Monday, 8 May 2017

PCMC panel cracks the whip: 1,500 bills worth Rs 159 crore under scanner

The officials of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) are currently busy verifying as many as 1,500 bills submitted by over 500 private contractors. These bills, worth Rs 159 crore, were submitted after the financial year ended on March 31. Officials are putting them under the microscope to find out whether there were any bogus or inflated bills.

Nashik Phata chowk to go signal-free by June

The 61-metre wide Nashik Phata chowk is one of the busiest junctions in Pimpri Chinchwad as Pune-Nashik highway and Nashik Phata-Wakad BRTS meet Pune-Mumbai highway at this point. Kasarwadi railway station is located near the chowk.

Hinjawadi, 6 other villages remain out of PCMC limits

Officials from PCMC's town planning department said, "The state government has rejected the proposal stating that Pune Metropolitan Regional Development Authority (PMRDA) has been set-up in 2015 and so there is no need to merge these villages into ...

Nigdi cops nab developer for cheating 76 people of Rs 1cr

According to the Nigdi police, Parvati Choudhari, who has been cheated of Rs 16.52 lakh lodged a complaint with them. The accused is a real estate developer, who had attracted investments of Rs 1.02 crore from 76 people to buy residential plots in Namo ...

एचए मैदानाची वाटचाल “डंपिंग ग्राऊंड’च्या दिशेने

राडारोडा, कचऱ्याचे ढिग : परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एचए कंपनीच्या मालकीच्या भूखंडावर दगड-माती, जुन्या इमारतींचे पाडलले अवशेष अशा अनावश्‍यक बाबी टाकण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु आहे. त्यामुळे या मैदानाची “डंपिंग ग्राऊंड’कडे वाटचाल सुरु झाली आहे. वेळीच या प्रकारांना आवर न घातल्यास हे मैदान पूर्णत: राडारोड्यात हरवून बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

डांगे चौक मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – काळेवाडी फाटा ते डांगे चौक दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नॅशनल ब्लॅक पॅंथर पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

पिंपरीसाठी वेगळ्या कारगृहाची मागणी

त्यामुळे अंडर ट्रायल कैद्यांकरिता स्वतंत्र कारागृह उभारणीसाठी पिंपरी-चिंचवड परिसरात पंचवीस एकर जागेची मागणी कारागृह प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी 'मटा'ला दिली.

पिंपरी चिंचवड पालिकेचा भोंगळ कारभार; पिण्याच्या पाण्याने 'स्वच्छता मोहीम'

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसापासून पाणी कपातीचे धोरण अवलंबवण्यात येत आहे. या धोरणाच्या पार्श्वभूमीवर दोन मे पासून नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. असे असताना महानगर पालिकेतील स्वच्छतेसाठी मात्र, ...

शाळा, महाविद्यालयांत तक्रार पेट्या सक्तीच्या

आरटीओकडून मिळेना फिटनेस सर्टिफिकेट

पिंपरी - नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत असतात. यासाठी परिवहन विभागाने वाहनांना दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मात्र, चिखली आरटीओ कार्यालयात पासिंग झाल्यावरही ‘फिटनेस सर्टिफिकेट’ मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

आयुक्तांनी पाणी प्रश्‍नावर तोडगा काढावा

राहूल कलाटे : आयुक्तांच्या भेटी दरम्यान केली मागणी
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या प्रश्नावर अभ्यासपूर्ण तोडगा काढत शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली.