Wednesday, 18 July 2012

सावधान! ई-मेल हॅक होतोय....

सावधान! ई-मेल हॅक होतोय....: ई-मेल हॅक करून त्यातील कॉन्टॅक्ट लिस्टवरून आर्थिक मदत मागण्याच्या प्रकारामुळे चिंचवडमधील महिला हैराण झाली आहे. ही बाब हितचिंतकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तिला धक्का बसला. चिंचवडमध्ये राहणा-या संजीवनी पांडेंच्या ई-मेल आयडीवरूनही अशाच प्रकारचा मेल अनेकांना पाठविण्यात आला आहे.

हसत-खेळत शिकण्यासाठी विज्ञानशोधिका

हसत-खेळत शिकण्यासाठी विज्ञानशोधिका: गणित, विज्ञानाविषयी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि हसत-खेळत अभ्यास करण्यासाठी निगडीतील ज्ञान प्रबोधिनी येथे प्रयोगातून विज्ञान शिकण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मुक्तांगण विज्ञानशोधिकेचे संचालक डॉ. रमेश जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

गटारी अमावस्येमुळे शेळ्या-मेंढय़ांची विक्रमी आवक

गटारी अमावस्येमुळे शेळ्या-मेंढय़ांची विक्रमी आवक: चाकण। दि. १५ (वार्ताहर)
आखाड महिन्यातील गटारी अमावास्या जवळ येऊन ठेपल्याने चाकण बाजारात शेळ्या-मेंढय़ांना मागणी वाढली. कालच्या आठवडे बाजारात ७६00 शेळ्या-मेंढय़ांची विक्री झाली. शेळ्या-मेंढय़ांना ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मात्र पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने येथील जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हशींची विक्री घटली. या बाजारात १ कोटी ७0 लाखांची उलाढाल झाली.

बालकाचा करुण अंत

बालकाचा करुण अंत: - महापालिकेच्या बेपर्वाईने चिंचवड येथे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात
पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)

एम्पायर इस्टेट ते काळेवाडी पुलाच्या कॉलमकरीता खोदलेल्या १५ ते २0 फूट खड्डय़ातील पाण्यात बुडून प्रदीप नाथा साळवे (वय १२, रा. बौद्धनगर, लिंक रोड, पिंपरी) या बालकाचा करुण अंत झाला. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास लिंक रोडपासून जवळच असलेल्या पवना नदीपात्राजवळ ही घटना घडली. पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्डय़ांच्या बाजूने पत्र्यांचे कुंपण लावणे आवश्यक होते. मात्र, त्याबाबत निष्काळजीपणा दाखविला गेल्यामुळे प्रदीपला जीव गमवावा लागल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Nigdi centre to aid science study

Nigdi centre to aid science study: &nbsp Pimpri: Bharatiya Vidya Bhavan's Muktangan Exploratory Science Centre (MESC) is opening a sub-centre at Jnana Prabodhini Navanagar Vidyalaya in Nigdi to provide hands-on experience to students in secondary schools in Pimpri Chinchwad.

Call for joint steps to save road mishap victims

Call for joint steps to save road mishap victims: &nbsp Pimpri: Speakers at a workshop on road accidents, disaster management held here have called for prompt coordinated network of various agencies to rush to the rescue of mishap victims to save lives and also educating people to take various measures like wearing helmets and using seat belts to prevent the road mishaps.

नगरसेवकांचाच विरोध

नगरसेवकांचाच विरोध: पिंपरी -&nbsp अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणविरोधी कारवाई याहीपुढे कायम सुरू ठेवण्याचा निर्धार महापालिका आयुक्त डॉ.

70 schools in Pimpri Chinchwad Municipal Corporation to set up transport panels

70 schools in Pimpri Chinchwad Municipal Corporation to set up transport panels: Around 70 schools in Pimpri-Chinchwad have formed school transport committees, according to Jitendra Patil, deputy Regional Transport Officer (RTO).

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to look into township's traffic issues

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to look into township's traffic issues: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation and the traffic police will be conducting a joint survey to look into traffic issues in the next 15 days.

Park plan gathers dust in Pimpri-Chinchwad Municipal Corporation

Park plan gathers dust in Pimpri-Chinchwad Municipal Corporation: A proposal for a special garden where statues in Pimpri Chinchwad can be shifted seems to have been shelved.

मुरूम चोरी : प्राधिकरण व महसूल खात्यात जुंपली

मुरूम चोरी : प्राधिकरण व महसूल खात्यात जुंपली: भोसरीमधील मुरूम चोरी प्रकरणावरून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि महसूल खात्यात आता जुंपली असून टिळा प्राधिकरणाचा, सांभाळ करायचा महसूल खात्याने असा काहीसा प्रकार यात होत असल्याची टीका करण्यात येत आहे.

