Thursday, 20 February 2014

'Light rail to connect Hinjewadi, Talawade'



PUNE: Chief minister Prithviraj Chavan on Wednesday said the state government was contemplating Light Rail Transit (LRT) system connectingHinjewadi IT Park and Talawade MIDC Technology Park to resolve traffic problems faced by professionals.

50% hike in PCMC areas' water quota

Deputy chief minister Ajit Pawar on Wednesday sanctioned additional 267 MLD (million litres per day) water for Pimpri Chinchwad to meet the water requirement of the city for the next 25 years.

परदेशी यांच्या बदलीच्या विरोधात जनहितार्थ याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. श्रीकर परदेशी यांची मुदतपूर्व बदली करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध पुण्याच्या लोहगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बलबीरसिंग छाब्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली आहे. या जनहितार्थ

अपराध माझा असा काय झाला ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 'हम करे सो कायदा', ही कार्यपध्दती पिंपरी-चिंचवडकरांना नवीन नाही. एकहाती सत्ता आणि 'दादां'चे पाठबळ यामुळे त्यांच्या बगलबच्च्यांनी चांगलाच ऊतमात केला. शहराचा विकास साधला गेला. मात्र, कमी खर्चात एखादा चांगला प्रकल्प उभारल्याचे ऐकिवात नाही. उलट 50 कोटींचा उड्डाणपूल 100 कोटींवर कसा

‘मॉडेल वॉर्ड’ साठी लोकसहभाग अपेक्षित; लोकप्रतिनिधींनी ‘जनसुनवाई’ उपक्रम राबवावा -पिंपरी आयुक्त

‘मॉडेल वॉर्ड’साठी नागरिकांच्या सूचना मागवून घ्याव्यात व त्यासाठी प्रभागस्तरावर ‘जनसुनवाई’सारखे उपक्रम राबवावेत, असे आवाहन पिंपरी पालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी केले.

स्थायी समितीवर नवीन आठ सदस्य

जगताप गटाचे वर्चस्व 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमा ओव्हाळ, संध्या गायकवाड, शांताराम भालेकर, सुनीता गवळी, बाळासाहेब तरस, विनायक गायकवाड, अतुल शितोळे व प्रसाद शेट्टी यांची आज (गुरुवारी) निवड जाहीर करण्यात आली. सदस्य

शुल्कवाढीच्या निषेधार्थ ...

मोशी येथील साधु वासवानी इंटरनॅशनल स्कूलने केलेल्या अवाजवी शुल्कवाढीच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या पालकांनी मुख्याध्यापकांच्या तोंडाला शाई फासली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी दोन धरणांमध्ये 96 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित

अजित पवार यांची माहिती धरणांची नावे गुलदस्त्यात 
पिंपरी-चिंचवड शहराला चोवीसतास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिका करीत असून लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता

थोपटे ठरला ‘पिंपरी चिंचवड श्री’

पिंपरी : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रेंजहिल्स जीमच्या अजित थोपटे याने ‘पिंपरी चिंचवड श्री’चा किताब जिंकला. शिवाजी व्यायाम मंडळाच्या विशाल पाटीलने बेस्ट पोझर व रेंजहिल्सच्याच महेश मोझेने बेस्ट इन्म्प्रुव्हड बॉडिबिल्डरचा मान मिळविला. 

संकेतस्थळावर अपुरी माहिती

महापालिका : नवीन क्षेत्रीय कार्यालयाचे फक्त नकाशेच
देवराम भेगडे ,किवळे :
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात नव्याने दोन क्षेत्रीय कार्यालयांची वाढ करून ६ क्षेत्रीय कार्यालये स्थापन केली. या कार्यालयांना निवडणूक प्रभाग जोडले आहेत. मात्र, स्थापनेला २२ दिवस उलटले असतानाही महापालिकेच्या संकेस्थळावर जुन्या प्रभाग शीर्षकावर सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या नकाशा व्यतिरिक्त काहीही माहिती उपलब्ध नाही. नव्या क्षेत्रीय कार्यालयांची संपूर्ण माहिती कधी मिळणार? असा सवाल नागरिक करीत आहेत. 

पुणे, पिंपरीतील गरीब रुग्णांना मिळणार मोफत औषधे

पुणे -&nbsp 'सकाळ'ने सामाजिक कार्याचे आणखी एक पाऊल पुढे टाकत केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍टच्या (सीएपीडी) सहकार्याने गरीब रुग्णांना मोफत औषध वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे.

हिंजवडी, तळवडेसाठी मोनोरेलचा विचार

पिंपरी -&nbsp हिंजवडी, तळवडे येथील माहिती-तंत्रज्ञान उद्योगांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मोनोरेलच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगितले.

बनावट औषध विक्रीप्रकरणी विक्रेत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी -&nbsp बनावट औषधाच्या विक्रीप्रकरणी निगडी पोलिसांनी पूर्वेश प्रवीण मुथ्था (निर्मल सेल्स कॉर्पोरेशन, मयूर ट्रेड सेंटर, चिंचवड स्टेशन) आणि सचिन बलदवा (जे.

शिरूरमधून देवदत्त निकम यांना उमेदवारी, अजित पवार यांची घोषणा

संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्याचे बुधवारी जाहीर केले.

रहाटणीत शनिवारी मेगा हेल्थ कॅम्प

आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार व जिल्ह्यातील निवडक बारा रूग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 22) रहाटणी येथे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत मेगा हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. 

महापलिकेच्या कचरा वाहतुकीमध्ये भ्रष्टाचार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कचरा वाहतुकीमध्ये अपहार होत असल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेने केला आहे. कचरा वाहतूक करणारा ठेकेदार व महापालिकेचे काही अधिकारी कचरा वाहतुकीच्या खोट्या नोंदी करुन महापालिकेला चुना लावत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.