Wednesday, 23 September 2015

पिंपरी येथील वाहतूक पोलिसांची ‘हप्तेगिरी’ मोबाईलमध्ये चित्रित करणाऱ्या जागरूक तरुणाला चोप


पिंपरीतील मोरवाडी चौकात उघडपणे होणारी वाहतूक पोलिसांची 'खाबुगिरी' एका तरुणाने धाडसाने मोबाईलमध्ये चित्रित केली. मात्र, त्याचे हे धाडस त्याच्या अंगाशी आले. वाहनस्वारांना अडवून पावती न देता सुरू असलेली आपली 'हप्तेगिरी' चित्रित ...

'पिंपरीचे नाव वगळणे अपमानास्पद'

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा क्रमांक पहिल्या तीनमध्ये असतानाही केवळ पुण्याचा समावेश या योजनेत करून पिंपरी-चिंचवडला वगळणे हा दोन्ही शहरातील नागरिकांचा अपमान आहे. भाजप सरकारने राजकारण करत हा ...

वगळलेली मतदारयादी नगरसेवकांना देणार


मतदारयादीतून वगळण्यात आलेल्या तीन लाख बारा हजार मतदारांच्या नावांची यादी राजकीय पक्ष आणि महापालिकांतील नगरसेवकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी दिली. मतदारयादीतून वगळलेल्या ...

नदी सुधार प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करा; पर्यावरण मंत्र्याचे आदेश

महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ; बैठकीला संबधित फाईलच नसल्याची चर्चा एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा…

नवी सांगवी, वाकडमध्ये पुन्हा सोनसाखळी चोऱ्या