पुण्याची पीएमपी सर्वांत महाग

पुण्याची पीएमपी सर्वांत महाग: देशातील अन्य शहरांमधील सार्वजनिक बससेवेशी तुलना करता पुण्यातील पीएमपीच्या बसचे दर सर्वांत महाग ठरण्याची शक्यता आहे. अशा काळात महागड्या दराने तिकीट आकारून पीएमपीची प्रवासी संख्या कशी वाढणार, आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश कसा साध्य होणार, यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह आहे.

खेड विमानतळ होऊ देणार नाही

खेड विमानतळ होऊ देणार नाही: 'राज्य सरकार शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या घोषणा करत आहे. खेड परिसरात कोणतेही विमानतळ होऊ देणार नाही,' अशी ठाम भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी घेतली.

सुरक्षिततेसाठी फुटपाथवर लोखंडी बार

सुरक्षिततेसाठी फुटपाथवर लोखंडी बार: आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातील गोदावरी स्कूलजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने पदपथावर प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर लोखंडी बार बसविण्यात आले आहेत.

Doors of women’s public toilet blocks missing, chawl owners suspect

Doors of women’s public toilet blocks missing, chawl owners suspect: For a week now, 20 public toilet blocks in Kasarwadi area of Pimpri-Chinchwad have turned an embarrassment for women living in the nearby chawls.

PMPML board meet postponed

PMPML board meet postponed: PUNE: The crucial board meeting of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML), scheduled for Friday, was postponed following a request from Pimpri-Chinchwad Mayor Mohini Lande.

Corporator Phuge faces disqualification

Corporator Phuge faces disqualification: PIMPRI: Seema Phuge, the Nationalist Congress Party (NCP) corporator from Bhosari Gaothan ward in the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), faces disqualification as the Haveli tehsil sub divisional officer has informed the Pune resident deputy collector (RDC) that his office has not issued Other Backward Class (OBC) certificate to the corporator.

तरुणींना सामोरे जावे लागतेय तरुणांच्या टवाळखोरीला !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31611&To=6
तरुणींना सामोरे जावे लागतेय
तरुणांच्या टवाळखोरीला !
पिंपरी, 13 जुलै
आसाममध्ये गुवाहाटी शहरात एका तरुणीला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर देशभरातून त्याचे तीव्र पडसाद उमटले. सगळ्यांनीच या प्रकाराचा निषेध केला. हे प्रकार विशिष्ठ राज्यापुरते मर्यादित नसून देशातील प्रत्येक शहरातून असे प्रकार कमी अधिक प्रमाणात घडताना दिसतात. प्रत्येकवेळी मुलींना मारहाण होतेच असे नाही परंतु त्यांची छेड काढणे, काहीतरी अचकट-विचकट बोलणे अशा प्रकारातून मुलींना जीव नकोसा केला जातो. विशेषतः बसमधून प्रवास करणा-या मुलींना या प्रकाराला अधिक सामोरे जावे लागत आहे असे पाहणीनंतर आढळून आले आहे.

विविध समाजोपयोगी उपक्रमांनी योगेश बहल यांचा वाढदिवस साजरा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31596&To=5
विविध समाजोपयोगी उपक्रमांनी
योगेश बहल यांचा वाढदिवस साजरा
पिंपरी, 14 जुलै
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त योगेश बहल मित्र परिवारासह शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. स्लो सायकल', टेनिस, कॅरम स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

लष्कराकडून पुन्हा एकदा रस्ता बंद !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31595&To=9
लष्कराकडून पुन्हा एकदा रस्ता बंद !
पिंपरी, 14 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपळेसौदागर मधील रक्षक सोसायटी ते कुंजीर वस्तीकडे जाणारा रस्ता लष्कराने शनिवारी (दि. 14) पुन्हा एकदा बंद केला. त्यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली असून स्थानिक रहिवाश्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

व्हा सिटीझन जर्नालिस्ट !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31582&To=1
व्हा सिटीझन जर्नालिस्ट !
पिंपरी, 14 जुलै
आपल्याभोवती अनेक नागरी समस्या दिसतात. त्याविषयी आपल्या मनात चीड निर्माण होते. त्याला व्यक्त करण्यासाठी माय पिंपरी चिंचवड डॉट कॉमने आपल्यासाठी माध्यम उपलब्ध करून दिले आहे.

घरकुल 'अर्ज छपाई' प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31584&To=6
घरकुल 'अर्ज छपाई' प्रकरणाच्या<br>चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
पिंपरी, 14 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घरकूल योजनेच्या अर्ज छपाईत सुमारे 24 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.

