MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 12 November 2012
Mentally unstable and missing, ‘they are made to slog’
Mentally unstable and missing, ‘they are made to slog’: Mehtab Shaikh, 16, who is mentally unstable, has been missing for the last four years from Landewadi area of Pimpri-Chinchwad.
Pimpri Chinchwad Municipal Corporation’s pilot run of 24x7 water supply a hit
Pimpri Chinchwad Municipal Corporation’s pilot run of 24x7 water supply a hit: The successful run of Pimpri Chinchwad Municipal Corporation’s pilot project, providing 24x7 water supply to Yamunanagar area in Nigdi-Pradhikaran, has given the civic administration the confidence that the project can be planned and replicated in the entire city.
'Implement project in more areas'
'Implement project in more areas': After the successful implementation of the 24x7 water supply in Yamunanagar in Nigdi, several corporators have demanded that the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) implement the project in other areas as well.
Pimpri Chinchwad Municipal Corporation extends deadline for Economically Weaker Section beneficiaries
Pimpri Chinchwad Municipal Corporation extends deadline for Economically Weaker Section beneficiaries: Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) has set December 31 as the deadline for the beneficiaries of the Economically Weaker Section(EWS) housing project to pay their beneficiary share.
PCMC fined 24 builders for not taking measures to prevent dengue
PCMC fined 24 builders for not taking measures to prevent dengue: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has fined 24 builders for not taking adequate measures to prevent the spread of dengue.
'Pimpri Chinchwad Municipal Corporation pulled out guards meant for maternity wards' for other spots
'Pimpri Chinchwad Municipal Corporation pulled out guards meant for maternity wards' for other spots: Eighteen security guards, who were specifically hired to maintain vigil at the civic maternity wards to prevent baby thefts, have been deployed at the garbage depots.
दिवाळी पहाट मैफलीत शौनक अभिषेकी यांचे सुरेल रंग !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/PCMC_Home.aspx
पिंपरी, 11 नोव्हेंबर
धनत्रयोदशीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संस्थांच्या वतीने आज (रविवारी) दिवाळी पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. निगडी येथे झालेल्या मैफलीमध्ये पं. शौनक अभिषेकी यांनी शास्त्रीय व नाट्यसंगीताचे सुरेल रंग भरले.

बेकायदा 99 फटाके स्टॉलवर कारवाई
बेकायदा 99 फटाके स्टॉलवर कारवाई
पिंपरी, 11 नोव्हेंबर
पिंपरी-चिंचवड शहरात परिमंडल तीन अंतर्गत बेकायदा स्टॉल थाटणा-या 99 फटाके विक्रेत्यांवर पोलिसांनी खटले दाखल केले आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात सर्वाधिक 67 फटाका स्टॉलवर कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवडमध्ये अवघा एक स्टॉल विनापरवाना असून, पिंपरी, भोसरी, निगडी, एमआयडीसी या चार पोलीस ठाण्यात एकही विनापरवाना फटाका स्टॉल नसल्याची नोंद पोलीस डायरीत आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महामार्गावर खिळे टाकणा-या युवकास नागरिकांनीच रंगेहाथ पकडले !

पिंपरी, 10 नोव्हेंबर
पुणे-मुंबई महामार्गावर लोखंडी खिळे टाकण्याचा उद्योग चालू असतानाच एका तरूणाला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. वल्लभनगर येथे मुंबईकडे जाणा-या सेवा रस्त्यावर 'आयसीसी' टॉवरसमोर आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 10 नोव्हेंबर
पुणे-मुंबई महामार्गावर लोखंडी खिळे टाकण्याचा उद्योग चालू असतानाच एका तरूणाला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. वल्लभनगर येथे मुंबईकडे जाणा-या सेवा रस्त्यावर 'आयसीसी' टॉवरसमोर आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
राष्ट्रवादीच्या प्रभाग अध्यक्षांची यादी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसची 170 जणांची विक्रमी कार्यकारिणी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसची 170 जणांची विक्रमी कार्यकारिणी जाहीर
पिंपरी, 10 नोव्हेंबर
गेली अनेक महिने रखडलेल्या पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीला अखेर 'वासुबारस'चा मुहूर्त लाभला. 170 जणांच्या विक्रमी या जम्बो कार्यकारिणीमध्ये आजी, माजी नगरसेवकांसह अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. महिला कार्यकर्त्यांची वाणवा कार्यकारिणीमध्ये आहे. मुख्यसंघटक सचिव,विधानसभा अध्यक्ष व कार्याध्यक्ष या नवीन पदे त्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. पक्षसंघटना मजबूत होण्यासाठी प्रथमच अतिरीक्त कार्यकारिणी तयार केली जाणार आहे.

