Wednesday, 30 April 2014

अनधिकृत बांधकामे कायदेशीर करा


अनधिकृत बांधकामे कायदेशीर करा
त्यातच पिंपरीचिंचवड परिसरात अवैध बांधकामांना स्थानिक नेतृत्व पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ठाणे आणि मुंब्रा परिसरात झालेल्या दुर्घटना तसेच अन्य तक्रारी लक्षात घेता ही फार मोठी समस्या असल्याचे सांगण्यात येते ...

आता शहराची इत्थंभूत माहिती एका "क्‍लिक'वर

औरंगाबाद, भिवंडी, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, अकोला, जालना, नागपूर या शहरांचा समावेश होता. परंतु, महाराष्ट्र सरकारने ही प्रणाली संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. ही प्रणाली राबविण्यात महाराष्ट्र सरकार आघाडीवर ...

मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांत तीन जखमी

सोमाटणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावानजीक एकाच ठिकाणी मंगळवारी तीन वेगवेगळे अपघात झाले. यात टेंपोचालक गंभीर जखमी असून अन्य अपघातांतील पिकअप जीप आणि ट्रक चालक किरकोळ जखमी आहेत. तसेच, लोणावळ्याजवळ एसटीची सर्व्हिस .

PCMC set to extend two BRTS corridors up to city

Two BRTS corridors in Pimpri Chinchwad are likely to be extended to Pune city to provide seamless connectivity between the two cities.

पीसीसीएफतर्फे गुरुवारी माहिती ...

पुण्यामध्ये माहिती अधिकार कट्ट्याचे आयोजन होत असतानाच पिंपरी -चिंचवडमध्ये प्रथमच पिपरी -चिंचवड सिटीझनतर्फे गुरूवारी (दि. 01) निगडी प्राधिकरण सिटीझन फोरमच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त माहिती अधिकार कट्ट्याचे आयोजन निगडी येथे करण्यात आले आहे.

मावळ मतदारसंघात फेरमतदान घेण्याची ...

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मावळ लोकसभा मतदार संघातील तब्बल 2 लाख 18 हजार 417 मतदारांना मतदान करता आले नसल्याने मावळ लोकसभा मतदार संघात फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी मावळ लोकसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार मारूती भापकर यांनी केली.

निवडणूक निकाल ‘एलसीडी’वर

पिंपरी : मतदानासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब केला जात असताना, मतमोजणीवेळी निकाल जाहीर करण्यासाठी खर्चिक असूनही अशीच यंत्रणा वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. १६ मे रोजी होणार्‍या या मतमोजणीचा निकाल दुपारी बारापर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. या वेळी प्रथमच मतमोजणीचा फेरीनिहाय निकाल पाहण्यासाठी मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणी एलसीडी स्क्रीन लावले जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी दिली.

जीवरक्षकांना धरणार जबाबदार

पिंपरी : तरण तलावामध्ये दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित जीवरक्षक व कर्मचार्‍यांवर राहील. त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आदेश महापालिकेच्या क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त सुनील थोरवे यांनी दिले. तसे परिपत्रक काढून सर्व तलावाच्या व्यवस्थापकांना आज स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.