आली असून त्यात गटातटात समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बेकायदा बांधकामांचे समर्थन; नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा

महापालिका कायद्यातील कलम १ (ड) मधील तरतुदीनुसार अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या वा त्याला मदत करणाऱ्या सदस्याचे सदस्यत्व रद्द होणे आवश्यक आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

This fad among city techies is the best: Cycle to work

Many IT companies in Hinjewadi are seriously encouraging employees with the zeal to cycle within company premises, to and from home
Attachment:

PCMC’s SARATHI to track corporators’ complaints too

PIMPRI: Complaints raised by elected representatives in the standing committee or general body meetings of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will henceforth be part of the complaints tracking system that the civic body has developed for redressal of complaints.

पवना नदीवर शुक्रवारी जलमैत्री

जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने पवनामाईच्या उत्सवानिमित्त  20 आणि 21 डिसेंबर रोजी पवना नदीवर जलमैत्री अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त राजीव भावसार यांनी दिली.