MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 14 April 2013
अनधिकृत बांधकामांवर पिंपरीमध्ये बुलडोझर
अनधिकृत बांधकामांवर पिंपरीमध्ये बुलडोझर: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाहीर केल्यानुसार अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला पुन्हा वेग आला आहे. त्याअंतर्गत काळेवाडी येथे पूररेषेतील तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या सात अनधिकृत इमारती शुक्रवारी (१२ एप्रिल) पाडण्यात आल्या.
नागरिक चिंतेत; अधिकारी धास्तावले
नागरिक चिंतेत; अधिकारी धास्तावले: पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)
काही काळ थंडावलेल्या अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईस पुन्हा गती आली असून नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. अनधिकृत बांधकाम नियंत्रणात हलगर्जीपणा दाखवल्यास कारवाई होणार असल्याने अधिकारी धास्तावले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जून २0१२ अखेरपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडू लागला आहे. महापालिकेने २८ जून २0१२ पासून २२५ बांधकामांवर कारवाई केली असून ८ लाख ८७ हजार ६७७ चौरस फुटांचे बांधकाम पाडले आहे. ८६१ मिळकतधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी तोडगा काढण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका सभेत संमत करून शासनाकडे पाठवला आहे. तो प्रलंबित आहे. ३१ मार्च २0१२ नंतरची अनधिकृत बांधकामे थांबवावीत.यापुढे अशी बांधकामे होणार नाहीत,याची दक्षता अधिकार्यांनी घ्यावी. नागरिकांनीही बांधकामे थांबवावीत, असे आवाहन करण्यात आले होते. असे असताना १ एप्रिल २0१२ नंतर २५७५ बांधकामे झाली आहेत. त्यातील १७३ बांधकामे विकास प्रकल्पांच्या आरक्षित जागेवरील आहेत.

अभियंत्यास खडी फेकून मारली
अभियंत्यास खडी फेकून मारली: वाकड । दि. १३ (वार्ताहर)
निकृष्ट दर्जाची खडी भरलेला ट्रक रद्द करून खाली करू न दिल्याचा राग मनात धरून येथील एका गाववाल्या खडी सप्लाय करणार्या व्यावसायिकाने गुणवत्ता अभियंत्यासह साईटवरील अधिकार्यांना धमकी देत शिवीगाळ करीत तोंडावर खडी फेकून मारली. याप्रकरणी सुधीर हिंगडे (रा. माणगाव) याच्या विरु द्ध हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अभियंते वेंकटकोटी वेंकटेश्वरा चेन्नोरी (२८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माण फेज-तीन येथील प्लान्टवर १0 तारखेला दुपारी खडी भरलेला ट्रक आला. खडी निकृष्ट दर्जाची असल्याचे लक्ष् ात आल्याने चेन्नोरी यांनी ट्रक खाली करण्यास नकार दर्शविला. त्यामुळे हिंगडे यांनी चेन्नोरी यांच्यासह प्लांटप्रमुख मुख्तार खान, इलेक्ट्रिशियन सचिन पवार, रफिउद्दीन खान यांना शिवीगाळ केली. खान यांची गचांडी पकडून ट्रक खाली करून घे अन्यथा परिणाम वाईट होतील असा दम दिला, प्रोजेक्टकडे जाणार्या कॉन्क्रीटच्या मिक्सर गाड्या अडविल्या.

खड्डय़ाने घेतला बालिकेचा जीव
खड्डय़ाने घेतला बालिकेचा जीव: वाकड । दि. १२ (वार्ताहर)
हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ टाकण्यासाठी खोदलेल्या ८ फूट खोल खड्डय़ात पडून बालिकेचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी घडलेली ही घटना तब्बल दोन दिवसांनी उघडकीस आली. मुंबई-बंगळूरू महामार्गालगत ताथवडे हद्दीतील एका हॉटेलच्या आवारात ही घटना घडली. खड्डय़ात पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची नोंद हिंजवडी पोलिसांनी केली आहे.
साक्षी मारु ती अलकुंटे (वय ९, रा. काळाखडक, वाकड) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. ती भूमकरवस्ती येथे मामाकडे राहावयास असून तिसरीत शिकते. शाळेला सुटी लागल्याने चार दिवसांपूर्वी ती काळाखडक येथे आई ललिता यांच्याकडे आली होती. त्या हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करतात. साक्षी त्यांच्यासमवेत हॉटेलमध्ये गेली होती. आईचे काम आटोपेपर्यंत ती तेथेच बाजूला खेळायची. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास साक्षी गायब झाली. शोधाशोध करूनही ती सापडेना. ती खड्डय़ात पडली असावी, असा संशय हॉटेल मालक गणेश चौधरी यांना आला. त्यांनी कामगारांना खड्डय़ात शोधायला लावले. त्यांनी लाकडाने खड्डय़ातील सांडपाणी हलविले, त्या वेळी तिचे पाय आढळून आले. तिला बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. हॉटेलात भांडणे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे बुधवारी पोलीस हॉटेलमध्ये गेले होते, त्या वेळी ही घटना उघडकीस आली.