सेवा विकास बँकेच्या सभासदांना 15 टक्के लाभांश

सेवा विकास बँकेच्या सभासदांना 2011-12 या आर्थिक वर्षात 15 टक्के लाभांश देण्यात आला असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष अॅड.अमर मुलचंदानी यांनी आज (शनिवारी) वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 10 नोव्हेंबर
सेवा विकास बँकेच्या सभासदांना 2011-12 या आर्थिक वर्षात 15 टक्के लाभांश देण्यात आला असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष अॅड.अमर मुलचंदानी यांनी आज (शनिवारी) वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
लोकमान्य रुग्णालयातर्फे यंदा 'आरोग्य दिवाळी'
रुग्णालयांसाठी नेमणूक केलेले सुरक्षारक्षक उद्यान, कचरा डेपोत !

पिंपरी, 9 नोव्हेंबर
नवजात अर्भकांची चोरी रोखण्यासाठी महापालिकेने वर्षभरापूर्वी नेमलेले 20 सुरक्षारक्षक रुग्णालयांऐवजी उद्यान, कचराडेपो आणि गोडाऊनची निगराणी करत असल्याची धक्कादायक बाब शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी उघडकीस आणली आहे. नवजात अर्भकांच्या चोरीला आळा बसावा म्हणून उच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची महापालिकेकडून पायमल्ली होत असल्याचा आरोपही सीमा सावळे यांनी केला आहे.

चोरीच्या मातृत्वाची आस का ?
चोरीच्या मातृत्वाची आस का ?
पिंपरी, 9 नोव्हेंबर, निशा पाटील
समाजात घडणा-या प्रत्येक घटनेला सामाजिक, आर्थिक, मानसिक असे अनेक कांगोरे असतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नुकत्याच घडलेल्या नवजात अर्भक चोरीच्या घटनेने अख्ख्या राज्यात खळबळ उडाली. तब्बल तीन दिवसांनी बाळाला त्याच्या आईकडे सुखरुप सोपविण्यात पोलिसांना यश आले. स्वतःच्या मातृत्वाची आस पूर्ण करण्यासाठी दुसरीचे मातृत्व हिरावून घेण्याच्या कृत्याचे कधीही समर्थन करता येणार नाही. मात्र ही दुर्बुध्दी का सुचली याचाही विचार झाला पाहिजे.

