Thursday, 2 March 2017

[Video] नागरिकांच्या सूचना व सल्ल्यातून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यवाहीला सुरुवात

एमपीसी न्यूज- महापालिका निवडणुकांची लगबग संपताच महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी कार्यवाहीला सुरुवात केली असून महापालिकेच्या विभागानुसार त्यांच्याशी संबधित नागरिकांच्या बैठका घेऊन स्मार्ट सिटीसाठी सूचना घेतल्या जात आहेत. महापालिकेचे स्थापत्य, नगररचना, वैद्यकीय, नागरी सुविधा केंद्र, भूमी जिंदगी, बांधकाम परवाना, मिळकत कर, एलबीटी या सारखे विविध विभागाद्वारे नागरिक व त्या क्षेत्रातील व्यक्तींशी विभाग प्रमुखांना बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे बैठका सुरू असून शहरात स्मार्ट सिटीवर नागरिकांचा सल्ला घेण्याचे काम चालले आहे. 

भाजपची 'शिक्षण मंडळ बचाव' मोहीम

समर्थकांची दुधाची तहान ताकावर भागविण्याचा करणार प्रयत्न....
महापालिका शिक्षण मंडळाचा कार्यकाल सपुष्टात आला असून न्यायालयाच्या आदेशानुसार ते लवकरच बरखास्त होणार आहे. मात्र, पराभूत व उमेदवारीत डावल्यामुळे नाराज झालेल्या सर्मथकांसाठी भाजपने 'शिक्षण मंडळ बचाव' मोहीम सुरू केली आहे. भाजपमधील आमदार 'भाऊ'आणि 'दादां'नी आपआपल्या सर्मथकांना शिक्षण मंडळांवर नियुक्तीची आश्‍वासने दिली आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनीही शिक्षण मंडळ जिवंत करण्याचा शब्द दिला असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.
 

No evening water supply today in PCMC limits

The water supply department of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) issued a statement that said the civic water supply machinery will remain closed tomorrow as regular repairs and immediate works have to be conducted at water treatment ...

Pimpri Chinchwad to get a Post Office Passport Seva Kendra

New Delhi: The Ministry of External Affairs on Tuesday announced opening of eight Post Office Passport Seva Kendras (POPSKs) in Maharashtra, including one at Pimpri Chinchwad, for delivering passport related services across the state. The POPSKs ...

CSR initiative all set to give Pimpri railway station a makeover


In PMC, PCMC: The richest, the youngest all set to take guard


No effulent treatment plant in Pimpri-Chinchwad

SC directive puts over 1400 industrial units in the dock in Maharashtra

Sandeep Belasare, president of the Pimpri -Chinchwad Small Scale Industries Association, blamed the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) for the absence of a CEPT in the area. Belasare said back in 2013, a special purpose vehicle (SPV) was ...

पिंपरी-चिंचवड; कारमध्ये सापडले १.३६ कोटी रूपयांच्या जुन्या नोटा

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन चार महिने झाल्यानंतरही जुन्या नोटा मिळण्याचे सत्र थांबलेले दिसत नाही. पिंपरी चिंचवड येथील दिघी मॅगझिन चौकाजवळ तब्बल १ कोटी ३६ लाख २६ हजार एवढी रक्कम गस्त घालताना मिळाली आहे. या सर्व नोटा ...