'काळ्या जादू'चे लोण सीबीआय कार्यालयात

'काळ्या जादू'चे लोण सीबीआय कार्यालयात: पिंपरी -&nbsp केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) आकुर्डी येथील "केंद्रीय सदन' इमारतीजवळ हळद-कुंकू लावलेले नारळ व लिंबू टाकल्याचा प्रकार गुरुवारी (ता.
'काळ्या जादू'चे लोण सीबीआय कार्यालयात

Two PCMC officials pulled up for not responding to citizen's plaint

Two PCMC officials pulled up for not responding to citizen's plaint: Pune: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sent show-cause notices to two civic officials for failing to address a citizen's complaint.

Impact of Lokshahi Day!!

श्रेय कोणीही घ्या, पण आळंदीला पाणी ...

श्रेय कोणीही घ्या, पण आळंदीला पाणी ...:
िपपरी / प्रतिनिधी
आळंदीला पाणीपुरवठा करण्यास िपपरी पालिकेने पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिल्यानंतर या विषयावरून चांगलेच वातावरण तापले आहे. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शुक्रवारी आळंदीच्या नगरसेवकांसह महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची भेट घेतली आणि पालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती केली.
Read more...

अकार्यक्षमतेमुळेच पीएमपी तोटय़ात

अकार्यक्षमतेमुळेच पीएमपी तोटय़ात:
प्रतिनिधी
पीएमपी तोटय़ात असल्याचे भासवून भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असला, तरी प्रत्यक्षात मात्र पीएमपीच्या अकार्यक्षमतेमुळेच पीएमपी तोटय़ात असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे आणि पिंपरीतील लाखो प्रवाशांना पीएमपीची गरज असताना पीएमपीच्या सहाशे गाडय़ा रोज बंद राहात असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
Read more...

केले ‘हाय’ आणि झाले ‘काय’?

केले ‘हाय’ आणि झाले ‘काय’?:
मध्यरात्रीचे ‘एसएमएस’ भाजप नेत्याला पडले महाग
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरीत भाजपने सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहिली, प्रत्यक्षात तीव्र गटबाजीमुळे पक्षालाच माती खायला भाग पाडले. तरीही ‘त्या’ उद्योगी नेत्याची खोड मोडली नाही. त्याने मध्यरात्रीनंतर पक्षाच्याच महिला पदाधिकाऱ्याला ‘एसएमएस’ केल्याचे िबग फुटले आणि प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेल्याने पक्षालाच मान खाली घालायला लागली.
Read more...

सभापतिपदी लोखंडे बिनविरोध

सभापतिपदी लोखंडे बिनविरोध: पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)

महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय लोखंडे, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीशी संलग्न रिपब्लिकन गवई गटाच्या लता ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती सभागृहात ही निवडणूक घेण्यात आली.

महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंडळ सभापतिपदाची निवडणूक झाली. सभापती आणि उपसभापतिपदासाठी इच्छुक असणार्‍या अन्य सदस्यांची समजूत काढण्यात आली. सभापतिपदासाठी लोखंडे यांचा तर उपसभापतिपदासाठी ओव्हाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. निश्‍चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक प्रक्रिया ४ वाजता सुरू झाली. सभापतिपदासाठी एकमेव अर्ज असल्याने लोखंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे महापौर लांडे यांनी घोषित केले. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. उपस्थितांनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

सभागृहाबाहेर पडल्यानंतर सभापती लोखंडे, उपसभापती ओव्हाळ यांनी अण्णासाहेब मगर यांच्या तसेच महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

चोर्‍यांप्रकरणी हिंजवडीत चौघांना अटक

चोर्‍यांप्रकरणी हिंजवडीत चौघांना अटक: रहाटणी। दि. १३ (वार्ताहर)

भुरट्या चोर्‍यांसह सोनसाखळी, मोटरसायकल चोरीप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. धनंजय चंद्रकांत माने (२३), गणेश जनार्दन झांजे (२३, रा. थेरगाव), रघुनाथ अशोक राठोड (४५, रा. मारुंजी) अशी अटक आरोपींची नावे असून, एका अल्पवयीन आरोपीचाही त्यांच्यात समावेश आहे.

पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीसाठी महापालिका आणि पोलिसांचा संयुक्त कृती आराखडा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31572&To=7
पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीसाठी महापालिका
आणि पोलिसांचा संयुक्त कृती आराखडा
पिंपरी, 13 जुलै
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस येत्या दोन महिन्यात संयुक्त कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शुक्रवारी (दि. 13) पत्रकारांना दिली.