Tuesday, 4 April 2017

PCMC planetarium: Soon-to-be lair for space enthusiasts

Officials at Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), which is spear-heading this science facility, are hopeful of attracting not just students but also tourists to the planetarium. It is set to be erected adjacent to the Science Park complex ...

उद्योगनगरीला लालदिव्याचे वेध

पिंपरी - महापालिका निवडणुकीत उज्ज्वल यश मिळवून भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आणल्यानंतर आता स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार मोठ्या जबाबदारीचे वेध लागले आहेत. सध्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे सरकार स्थिर राहण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर एप्रिलच्या शेवटच्या किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नेत्यांना मोठी जबाबदारी मिळण्याचीही शक्‍यता व्यक्त होत आहे. 

पिंपरीत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट

पिंपरी-चिंचवडमध्ये मुळातच अनधिकृत बांधकामे हा कळीचा मुद्दा आहे. ६५ हजार अनधिकृत बांधकामे असल्याची नोंद पालिकेकडे आहे. डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली झाल्यानंतर अनधिकृत बांधकामांची ...

पीएमपीची नऊ पास केंद्रे कमी उत्पन्नामुळे बंद

पुणे - कमी उत्पन्न असलेली शहर व पिंपरी-चिंचवडमधील नऊ पास केंद्रे बंद करण्याचा आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सोमवारी दिला. दरम्यान, स्वारगेट डेपो मॅनेजर आणि आगार अभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला

पिंपरी - "माझ्याशी का बोलत नाहीस,' अशी विचारणा करीत एका महाविद्यालयीन युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (ता. 3) सकाळी वाकडमध्ये घडली. यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे आमदार संजय रेड्डी-बोदकुलवार यांची ती मुलगी आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.