आधार नोंदणीचे ६७ टक्के काम पूर्ण: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)
केंद्र शासनपुरस्कृत आधार योजनेंतर्गत शहरातील आधार नोंदणीचे कार्ड ६७ टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील १७ लाख २९ हजार ३६९ लोकसंख्येपैकी ११ लाख ५८ हजार ७६२ नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे.
केंद्र शासनाने निवडलेल्या ३४ शिष्यवृत्ती योजनांचे लाभार्थी, घरगुती गॅसधारकांची आधार नोंदणी प्राधान्याने करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेकडे १0४ मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आचार्य अत्रे सभागृहात स्वतंत्र आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. लाभार्थींनी रहिवासी पुरावा, ओळखपत्र अशी आवश्यक ती कागदपत्र सादर करून आधार नोंदणी करावी, असे सहायक आयुक्त पांडुरंग झुरे यांनी कळविले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 17 May 2013
मॉलमध्ये होतेय लूट
मॉलमध्ये होतेय लूट: - फेडरेशन ऑफ असोसिएशन्सचा आरोप
चिंचवड । दि. १६ (वार्ताहर)
शहरातील व्यापार्यांनी एलबीटी विरोधात बेमुदत बंद पुकारला असल्याने मुख्य बाजारपेठांमधील बहुतांश दुकाने बंद असल्याने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पोलीस संरक्षणात शहरातील मॉल सुरू ठेवले असले, तरी या मॉलमध्ये जास्त दर घेतले जात असून, नागरिकांची फसवणूक होत आहे. हा काळाबाजार बंद करावा, अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरातील बहुतांश दुकाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील २७ मॉल पोलीस संरक्षणात सुरू आहेत. ग्राहक खरेदीसाठी मॉलमध्ये गर्दी करीत आहेत. ग्राहकांची वाढती संख्या विचारात घेता मॉलमध्येही किराणा मालाची विक्री जादा दराने केली जात असल्याचे पत्र फेडरेशनच्या वतीने देण्यात आले आहे. मॉलमध्ये खरेदी केलेल्या अनेक वस्तूंच्या किमती बाजारभावापेक्षा जास्त असल्याचे फेडरेशनने उघड केले आहे. पोलीस संरक्षणात मॉलचा काळाबाजार सुरू असल्याने शासनाने मॉलवर जप्तीचा आदेश काढावा. पिंपरी-चिंचवड विक्रीकर आयुक्तांनी एलबीटी नंबर नसताना विक्री बिले देणे याबाबत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विविध कारणांमुळे महापालिकेत सभा तहकुबीचा इतिहास
विविध कारणांमुळे महापालिकेत सभा तहकुबीचा इतिहास: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)
जनहिताचे निर्णय घेण्यासाठी आणि विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देण्यासाठी महापालिकेत सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभा होणे आवश्यक असते. परंतु विविध कारणांमुळे या सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. एप्रिल २0१२ ते मे २0१३ या वर्षभरात सर्वसाधारण सभा तब्बल २२ वेळा, तर १६ वेळा स्थायी समिती सभा तहकूब केल्याची माहिती पुढे आली आहे.
सर्वसाधारण सभा ही मासिक सभा असते. ती दर महिन्याच्या २0 तारखेला घेतली जाते. तर स्थायी समिती सभा ही प्रत्येक आठवड्यात मंगळवारी घेतली जाते. दरमहा २0 तारखेला सुरळीतपणे झालीच, तर वर्षाकाठी अशा १२ सभा व्हायला हव्यात. परंतु कधी एखाद्या मुद्दय़ाला आक्षेप घेत विरोधकांनी घातलेला गोंधळ, तर कधी एखाद्या दुर्दैवी घटनेचा निषेध किंवा मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब करण्यात आल्या. वर्षभरात तब्बल २२ वेळा सभा तहकूब केल्याचा विक्रम मनपात घडला. केवळ ९ वेळा सभा सुरळीत पार पडल्या. चित्रपट कलावंत, मंत्रालयातील मृत व्यक्ती, आरोग्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, दिल्लीतल्या अत्याचारातील मृत्यू झालेली तरुणी, स्थानिक पदाधिकार्यांच्या नातेवाइकांचे निधन अशा अनेक कारणांस्तव श्रद्धांजली सभा घेऊन सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्या आहेत.
विकासकामांना खीळ
महापालिका सभा वारंवार तहकूब करण्याचा सपाटा लावलेल्या नगरसेवक, पदाधिकार्यांकडून विकासकामाला खीळ बसल्याचा वेळोवेळी आरोप होतो. आयुक्त विकासकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करणार्या सदस्यांची कार्यपद्धती यानिमित्ताने निदर्शनास आली आहे. सभा, चर्चा, निर्णय झाले, तरच विकासकामांना गती मिळणार असल्याचे भान सदस्यांना राहिलेले नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

