Thursday, 5 March 2015

Part of grade separator in Pimpri damaged

A portion of an overhead slab of a grade separator on the Pune-Mumbai highway was damaged in Pimpri on Wednesday morning after a container truck passed through it

Bangladeshi held in Hinjewadi


Senior police inspector S P Bhosale of Hinjewadi police station said, "Acting on a tip-off, our assistant police inspector, Hemant Patil, picked Mostafa up for inquiry from Tamanna Hospitality in Phase III of Hinjewadi IT park, where he was working ...

Civic bodies stock up on Tamiflu as shortage concerns mount


PUNE: Inadequate and delayed supply from the state government of Tamiflu, the drug used to treat swine flu, has led to the civic bodies of both Pune and Pimpri Chinchwad to buy the medicine from private suppliers. Officials said the stock they received ...

स्वाईन फ्ल्यूच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय अधिका-यांच्या सुट्ट्या रद्द

स्वाईन फ्ल्यू अटोक्यात यावा यासाठी सर्व रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्या 31 मार्चपर्यंत रद्द…

स्टॅम्प ड्यूटी भरणे झाले सुलभ

दस्तनोंदणीच्या ग्रास प्रणालीमध्ये विविध तांत्रिक सुधारणा केल्यामुळे आता दस्तनोंदणी करणे आणि स्टॅम्प ड्यूटी भरणे अधिक सुलभ झाले आहे. ही प्रणाली हँग झाल्याने गेल्या ३१ डिसेंबर रोजी राज्यभरातील हजारो पक्षकारांना फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर या सुधारणा करण्यात आल्या असून आता या ऑनलाइन कामांचा वेळ पन्नास टक्क्यांनी कमी होणार आहे.

‘केंद्रीय नगरविकास’ची आज मेट्रोबाबत बैठक


केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी भरीव निधीची तरतूद झाल्यानंतर अचानक प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसून येत असून, बुधवारी (४ मार्च) केंद्रीय नगरविकास विभागाने त्याबाबत बैठक आयोजित केली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेट्रोबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पुण्यातच शनिवारी (७ मार्च) बैठक घेणार आहेत.

पीएमपीला विक्रमी उत्पन्न; एक कोटी नव्वद लाख जमा

पीएमपीच्या स्थापनेपासूनचे सर्वाधिक उत्पन्न सोमवारी (२ मार्च) मिळाले. एकाच दिवसात एक कोटी ८९ लाख ३४ हजार ६४० रुपये एवढे उत्पन्न मिळाले.