Friday, 27 July 2012

कचरा गाडीवर दगडफेक ; काचा फोडल्या पिंपरी...

http://www.mypimprichinchwad.comकचरा गाडीवर दगडफेक ; काचा फोडल्या पिंपरी...:
कचरा गाडीवर दगडफेक ; काचा फोडल्या
पिंपरी, 26 जुलै
कचरा उचलणा-या गाडीवर दगडफेक करण्यात येऊन गाडीच्या काचा फोडल्याचा प्रकार भाटनगर येथील झोपडपट्टीत घडला. गाडीचालकाशी असलेल्या वैमनश्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Conversion of Wakad lake: PCMC told to file say in HC on conversion of lake into residential zone

Conversion of Wakad lake: PCMC told to file say in HC on conversion of lake into residential zone: Speaking to TOI, Satish Pawar, additional legal advisor of the civic body, said, "We will submit a comprehensive reply to the high court within the stipulated time." The PIL had come up for hearing on July 13.

ई-मेलचे हॅकर्स नायजेरियन चिंचवडमधील प्रकरण

ई-मेलचे हॅकर्स नायजेरियन चिंचवडमधील प्रकरण: चिंचवडमधील महिलेचा हॅक केलेला इ-मेल नायजेरियातून जनरेट झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित महिलेचा इ-मेल आयडी पूर्ववत करावा, अशी सूचनाही पुणे सायबर सेलकडून याहू कंपनीला करण्यात येणार आहे.

दुष्काळामुळे सोनसाखळी चोरीचे ...

दुष्काळामुळे सोनसाखळी चोरीचे ...:
पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचे वक्तव्य
पिंपरी / प्रतिनिधी - गुरुवार, २६ जुलै २०१२
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद घातला असताना आणि त्यांना पायबंद घालण्यात पुरेसे यश न आलेल्या पोलिसांनी अखेर त्याचे खापर दुष्काळी परिस्थितीवर फोडले आहे. पाऊस कमी पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढत असल्याचे विधान खुद्द पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनीच बुधवारी भोसरीत पत्रकारांशी बोलताना केले. सोन्याची किंमत वाढते आहे आणि महिला एकटय़ा-दुकटय़ाने फिरतात, अशा अन्य कारणांची जोडही त्यांनी या वेळी दिली.
पोलीस आयुक्त झाल्यानंतर पोळ यांनी पोलीस ठाण्यांना भेट देण्याचा कार्यक्रम आखला आहे.
Read more...

पिंपरी-आयुक्त धमकी प्रकरणात ...

पिंपरी-आयुक्त धमकी प्रकरणात ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांचा संशय राजकीय व्यक्तीवर असून त्यादृष्टीने महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. यासंदर्भात धमकीच्या पत्रावरून तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
Read more...

छोटय़ा ग्राहकांवर वीजदरवाढ ...

छोटय़ा ग्राहकांवर वीजदरवाढ ...:
वीज आयोगाच्या सुनावणीत दरवाढ विरोधात साडेसहा हजार सह्य़ांचे निवेदन
प्रतिनिधी
कमी वीज वापरणाऱ्या वीजग्राहकांवर सर्वाधिक वीजदरवाढ लादण्याचा ‘महावितरण’च्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाच्या सुनावणीत आज तीव्र विरोध करण्यात आला. एका बाजूला मोठय़ा प्रमाणावर थकबाकी असताना ‘महावितरण’ त्यांच्या अकार्यक्षमतेचा बोजा सामान्य ग्राहकांवर लादत असून, आयोगही कोणत्याही तक्रारींची दखल घेत नसल्याचा आरोपही सुनावणीत करण्यात आला. त्याचप्रमाणे वीजदरवाढीला विरोध करणारे साडेसहा हजार सह्य़ांचे निवेदन पुणेकरांच्या वतीने आयोगाकडे सादर करण्यात आले.
Read more...

सांगवी, िपपळे गुरव भागात ...

सांगवी, िपपळे गुरव भागात ...:
िपपरी / प्रतिनिधी
नदीपात्रात साचलेल्या जलपणींमुळे सांगवी, नवी सांगवी, िपपळे गुरव, िपपळे सौदागर भागात मोठय़ा प्रमाणात डासांचा उपद्रव होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
Read more...

एम्पायर इस्टेटमधील दोन सदनिका फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31881&To=7
एम्पायर इस्टेटमधील दोन सदनिका फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी, 25 जुलै
चिंचवड येथील एम्पायर इस्टेटमधील दोन सदनिकांमध्ये भरदिवसा दरवाजाचा कोयंडा उचकटून चोरट्यांनी 18 तोळे सोन्याचे दागिने लांबविले. बुधवारी (ता. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दीड महिन्यात या उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा चोरीची दुसरी घटना आहे.