पाणी मीटर बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
पाणी मीटर बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत: पिंपरी-चिंचवडमधील ज्या नागरिकांनी अद्याप पाण्याचे मीटर बसविलेले नाहीत, अशांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मीटर बसवून घ्यावेत अन्यथा नळजोड तोडण्यात येतील आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पिंपरी महापालिकेने दिला आहे.
प्राधिकरण कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान
प्राधिकरण कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान: पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये ही ३०१ वी सभा घेण्यात आली.
सक्तीच्या शिक्षणाची काटेकोर अंमलबजावणी हवी
सक्तीच्या शिक्षणाची काटेकोर अंमलबजावणी हवी: बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकाराची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत नुकतीच केली.
त्या मातेचा आनंद गगनात मावेना!
त्या मातेचा आनंद गगनात मावेना!: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)
रात्री अकराला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एकापाठोपाठ पोलिसांच्या गाड्या आल्या. आता काय नवीन राडा झाला, असा प्रश्न येथील लोकांच्या मनात उभा राहिला. क्षणार्धात पोलीस उपायुक्त व त्यांची टीम बाळाला घेऊन उतरली. चोरीला गेलेले मूल सापडल्याने अपर्णा पोखरकर यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांनी पोलीस यंत्रणेला धन्यवाद दिले. कुटुंबीयांनी जल्लोष केला.
अर्भक चोरीच्या घटनेनंतर ‘लोकमत’ने नागरिकांना माहिती कळविण्याचे आवाहन केले होते. गेले तीन दिवस सातत्याने या घटनेचा पाठपुरावा केला होता. तसेच वायसीएममधील ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न मांडला होता. तीन दिवस बाळाचा शोध लागत नसल्याने पोलीस यंत्रणेला माध्यमांनी लक्ष्य केले होते. या प्रकरणावर आज रात्री पडदा पडला.
या घटनेची उकल झाल्याचा सुगावा माध्यमांना लागल्याने वायसीएममध्ये गर्दी झाली होती. पोलिसांचे पथक बाळाला घेऊन पहिल्यांदा तळमजल्यावरील प्रसूती वॉर्डात गेले. बालरोगतज्ज्ञांना बाळ दाखविण्यात आले. त्याची तब्येत चांगली असल्याचे सांगितल्यानंतर पोलीस व माध्यमांच्या गराड्यात पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी बाळाला कुशीत घेतले. तेथून हे सर्वजण पाचव्या मजल्यावरील वॉर्डात पोहोचले. ज्या ठिकाणी पोखरकर होत्या, त्या खोलीत प्रवेश केला. बाळाला पाहून पोखरकरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांना बोलताही येईना. ‘आपले आभार कसे मानू’ एवढेच त्या वारंवार म्हणत होत्या. तर रुग्णालयाबाहेर पोखरकरांचे नातेवाईक जोरदार घोषणा देत होते. ‘शिवाजीमहाराज की जय, पोलिसांचा विजय असो.’ मुलगा मिळाल्याने सर्वांच्या चेहर्यावर आनंद होता. दरम्यान, यामुळे वॉर्डातील सर्व रुग्णही जागे झाले. त्यांनीही आनंद व्यक्त केला.

Light rail being planned from Shivajinagar to Hinjewadi
Light rail being planned from Shivajinagar to Hinjewadi: PMC has started its work in association with PCMC and MIDC.
The Pune Municipal Corporation (PMC) has started its work to set up a light rail transport (LRT) in the city in association with the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Maharashtra Industrial Development Corporation (MIDC).

At a meeting, the civic administration was directed to work on the LRT project. “We are exploring the possibility of LRT that will run in addition to the Metro rail and the BRTS. The route has been identified from Shivajinagar to Hinjewadi,” said Municipal Commissioner Mahesh Pathak.
महापालिका अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग घटला
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34451&To=6
महापालिका अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग घटला
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2013-14 या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी 10 लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावेत, असे आवाहन महापालिकेने केले होते. मात्र यावर्षी त्याला अल्प प्रतिसाद मिळाला असून अवघ्या 27 सूचना महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यात स्थापत्य विषयक कामांच्या 21 सूचनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सूचना सादर करण्यात आघाडीवर असणा-या 'ड' प्रभागामधून यंदा एकही नागरीक पुढे आला नाही.

नागरिकांच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचाच समस्यांचा पाढा
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34453&To=7
नागरिकांच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचाच समस्यांचा पाढा
लोकप्रतिनिधींकडून पोलीस खात्यात मनुष्यबळ वाढविण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र, हा प्रश्न सरकार सोडवू शकते, असे सांगत पिंपरीत आलेल्या पुणेपोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पोलीस खात्याला भेडसाविणा-या समस्यांचा पाढा वाचला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
नागरिकांच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचाच समस्यांचा पाढा
लोकप्रतिनिधींकडून पोलीस खात्यात मनुष्यबळ वाढविण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र, हा प्रश्न सरकार सोडवू शकते, असे सांगत पिंपरीत आलेल्या पुणेपोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पोलीस खात्याला भेडसाविणा-या समस्यांचा पाढा वाचला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
सोनारांना गंडविणा-या तिघांकडून साडेतीन कोटींचा माल हस्तगत