No more new posts: Pardeshi
No more new posts: Pardeshi: Pimpri: Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi has introduced severe curbs on creation of new posts and rampant outsourcing of work at the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).
50% growth in demand for security systems in Pimpri Chinchwad
50% growth in demand for security systems in Pimpri Chinchwad - Economic Times:
Economic Times | 50% growth in demand for security systems in Pimpri Chinchwad Economic Times PIMPRI-CHINCHWAD: With safety becoming a prime issue for citizens of Pimpri-Chinchwad, home security is finding growing emphasis in the region. Demand for high-end as well as mid-level security systems for residences as well as industrial houses has ... |
Cheap internet, low computer cost hurts cybe cafes in Pimpri-Chinchwad
Cheap internet, low computer cost hurts cybe cafes in Pimpri-Chinchwad - The Economic Times PIMPRI-CHINCHWAD: The cyber cafe business, once considered a profit making enterprise, is now stagnating with the arrival of mobile internet and increase in competition. Cyber cafe owners in Pimpri Chinchwad are diversifying or entering a new line of business in a bid to survive.
Thane tragedy prompts PCMC demolition drive
Thane tragedy prompts PCMC demolition drive - Pune Mirror:
Thane tragedy prompts PCMC demolition drive Pune Mirror ... issue of illegal construction sharply under civic officials' radar once again. On Friday, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), undertook a demolition drive at Kalewadi after surveying those buildings that needed to be razed on a ... |
Twin town may get projects worth Rs459 crore
Twin town may get projects worth Rs459 crore - Daily News & Analysis:
Daily News & Analysis | Twin town may get projects worth Rs459 crore Daily News & Analysis The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon take steps for four projects in the first phase of the Jawaharlal Nehru National Renewal Mission (JNNURM). Completion of these projects is expected to incur a total expenditure of Rs459 crore. |
Citizens make a strong pitch for pedestrian ways
Citizens make a strong pitch for pedestrian ways: All new footpaths constructed in Pune and Pimpri Chinchwad will be as per the Indian Roads Congress standards, civic officials said at a recent traffic advisory committee meeting.
LBTचा 'लाख'मोलाचा तिढा सुटला
LBTचा 'लाख'मोलाचा तिढा सुटला: स्थानिक स्वराज्य संस्था करासाठी (एलबीटी) नोंदणीची एक लाख रुपयांची किमान मर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली. या निर्णयाने ७० ते ८० टक्के छोट्या व्यापाऱ्यांनी ‘एलबीटी’च्या नोंदणीतून सुटका होणार आहे.
शि.प्र.मंडळीला दिलेल्या जागेचे वाटप रद्द
शि.प्र.मंडळीला दिलेल्या जागेचे वाटप रद्द: चिखली डिस्ट्रिक्ट सेंटर येथील शैक्षणिक भूखंडाचा वापर विहित मुदतीत सुरू न केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शिक्षण प्रसारक मंडळीस दिलेल्या जागेचे वाटप रद्द केले आहे.
Failure not a deterrent for Archana to pass MPSC
Failure not a deterrent for Archana to pass MPSC: PIMPRI: Many women complain that they do not get adequate time for studies after marriage but Archana Hangargekar is an exception.
Over 15,000 houses in PCNTDA to be demolished
Over 15,000 houses in PCNTDA to be demolished: State govt rejects proposal to regularise these illegal structures.
LBT is here to stay: Prithviraj Chavan
LBT is here to stay: Prithviraj Chavan: CM says most of the small traders would be out of LBT ambit, Rs1 lakh turnover limit to be increased.
बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सीमा फुगे व अनिता ढगे यांच्यावर गुन्हा
बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सीमा फुगे व अनिता ढगे यांच्यावर गुन्हा
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
Subscribe to:
Posts (Atom)