Wednesday, 10 September 2014

गुलालाऐवजी फुले, ‘डीजे’ऐवजी ढोलताशा आणि इच्छुकांचे फलकयुद्ध



ढोलताशांना पसंती, फुलांनी सजवलेल्या रथांना प्राधान्य देणारी मंडळे, काटेकोर नियम पाळण्याचा पोलिसांचा आग्रह, विधानसभा इच्छुकांचे राजकीय ‘फलकयुद्ध’, वरुणराजाची हजेरी अशा वातावरणात पिंपरीत साडेबारा तासांची तर चिंचवडला बारा तासांची विसर्जन मिरवणूक पार पडली.

विसर्जन मिरवणुकांना वादंगाचे गालबोट

पिंपरी-चिंचवड शहरातील विसर्जन मिरवणुकांना वादंगाचे गालबोट लागले. भोसरीत आमदार विलास लांडे व स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक एकमेकांशी भिडले.

7 saved from drowning

The fire brigade of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) saved seven people from drowning when they had gone to immerse Ganesh idols in the rivers flowing through the municipal limits on Monday.

Nationalist Congress Party launches new projects

The Nationalist Congress Party in Pimpri Chinchwad is leaving no stone unturned to launch new projects before the start of the election code of conduct for the State Assembly elections due in October-November.