पिंपरी, 7 नोव्हेबर
सोन्याची शुद्धता तपासण्याच्या बहाण्याने चार सराफांना गंडविणा-या अटक केलेल्या तिघा भामट्यांकडून पुणे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने पुणे व जयपूर येथील गुन्ह्यातील दहा किलो 400 ग्रॅम सोने व अहमदाबाद येथील पासपोर्ट व इतर साहित्य असा साडेतीन कोटींचा माल हस्तगत केला आहे. तिघा आरोपींना पिंपरी न्यायालयाने 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

भाजीमंडईवरुन कासारवाडीत नगरसेवकांची हमरातुमरी

पिंपरी, 7 नोव्हेंबर
कासारवाडीतील शास्त्रीनगर भागात भाजीमंडई बांधण्याच्या मुद्दयावरुन शिवसेना नगरसेविका आणि राष्ट्रवादी नगरसेवकामध्ये आज (बुधवारी) जोरदार हमरातुमरी झाली. लोकोपयोगी कामे करताना भौगोलिक स्थानाचा विचार व्हावा, जनतेच्या कररुपी पैशाची उधळपट्टी होता कामा नये, अशी प्रामाणिक भूमिका शिवसेना नगरसेविकेने मांडली. तथापि, आम्ही सत्ताधीश असल्याने हव्या त्याच ठिकाणी भाजीमंडईचा प्रकल्प राबविणार, असा हट्ट धरत राष्ट्रवादी नगरसेवकाने अरेरावी केली.

निगडी येथे धारदार शस्त्राने युवकाचा खून
निगडी येथे धारदार शस्त्राने युवकाचा खून
निगडी, 7 नोव्हेंबर
नातेवाईक तरुणी बेपत्ता होण्यामागे हात असल्याच्या संशयावरून आठ ते दहा जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन भावांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात एका भावाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी जकात नाक्याच्या मागे पीसीएमसी कॉलनी येथे काल (मंगळवारी) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमी तरुणावर लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. निगडी पोलिसांनी या खून प्रकरणी आतापर्यंत पाचजणांना ताब्यात घेतले आहे.

शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या हस्ते 'कलासागर' दिवाळीअंकाचे प्रकाशन

पिंपरी, 6 नोव्हेंबर
टाटा मोटर्सच्या 32 व्या 'कलासागर' दिवाळीअंकाचे प्रकाशन आज सायंकाळी सुप्रसिध्द गायक व अभिनेते राहुल देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 6 नोव्हेंबर
टाटा मोटर्सच्या 32 व्या 'कलासागर' दिवाळीअंकाचे प्रकाशन आज सायंकाळी सुप्रसिध्द गायक व अभिनेते राहुल देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
रस्ते विकासासाठी नवीन सल्लागार नेमण्याचा घाट
रस्ते विकासासाठी नवीन सल्लागार नेमण्याचा घाट
पिंपरी, 6 नोव्हेंबर
महापालिकेच्या प्रत्येक प्रकल्पासाठी एक अथवा त्याहून अधिक सल्लागार कार्यरत असताना रस्ते विकास तसेच 'बीओटी', 'पीपीपी' तत्वावरील विकासकामांसाठी नवीन सल्लागार नेमण्याचा घाट आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये घालण्यात आला. कोणतीही निविदा न मागविता तोंड पाहून वाट्टेल त्याला सल्लागारपद बहाल करण्याच्या या कार्यपध्दतीमुळे महापालिकेचे वर्षाकाठी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महापालिकेचा सामंजस्य करार

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. याबाबत आज सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत जवळपास बारा विषयात एमएस आणि एमडीचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