चिंचवड मतदारसंघात २२ हजार दुबार मतदार
चिंचवड मतदारसंघात २२ हजार दुबार मतदार: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्रासह मतदारयाद्या पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार छायाचित्रासह मतदारांची १00 टक्के मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
२0५ -चिंचवड विधानसभा मतदारसंघातील याद्यांची तपासणी केली असता, २२ हजार ८४६ दुबार मतदार आढळून आले आहेत. तसेच या मतदारसंघातून अन्य मतदार संघांत स्थलांतरित झालेले ८२६६ मतदार आढळून आले आहेत. अशा एकूण ३१ हजार ११२ मतदारांची नावे, तपशील, नोटीस मतदार संघाच्या कार्यालयात तसेच महापालिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडे मतदारांची दुबार नावे असलेल्या याद्या पाठविण्यात आल्या आहेत. खासदार आणि आमदार यांनाही यादीच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
१७ ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदारांचे छायाचित्र संकलित करण्याचे काम सुरू राहणार आहे. मतदारांनी रंगीत छायाचित्र, रहिवासी पुरावा सादर करावा. मतदार मदत केंद्रातही छायाचित्र काढण्याची सुविधा आहे. मतदारांनी कार्यालयाकडे संपर्क न साधल्यास स्थलांतरित ३१ हजार ११२ मतदारांची नावे २५ मे २0१३ नंतर मतदारयादीतून वगळण्यात येतील. ज्यांची यादीत छायाचित्र नाहीत, त्यांनी मतदार मदत केंद्राकडे संपर्क साधावा.

२२00 फलकांवर कारवाई
२२00 फलकांवर कारवाई: - ‘ड’ प्रभाग कार्यालय हद्दीत सहा महिन्यांत
रहाटणी । दि. १६ (वार्ताहर)
विनापरवाना फ्लेक्स, बोर्ड, होर्डिंग्ज, बॅनर्स लावून शहराला बकालपणा आणण्यास कारणीभूत ठरणार्या व्यक्ती, संस्था यांच्यावर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. ‘ड’ प्रभाग कार्यालयाकडून आतापर्यंत २२७१ फ्लेक्स, बॅनर्स, बोर्डवर कारवाई करत २१ हजार ६00 प्रशासकीय शुल्क वसूल केले.
शहराला बकालपणा येईल अशा प्रकारे बोर्ड, बॅनर्स, होर्डिंग्ज, फ्लेक्स लावण्यावर बंदी घालण्यात आली. वाढदिवस, सणाच्या शुभेच्छा अशा अनेक प्रकारच्या फ्लेक्स व बॅनर्सने ठिकठिकाणी चौकात गर्दी होत असे. नेत्याचा वाढदिवस किंवा सणाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स म्हणजे राजकारण्यांना प्रसिद्धीचे चांगले माध्यम. त्यामुळे शहरातील चौकाचौकांत शेकडो फ्लेक्स लावण्यात येत होते. अशा फ्लेक्सबाजीमुळे अनेक चौकांतील राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळेदेखील झाकून जात होते. अनेक दुकानदारांच्या दुकानावर एकापेक्षा अनेक कंपनीच्या जाहिरातीचे बोर्ड झळकत होते. १0 चौरस फूट बोर्ड लावण्याची पालिकेची मान्यता असताना अनेक दुकानदारांनी मनमानी करीत वाटेल तेवढे बोर्ड लावले होते. पालिकेने कारवाई करून ‘ड’ प्रभाग कार्यालय हद्दीतील अनेक दुकानांवरील असे अनधिकृत बोर्ड हटविले. रस्त्यावरील विनापरवाना बोर्डही काढण्यात आले. यात खासगी कार्यालयाचे बोर्ड, बांधकाम व्यावसायिकांचे दिशादर्शक फलक, बांधकामाचे प्रसिद्धी करणारे फलक यांवरही कारवाई १ डिसेंबर २0१२ ते ११ मे २0१३ या कालावधीत करण्यात आली. त्यातून २१ हजार ६00 प्रशासकीय दंड वसूल करण्यात आला. जे दुकानगार, जाहिरातदार, विनापरवाना बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिंग्ज, बोर्ड लावतील त्यांच्यावर यापुढेही कारवाई करण्यात येणार असून, गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होईल, अशा प्रकारे फ्लेक्स लावणे टाळावे, असे पालिका प्रशासन अधिकार्यांनी सांगितले.

