Thursday, 19 July 2012

Pimpri-Chinchwad Municipal Corporation asks zonal officials to set up ward sabhas

Pimpri-Chinchwad Municipal Corporation asks zonal officials to set up ward sabhas: PCMC commissioner Shrikar Pardeshi has directed zonal officials to constitute ward sabhas and submit their compliance reports by July 31.

Shiv Sena protests lack of help for Pimpri-Chinchwad Municipal Corporation schoolchildren

Shiv Sena protests lack of help for Pimpri-Chinchwad Municipal Corporation schoolchildren: Party leaders including Sulabha Ubale, Shrirang Barne, Dhananjay Alhat, Sangeeta Pawar and Ajay Saikar met school board officer Balasaheb Ovhal and handed him a kit comprising shoes, textbooks, raincoats and sweaters.

प्रशासनाला शिवसेनेकडून वह्या, बूट

प्रशासनाला शिवसेनेकडून वह्या, बूट: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने प्रशासन अधिकारी बाळासाहेब ओव्हाळ यांना वह्या आणि बूट भेट देऊन मंगळवारी निषेध व्यक्त केला.

हॉकी मैदानातील स्प्रिंकलरची दुरुस्ती सुरू

हॉकी मैदानातील स्प्रिंकलरची दुरुस्ती सुरू: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी मैदानातील खराब झालेले स्प्रिंकलरच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी तातडीने सुरू करण्यात आले.
हॉकी मैदानाचे स्प्रिंकलर खराब असल्याची बातमी 'मटा'ने मंगळवारी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत महापालिकेने तातडीने या स्प्रिंकलरच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

उद्योगनगरी ते हिंजवडी अंतर येणार ...

उद्योगनगरी ते हिंजवडी अंतर येणार ...:
नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपूल वर्षभरात खुला करण्याचे उद्दिष्ट
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या वैशिष्टय़ात भर घालणाऱ्या नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपुलाचे ७० टक्के काम झाले असून, तो वर्षभरात वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. रेल्वे, नदी व महामार्ग ओलांडून जाणाऱ्या या पुलामुळे शहराचा दक्षिण-उत्तर भाग जोडला.
Read more...

अजितदादांच्या बैठकीपर्यंत ...

अजितदादांच्या बैठकीपर्यंत ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने केलेल्या ‘पाडापाडी’ नंतर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची जोरदार मोहीम सुरू झाल्याने धास्तावलेले नागरिक तसेच लोकप्रतिनिधींना काही काळापुरता दिलासा मिळाला आहे.
Read more...

500 illegal structures to be razed in Pimpri-Chinchwad, say authorities

500 illegal structures to be razed in Pimpri-Chinchwad, say authorities: PCNTDA chief Yogesh Mhase said demolition drive will start from July 23

CM seeks report on PCMC housing project for poor

CM seeks report on PCMC housing project for poor: Municipal commissioner appoints panel to probe application form cost

Panel approves Rs5.63 for sewage monitoring

Panel approves Rs5.63 for sewage monitoring: PCMC to install data systems at old sewage treatment plants to test quality of recycled drain.

चिंचवड येथे अवैध वाहतूक ; राजकीय व्यक्तींसह पोलिसांचाही सहभाग ?

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31688&To=9
चिंचवड येथे अवैध वाहतूक ; राजकीय व्यक्तींसह पोलिसांचाही सहभाग ?
पिंपरी, 18 जुलै
मुंबईकडे जाणा-या प्रवाशांची अवैध वाहतूक चिंचवड स्टेशन येथे सर्रासपणे केली जाते. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक आणि त्यांचे मालक यांच्याशी पोलिसांचे असलेले अर्थपूर्ण संबंध यामुळेच ही वाहतूक राजरोसपणे चालू असल्याचा आरोप केला जातो. अवैध वाहतूक करणा-या वाहनांना द्रुतगती मार्गावर अपघात होऊन कित्येक प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. परंतु या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध घातले जात नसल्यामुळे या वाहतुकीला मोकळे रान मिळाले आहे.

प्राधिकरणातील रेडझोन हद्दीचा गुंता सोडविण्यासाठी फ्युजन नकाशा तयार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31679&To=7
प्राधिकरणातील रेडझोन हद्दीचा गुंता सोडविण्यासाठी फ्युजन नकाशा तयार
पिंपरी, 17 जुलै
देहूरोड दारुगोळा कारखान्याच्या सीमाभिंतीपासूनच्या रेडझोन हद्दीबाबत फ्युजन नकाशा तयार करण्यात आला असून लवकरच सीमांकन व प्रत्यक्ष मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्राधिकरणातील रेडझोन हद्दीबाबतचा गुंता लवकरच सुटेल असे चित्र मंगळवारी (दि. 17) झालेल्या उच्चस्तरीय अधिका-यांच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे.