Newborn abduction: Joy turns into grief for Pokharkar family
Newborn abduction: Joy turns into grief for Pokharkar family: The family was overjoyed with the arrival of a new member, but within eight hours after the infant was born, it was stolen from YCMH, situated at Sant Tukaramnagar, Pimpri on Monday.
टीव्ही पाहण्यावरून वडील रागविल्याने 11 वर्षीय मुलीची आत्महत्या
टीव्ही पाहण्यावरून वडील रागविल्याने 11 वर्षीय मुलीची आत्महत्या
पिंपरी, 6 नोव्हेंबर
टीव्ही पाहण्यावरून वडील रागावले म्हणून इयत्ता तिसरीत शिकणा-या 11 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चिखली येथे आज सकाळी उघडकीस आली. पिंपरी-चिंचवड शहरातील ही गेल्या आठ दिवसातील 15 वी आत्महत्या आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 6 नोव्हेंबर
टीव्ही पाहण्यावरून वडील रागावले म्हणून इयत्ता तिसरीत शिकणा-या 11 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चिखली येथे आज सकाळी उघडकीस आली. पिंपरी-चिंचवड शहरातील ही गेल्या आठ दिवसातील 15 वी आत्महत्या आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
एकच गॅसजोड... नो "केवायसी'
एकच गॅसजोड... नो "केवायसी': पुणे - एका कुटुंबाकडे एकाच कंपनीचे दोन किंवा दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे गॅसजोड असतील, त्यांनी तूर्त केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज भरून देण्याची गरज नाही. तसेच सिलिंडरच्या दोन बुकिंगमध्ये 21 दिवसांच्या कालावधीचा निर्बंध नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वितरकांना बुकिंगसाठी ग्राहकांची अडवणूक करता येणार नाही.
लाभार्थ्यांना भुर्दंड, विकसकांना श्रीखंड
लाभार्थ्यांना भुर्दंड, विकसकांना श्रीखंड: पिंपरी- चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणा-या झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्वस्त घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडून वाढीव खर्चाच्या नव्हे तर मूळ प्रकल्पाच्या केवळ दहा टक्के रक्कम स्वहिस्सा म्हणून घ्यावी. तसेच, या प्रकल्पांतून निर्माण झालेल्या चटई क्षेत्र निर्देशांची (एफएसआय) विक्री करून आर्थिक तूट भरून काढावी, अशी सूचना शिवसेनेने केली आहे.
शासनाचे दुर्लक्ष अन् सुरक्षारक्षकांचा हलगर्जीपणा यामुळेच दुरावला पोटचा गोळा !

पिंपरी, 5 नोव्हेंबर
सहा महिन्यापूर्वी मागणी करूनही महापालिकेने सुरक्षारक्षकांच्या संख्येत वाढ केली नाही, पोलीस महासंचालकांकडे पोलिसांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव पडूनच राहिला, त्यातच रुग्णालयातील अपुरी सुरक्षाव्यवस्था आणि सुरक्षारक्षकांचा हलगर्जीपणा या सर्वामुळे आज अपर्णा पोखरकर हिचा पोटचा गोळा तिच्यापासून अवघ्या काही तासातच दुरावला गेला. या घटनेने वायसीएम रुग्णालयातील सुरक्षेव्यवस्थेचे गंभीर सत्य समोर आले असून रुग्णाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वायसीएमएचमधून नवजात अर्भकाला पळविले
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34390&To=5
वायसीएमएचमधून नवजात अर्भकाला पळविले
पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयातून आज दुपारी एक वाजता एका नवजात अर्भकाला पळविण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. एक पांढ-या वेशातील महिला या मुलाला पळविताना रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून आढळून आली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