Protests in Pimpri camp intensify
Protests in Pimpri camp intensify: Restlessness and anxiety was palpable on the streets as the traders' strike against local body tax entered its ninth day on Thursday.
नवीन ११ पोलीस ठाणी होणार
नवीन ११ पोलीस ठाणी होणार: - वर्षअखेरीस मिळणार अधिक मनुष्यबळ
पुणे। दि. १६ (प्रतिनिधी)
पुणे शहर पोलीस दलाच्या हद्दीत वाढ झाल्याने शासनाकडे नव्या ११ पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव पाठविला असून येत्या वर्षाअखेरीस अकराशेहून अधिक पोलीस कर्मचारी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले.
शहर पोलीस दलातील रिक्त असलेल्या १४१ पोलीस कर्मचार्यांच्या भरतीची प्रक्रिया १३ मे पासून शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात सुरु झाली आहे. या भरतीची पाहणी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी आज केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सहआयुक्त संजीवकुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दूर रहमान, उपायुक्त जे. जे. नाईकनवरे आदी उपस्थित होते.

‘राजयोग समजून घेणे आवश्यक’
‘राजयोग समजून घेणे आवश्यक’: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)
शांतीच्या शोधात गौतम बुद्धांनी महाल सोडला; आणि आम्ही आलिशान घरात शांती शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशावेळी अध्यात्मातील राजयोग समजून घेतला पाहिजे. षड्रिपूयुक्त चंचल मनाला एकाग्र करून ईश्वराचे स्मरण करणे म्हणजे राजयोग होय, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे प्रदेश प्रवक्ते दशरथभाई यांनी केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वयक समिती अंतर्गत जयभवानी तरुण मंडळ आयोजित फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेची सुरूवात मोहननगरात झाली. मारुती भापकर यांनी प्रास्ताविक केले. दशरथभाई आणि राजयोगिनी नलिनी दीदी यांनी प्रवृत्तीमध्ये राजयोग’ या विषयावर मत मांडले.

व्यापाऱ्यांचे 'जेल भरो' आंदोलन
व्यापाऱ्यांचे 'जेल भरो' आंदोलन
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  एलबीटीच्या विरोधात शहरात सुरू असलेले व्यापार "बंद' आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे.
पिंपरीत ब्रॉडबॅंड सेवा विस्कळित
पिंपरीत ब्रॉडबॅंड सेवा विस्कळित
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या कामासाठी चिंचवड परिसरात खोदकाम करताना बीएसएनएलची केबल तुटल्याने बुधवारपासून (ता.
'बंद' मागे घ्यावा - कैलास कदम
'बंद' मागे घ्यावा - कैलास कदम
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी -  गेल्या आठ दिवसांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या विरोधात पुकारलेला "बंद' मागे घ्यावा.
City anchor: End to traffic nightmare in sight at Hinjewadi
City anchor: End to traffic nightmare in sight at Hinjewadi: The ever chaotic traffic situation at Hinjewadi is likely to ease with the PMPML all set to come up with a bus depot to check the problem.
Pardeshi is doing a good job, won''t be transferred: Thakre
Pardeshi is doing a good job, won''t be transferred: Thakre: Thakre, was addressing the media at Kiwale on Thursday.
काराबारियों की धमकी, LBT नहीं हटा तो कोई नहीं देगा वोट
काराबारियों की धमकी, LBT नहीं हटा तो कोई नहीं देगा वोट - होम - In.com Hindi:
काराबारियों की धमकी, LBT नहीं हटा तो कोई नहीं देगा वोट - होम In.com Hindi पिछले 24 दिनों से व्यापारियों की हड़ताल अब भी जारी है, और आज मुंबई के कई इलाकों की ज्यादातर रिटेल दुकानें भी बंद हैं। सिर्फ मुंबई ही नहीं नासिक, पिंपरी-चिंचवड़ और पुणे में भी व्यापारियों ने दुकानें बंद रखी है। देखें, LBT ने रुकवा दी करन ... and more » |
परप्रांतीयाकडून आठ वर्षाच्या मुलाची लैंगिक अत्याचार करून हत्या

www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
Subscribe to:
Posts (Atom)