पाडापाडी'वरुन राजकारण तापले ; आयुक्तांकडून तात्पुरता दिलासा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31676&To=10
'पाडापाडी'वरुन राजकारण तापले ;
आयुक्तांकडून तात्पुरता दिलासा
पिंपरी, 17 जुलै
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईमागे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा आरोप करत कारवाई न थांबल्यास महापालिकेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. तर दुसरीकडे महापौरांनी केवळ आमदार लांडे समर्थकांसमवेत आयुक्तांची बैठक घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली आहे. तथापि आयुक्तांनी शासनाच्या आदेशानंतरच कारवाई थांबविण्याचे स्पष्ट करत आदेश आणण्यासाठी महापौरांना पाच दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे शहरवासियांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

शिक्षण अधिका-यांनाच दप्तर, बुटमोज्यांचे 'वाटप'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31672&To=9
शिक्षण अधिका-यांनाच दप्तर, बुटमोज्यांचे 'वाटप'
शिवसेनेचे अभिनव आंदोलन !
पिंपरी, 17 जुलै
शाळा सुरू होऊन महिना उलटल्यावरही महापालिका शाळांतील शेकडो विद्यार्थी दप्तर, पाट्या, बुटमोजे, कंपासपेटी आणि वह्यांविना अभ्यास करत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी (दि. 17) शिक्षण मंडळाविरोधात अभिनव आंदोलन केले. गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिका-याला दफ्तरे, वह्या, बुटमोज्यांचे 'वाटप' करत लवकरात लवकर शालोपयोगी साहित्य देण्यासाठी साकडे घातले.

महापालिकेतील सहायक आयुक्त होणार उपायुक्त

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31664&To=8
महापालिकेतील सहायक आयुक्त होणार उपायुक्त
पिंपरी, 17 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तापेक्षा कनिष्ठ असलेल्या प्रशासन अधिकारी या पदाला वरिष्ठ वेतनश्रेणी लागू आहे. त्यामुळे निर्माण झालेली वेतनातील तफावत दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 'सहायक आयुक्त' हे पदनाम बदलून 'उपायुक्त' आणि 'प्रशासन अधिकारी' हे पदनाम बदलून 'सहायक आयुक्त' असे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Way to pit closed after boy’s death

Way to pit closed after boy’s death: PIMPRI: Gammon India, the contractor for construction of the flyover from Kalewadi to Pimpri-Chinchwad link road, has closed the way to the site of an under-construction pillar on Monday, a day after a teenaged boy was drowned in the water collected in the pit there.

4 dumpers ferrying stolen murum seized

4 dumpers ferrying stolen murum seized: PIMPRI: The MIDC police have confiscated four more dumpers involved in the recent theft of 'murum' (gravel) worth crores of rupees from the plots of the Pimpri Chinchwad New Township Development Authority (Pradhikaran) at Moshi.

Live-in partner abused me: 32-yr-old

Live-in partner abused me: 32-yr-old: Victim Sunita (name changed) had filed the application on Monday against her partner Anil, 33, who is a civil engineer and his mother Champabai of Shilpkar building, Akurdi.

PCNTDA drive: 700 notices for illegal expansion; action from July 23

PCNTDA drive: 700 notices for illegal expansion; action from July 23: Pimpri Chinchwad New Town Development Authority will start its anti-encroachments drive again from July 23 to remove illegal extended constructions.

पीएमपीच्या दरवाढीचा चेंडू पालिकांच्या कोर्टात

पीएमपीच्या दरवाढीचा चेंडू पालिकांच्या कोर्टात: पुणे- सुटेभाग आणि डिझेलवर आकारण्यात येणारी जकात दोन्ही महापालिकांनी माफ करावी.

Rahatni, Pimpri areas face water shortage

Rahatni, Pimpri areas face water shortage: People in parts of Rahatni and Pimpri are facing water shortage due to problems in the water distribution network, though there is no water cut in force in Pimpri-Chinchwad.

PCMC issues notice to contractor for negligence

PCMC issues notice to contractor for negligence: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation on Monday issued a notice to a contractor for failing to take safety measures at his construction site in Pimpri.