'झोपु’, 'घरकुल’च्या एफएसआय विक्रीला आडकाठी ; भुर्दंड लाभार्थ्यांच्या माथी
'झोपु’, 'घरकुल’च्या एफएसआय विक्रीला आडकाठी ; भुर्दंड लाभार्थ्यांच्या माथी
पिंपरी, 5 नोव्हेंबर
झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्वस्तात घरकुल प्रकल्पातील खर्चाची तूट भरून काढण्यासाठी बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी शिल्लक असलेल्या जागेचा 'बीओटी'तत्वावर विकास करावा, त्याद्वारे मिळणा-या निधीतून प्रकल्प पूर्ण करावा, असा ठराव संमत झाला आहे. मात्र विक्री योग्य चटई क्षेत्र (एफएसआय) विशिष्ट विकसकांच्या घशात घालण्यासाठी पाच वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. महापालिकेच्या या मनमानी कारभाराचा भुर्दंड या प्रकल्पातील लाभार्थींना सोसावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited should implement innovative measures to attract commuters, says manch
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited should implement innovative measures to attract commuters, says manch: City bus commuters group - PMP Pravasi Manch, has urged PMPML to implement innovative measures which will be beneficial to people.
बोगस शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश
बोगस शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश: - दोषी अधिकार्यांवरही कारवाई करणार; जिल्हाधिकारी देशमुख यांनी घेतली दखल पुणे। दि. ४ (प्रतिनिधी)
बोगस शिधापत्रिकांच्या प्रकाराची जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून, बोगस शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच दोषी दुकानदारांबरोबरच अधिकार्यांचीही गय केली जाणार नसल्याती तंबीही त्यांनी दिली.
‘लोकमत’ने बोगस शिधापत्रिकांचा प्रकार नुकताच उघडकीस आणला. त्यात येरवड्याच्या परिमंडळ ई मधील एका रास्त धान्य दुकानदाराकडे १0७ शिधापत्रिका दुबार (एकाच नावावर दोन शिधापत्रिका) आढळल्या आहेत. तर पिंपरी-चिंचवड व निगडी परिसरातील तपसाणी केलेल्या १६ हजार ६५४ पैकी ९ हजार ८८१ बोगस शिधापत्रिका कारवाईत रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे.
शहरात राबविण्यात आलेल्या बोगस शिधापत्रिका शोधमोहिमेत २ लाख ७0 हजार शिधापत्रिका रद्द झाल्या आहेत. शोधमोहीम संपल्यानंतरही बोगस शिधापत्रिका सापडत असल्याचे लोकमतने उघड केले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी शहर व जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकार्यांची शनिवारी बैठक घेतली. त्यात त्यांनी बोगस शिधापत्रिका असणारे दुकानदार व त्यांना मदत करणार्या सरकारी अधिकार्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले.
बोगस शिधापत्रिकांवर तत्काळ कारवाई करून त्या रद्द कराव्यात, संबंधित दुकानदारांवर, तसेच बोगस शिधापत्रिकांना धान्याची उचल देणार्या अधिकार्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिल्या आहेत.
बोगस शिधापत्रिकांचा प्रकार घडलेल्या दुकानांची गत पाच वर्षांची दप्तर तपासणी केली पाहिजे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकारी व दुकानदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून अपहार झालेल्या धान्याच्या रकमेची त्यांच्याकडून वसुली करावी.
- जयप्रकाश उणेचा, माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते

