Tuesday, 7 February 2017

[Video] आपले शहर आपले व्हिजन कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण Youtube वर

आपले शहर आपले व्हिजन कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण पाहता येईल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हीविचारलेल्या प्रश्नांना, सूचनांना अत्यंत अभ्यासू, व्यावहारिक दृष्टिकोनातून उत्तरे दिली, त्यांची शहरांबद्दलची व्हिजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी जरूर हा व्हिडियो पहा. 


'आपलं शहर आपला अजेंडा'मध्ये पीसीसीएफने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या पिंपरी-चिंचवडकरांच्या अपेक्षा

एमपीसी न्यूज -  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील 20 प्रतिनिधींना आपलं शहर आपला अजेंडा या विषयावर आपल्या शहराबाबतच्या कल्पना…

पिंपरी चिंचवडमध्ये १६०९ मतदान केंद्रे


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात एक हजार ६०९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी ११ लाख ९२ हजार मतदारांची संख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने ...

रणधुमाळी महापालिकेची ! अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. दरम्यान, किती पक्ष…

माजी आमदार आण्णा बनसोडे यांचे राजीनामा अस्त्र म्यान!

पिंपरी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी    एमपीसी न्यूज - माजी आमदार आण्णा बनसोडे यांचे राजीनामा अस्त्र म्यान झाले आहे. नेत्यांनी…

सिली मिस्टेक केल्याने अर्ज भरण्यात उमेदवार झाले नापास!

(स्वाती राठोड) आयोगाकडून 2-3 वेळा प्रशिक्षण देऊनही उमेदवारांची अशी अवस्था   एमपीसी न्यूज - गणिताचा पेपर विद्यार्थ्यांसाठी अवघड ठरणारा विषय.…

दिघी-बोपखेलमध्ये राष्ट्रवादीने उतरविले सर्वसमावेशक पॅनेल

सेना-भाजपने केली उमेदवारांची जुळवाजुळवराष्ट्रवादीकडे सर्व भागाचे प्रतिनिधीत्व करणारे उमेदवार एमपीसी न्यूज - दिघी-बोपखेलच्या प्रभाग क्रमांक 4 या प्राभागातून राष्ट्रवादी काँग्रेसने…

पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या होणार सभा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार,…

Lata Salve, Anjana Gaikwad, Gyaneshwar Pawar among 14 AIMIM candidates in Pimpri-Chinchwad

The AIMIM which is contesting the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) elections for the first time has fielded Jyotsina Sudhakar Mhaske, Shahnawaz Shaikh, Maimoona Zaheer Shaikh and Suraj Chandrakant Gaikwad from Prabhag 13.