Women’s toilet blocks: Missing doors fixed, 1 held

Women’s toilet blocks: Missing doors fixed, 1 held: PCMC files FIR after Newsline reported the incident

सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणनेचे काम 40 टक्केच !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31654&To=7
सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणनेचे काम 40 टक्केच !
पिंपरी, 16 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेचे काम अवघ्या चाळीस टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या 'अ' प्रभागांतर्गत सर्वाधिक 82 टक्के तर 'क' प्रभागांतर्गत सर्वात कमी 47 टक्के एवढेच काम पूर्ण झाले आहे.

जकातचोरांकडून दोन आठवड्यात सव्वा कोटी वसूल

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31651&To=1
जकातचोरांकडून दोन आठवड्यात सव्वा कोटी वसूल
पिंपरी, 16 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भरारी पथकाने दोन आठवड्यात जकात चोरीची 108 वाहने पकडत सव्वा कोटी रुपयांची जकात चोरी उघडकीस आणली. त्याव्दारे 27 लाख 61 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गणेशोत्सवासाठी सह्याद्री ढोल पथक सज्ज !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31644&To=5
गणेशोत्सवासाठी सह्याद्री
ढोल पथक सज्ज !
पिंपरी, 16 जुलै
उत्सुकता ,जल्लोष,वादकांचा हुरुप, लोकांचा उदंड प्रतिसाद अशा उत्साहाच्या वातावरणात सह्याद्री ढोल पथकाच्या उभारणीसाठी घेण्यात आलेली निवड चाचणी रहाटणी येथील विमल गार्डन मध्ये पार पडली. मराठी संस्क़ृतीचा बाणा जपणे हा सह्याद्री ढोल पथकाच्या उभारणीचा उद्देश आहे.

"राजगुरुनगर' घेणार 10 हजार कोटींचा "टेकऑफ'

"राजगुरुनगर' घेणार 10 हजार कोटींचा "टेकऑफ': पुणे -&nbsp गेली दहा वर्षे शक्‍यतांच्या पातळीवर हेलकावत राहिलेले पुण्यानजीकचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांच्या भागीदारीतून उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) राज्य सरकारला सादर केला आहे.

रेडझोनची हद्द स्पष्ट; प्राधिकरणातील अन्य कामे होणार सुरळीत

रेडझोनची हद्द स्पष्ट; प्राधिकरणातील अन्य कामे होणार सुरळीत: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील 19 ते 23 पेठांपर्यंत "रेडझोन' असल्याचे प्रथमतः स्पष्ट झाले आहे.

विजेच्या झटक्याने हॉटेल कामगारासहित दोघांचा मृत्यू

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31631&To=7
विजेच्या झटक्याने हॉटेल
कामगारासहित दोघांचा मृत्यू
वडगाव मावळ, 16 जुलै
विजेचा झटका बसून हॉटेलचा व्यवस्थापक आणि एक कामगार या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.15) मध्यरात्री अडीचच्या सुमारास कामशेत जवळील नायगाव येथे शांती हॉटेलमध्ये घडली.

पर्जन्यासाठी थेरगाव येथे 'अनुष्ठान'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31624&To=5
पर्जन्यासाठी थेरगाव येथे 'अनुष्ठान'
पिंपरी, 15 जुलै
वरूणराजाने पाठ फिरविल्याने जून पाठोपाठ जुलै महिनाही कोरडा जात आहे. पाऊस होत नसल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. थेरगाव येथे मंत्रजाप करून पावसासाठी अनुष्ठान करण्यात आले.

दबावाला बळी पडू नका, कारवाई करा

दबावाला बळी पडू नका, कारवाई करा: पिंपरी -&nbsp कोणत्याही दबावाला बळी न पडता शहरातील अनधिकृत आणि वाढीव बांधकामांवर कायद्यानुसार तातडीने कारवाई सुरू करा, असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ.

शहरातील वाहतुकीसाठी लवकरच कृती आराखडा

शहरातील वाहतुकीसाठी लवकरच कृती आराखडा: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस येत्या दोन महिन्यांत संयुक्त कृती आराखडा तयार करणार आहेत.

Moshi depot capping nearly over

Moshi depot capping nearly over: Nearly 90% of the scientific capping of the garbage at Moshi is complete.This is expected to free more land for dumping and reduce the nuisance to local residents.

PCMC plans to sort trash at source in four wards

PCMC plans to sort trash at source in four wards: Garbage collection in Pimpri Chinchwad is not being done in a proper manner in the absence of adequate awareness.

Experts submit 10-point plan to improve PMPML

Experts submit 10-point plan to improve PMPML: Experts and various citizens groups have submitted a 10-point action plan to the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) for improvement of its services.