महापालिकेला पुरस्कार, अहवालात रस
महापालिकेला पुरस्कार, अहवालात रस: पिंपरी । दि. ४ (प्रतिनिधी)
महापालिकेला केवळ स्वच्छता व पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविण्यात स्वारस्य असून केवळ पर्यावरण अहवाल पर्यावरण प्रकाशित करण्यापुरताच पर्यावरण विभाग कार्यरत असल्याचे दिसते. हा अहवालही मागील पानावरून पुढे असाच असतो. आरोग्य आणि पर्यावरण विषयक प्रश्नांची जाण आणि भान येथील प्रशासन व राज्यकर्त्यांना नसल्याने समस्या वाढतच चाललेल्या आहेत.
सार्वजनिक स्वच्छता, नागरी आरोग्य पर्यावरण विषयक काम करणार्या संस्था शहरात हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ाच आहेत. खासगी संस्थांचा पुढाकार अधिक असल्याचे जाणवते. मात्र, शासकीय अनुदान मिळत नसल्याने त्यांनाही र्मयादा पडत आहेत. पर्यावरण संवर्धन समिती, पवना नदीसुधार मंच, नदी विकास मंच, इंद्रायणी बचाव कृती समिती, मुळा विकास मंच या संस्था पर्यावरणविषयक काम करीत आहेत. तर गणेशोत्सवाच्या काळात नदी प्रदूषित होऊ नये, निर्माल्य दान याविषयी संस्कार प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वकाम, अनिरुद्ध बापू धार्मिक संस्था, संत निरंकारी मंडळ यांचा पुढाकार असतो.
मनपाच्या पर्यावरण विभागाने गेल्या काही वर्षांत कोणते मोठे अभियान घेऊन जागृती किंवा भरीव योगदान दिले, असे दिसलेले नाही. पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल गेल्या पाच वर्षांत प्रकाशितच झालेला नाही. आरोग्य समस्येचे तीन तेरा वाजले असताना केवळ कागदी घोडे नाचवून मनपाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाची बक्षिसे पटकाविली. विरोधी पक्ष स्वच्छतेविषयी अनेकदा आवाज उठवितो. मात्र, सत्ताधार्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले आहे.
स्वच्छतेच्या ठेक्याकडेच लक्ष
नेत्यांशी संबंधित संस्था केवळ देखावा म्हणून स्वच्छता, जागृती केल्याचे भासवीत असतात किंवा स्वच्छतेच्या कामाचा ठेका कसा मिळेल, याकडे लक्ष देत असतात. काही संस्था प्रसिद्धीसाठी काम करीत असल्याचे दिसून येते. समस्येला वाचा फोडण्यात पुढाकार असला, तरी दुर्दैवाने ते पत्रकबाजीला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसते. मात्र, यातून काही अंशी का होईना सामाजिक भान दिसते.

२ कोटींचे सोने लुटणारे गजाआड
२ कोटींचे सोने लुटणारे गजाआड: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तिघा सराफांना फसवून त्यांच्याकडील दोन कोटी रुपयांचे सोने नेणा-या मुंबईतील चौघांच्या टोळीला पुणे पोलिसांतच्या गुन्हे शाखेच्या ‘युनिट तीन’ने अटक केली. या आरोपींकडून सोने वितळवण्याच्या सामुग्रीसह अनेक यंत्रे जप्त करण्यात आली आहेत. बनावट पासपोर्ट बनविण्यातही ही टोळी सराईत असून, पोलिसांनी काही पासपोर्टही जप्त केले आहेत.
स्वाती नंदा ‘मिस पिंपरी- चिंचवड’
स्वाती नंदा ‘मिस पिंपरी- चिंचवड’: व्ही स्क्वेअर व्हेंचर्सने आयोजित केलेल्या ‘मिस पिंपरी- चिंचवड’ स्पर्धेत स्वाती नंदा हिने प्लॅटिन ‘मिस पिंपरी- चिंचवड’चा पुरस्कार मिळवित क्राऊनचा मानही पटकाविला.
Inter-state gang of conmen busted
Inter-state gang of conmen busted: The Pune police crime branch has arrested two men and a woman from Rajasthan who they claim are members of an inter-state gang of fraudsters and had allegedly duped jewellers in Pune and Pimpri-Chinchwad of gold worth Rs 2.3 crore in June.
Pimpri Chinchwad Municipal Corporation's octroi department earns Rs 101.56 crore in October
Pimpri Chinchwad Municipal Corporation's octroi department earns Rs 101.56 crore in October: The octroi department of Pimpri Chinchwad Municipal Corporation has earned an income of Rs 101.56 crore in October 2012.
Builders fined for Mosquito breeding places
Builders fined for Mosquito breeding places: PCMC has identified 95 mosquito breeding places at construction sites. It inspected 460 construction sites and issued notices to errant builders and collected fines totalling Rs30,000 from them.
No burns unit in civic body-run hospitals in Pimpri-Chinchwad
No burns unit in civic body-run hospitals in Pimpri-Chinchwad: Demands since 2009 ignored; patients have to go all the way to Sassoon Hospital for treatment.
40 more in civic squad to get cover
40 more in civic squad to get cover: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be providing life insurance cover for 40 more civic employees deployed for the ongoing anti-encroachment drive in the PCMC limits to ensure their safety.
लहान वयातच मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या - किरण मोरे

पिंपरी, 4 नोव्हेंबर
खेळण्याची खरी सवय लहान वयातच लागत असते, मात्र आपण लहान वयात खूप कमी खेळतो. त्यामुळे कर्मचारी आणि खेळाडूंनी आपल्या मुलांना लहान वयातच विविध खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असा संदेश भारतीय क्रिकेट संघातील माजी यष्टीरक्षक आणि बीसीसीआयचे माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी टाटा मोटर्समधील कर्मचा-यांना दिला.

सोनारांचेच कान टोचणारे त्रिकूट अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

सोन्याची शुद्धता तपासण्याच्या बहाण्याने चार सराफांकडील सुमारे सात किलो 300 ग्रॅम सोने लंपास करून पोबारा करणा-या एका महिलेसहित तिघांना पुणे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. चोरट्यांच्या या त्रिकुटाकडून अहमदाबाद व जयपूर येथील आणखी दोन गुन्हे पोलिसांनी उघड केले आहे. त्यातून चार ते पाच कोटी रुपयांची 'रिकव्हरी' होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या आरोपींची नावे आणि आणखी तपशील पोलिसांनी अद्याप उघड केलेला नाही.

गडकरींना जमीन दिली तर तुमच्या बापाचं काय गेलं - अजित पवार

पिंपरी, 3 नोव्हेंबर
उर्जा प्रकल्पासाठी नागपूरच्या उमरखेडमधील शंभर एकर जमीन नितीन गडकरी यांना चार दिवसात मंजूर करुन दिल्याप्रकरणी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र आपल्या अधिकाराचा वापर केला तर यांच्या बापाचं काय जातयं, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपाला आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्युत्तर दिले. नियमाप्रमाणे काम व्हावे, त्यात भ्रष्टाचार होऊ नये, कामात पारदर्शकता असावी यात तीळमात्र शंका नाही. मात्र 'साप साप म्हणून भुई बडविणं बरं नव्हं', असा टोलाही त्यांनी लगावला.

दिवाळीचे औचित्य साधून चिंचवडमध्ये भरली 'पुस्तक जत्रा'

दिवाळीचे औचित्य साधून मी मराठी डॉट नेट यांच्या तर्फे चिंचवडमधील तानाजीनगर येथे डोके वाचनालयात 'पुस्तक जत्रा' हे पुस्तकांचे प्रदर्शन चिंचवडमध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या ढंगातील दिवाळी अंक, भरघोस बालसाहित्य, काव्यसंग्रह, चरित्रे, कथा आणि कांदब-या, इंग्रजी साहित्य अशी साडेचारहजार पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील सोन्याच्या बाजारपेठेला दिवाळीमुळे सुवर्णझळाळी

दिवाळी अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेत उत्साह भरून आला आहे. तयार कपडे, साड्या, ड्रेस मटेरियल, नवीन वाहन यांच्या खरेदी बरोबरच सर्वात मोठी खरेदी होते ही सोन्याची. त्यामुळे शहरातील सराफी दुकानाला ग्राहकांच्या तुडुंब गर्दीमुळे झळाळी प्राप्त झाली आहे. यंदा दागिन्यांची विक्री गेल्या वर्षापेक्षा अधिक होईल, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

सात महिन्यातच मिळकत कराचे उद्दीष्ट 80 टक्क्यांवर

जकाती पाठोपाठ महापालिकेसाठी महत्त्वाचा विभाग असलेल्या मिळकत कर विभागाने सात महिन्यांच्या कालावधीतच उत्पन्नाचे उद्दीष्ट 80 टक्क्यांपर्यंत गाठले आहे. चालू आर्थिक वर्षात 240 कोटींपैकी 182 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. आगाऊ कर भरणा-यांना दिल्या जाणा-या सवलतीमुळे उद्दीष्टपूर्तीचा आलेख वेगाने उंचावल्याचा दावा करसंकलन विभागाकडून करण्यात आला.

Subscribe to:
Posts (Atom)