MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 13 January 2018
असुरक्षित बीआरटीच्या विरोधात आंदोलन
निगडी – निगडी ते दापोडी बीआरटी मार्गाचा विरोध आता राजकीय क्षेत्रातून बाहेर पडून सामाजिक क्षेत्रापर्यंत पोहचला आहे. हा मार्ग अत्यंत धोकादायक असून सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन तरीही या मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्याचा आग्रह करत आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारणा समितीच्या वतीने आकुर्डी ते चिंचवड दरम्यान मानवी साखळी करून धोकादायक व असुरक्षित बीआरटीचा विरोध करण्यात आला.
पिंपरी चिंचवडला स्वतंत्र उद्योगनगरी व पंचतारांकित नगरीचा दर्जा मिळावा – प्रेमचंद मित्तल
पिंपरी (Pclive7.com):- केंद्र, राज्य, स्थानिक संस्था उद्योगांविषयी धोरण ठरविताना, अर्थसंकल्पांत करवाढ करताना एमएसएमईच्या संघटनांना कायम डावलले जाते. त्यांचे प्रश्न मागण्या विचारात घेतल्या जात नाहीत सरकार येतात जातात. एमएसएमईचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात. या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रिज असोसिएशन्स् फोरमची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती एमएसएमई फोरमचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल यांनी दिली.
PCMC invites bids for digital network
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has invited bids for laying of optical fibre cables in the twin cities, which will connect all civic offices, citizen facilitation centres, markets, religious places and bus stops under the public-private partnership (PPP) model.
Savale seeks powerful motion to counter unlawful hoardings
PIMPRI CHINCHWAD: Peeved over unauthorised hoardings marring the beauty of city, , chairperson, standing committee, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), has demanded that the civic administration send show cause notices to corporators for supporting unauthorised hoardings and opposing drive against them.
Chief Minister Fadnavis inaugurates Symbiosis Skill Centre at Kiwale
Symbiosis founded SB Mujumdar; Swati Mujumdar, principal director, SSOU, Pimpri-Chinchwad mayor Nitin Kalje were present at the event.
PMC, Maha-Metro sign MoU with Singapore-based company for multi-model transport integration
The Pune Municipal Corporation and Maharashtra Metro Rail Corporation Limited have signed the tripartite Memorandum of Understanding (MoU) with Singapore Cooperation Enterprise and Temasek Foundation International on Wednesday.
मुख्यमंत्री उगारणार 'छडी'
सोलापूर महापालिकेतील गटबाजी मोडून काढण्यासाठी बरखास्तीचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे आपला मोर्चा वळविला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची येत्या मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली असून, या वेळी जगताप-लांडगे गटांतील नगरसेवकांची झाडाझडती घेण्यात येण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मुंडे समर्थकांवर अन्याय; पंकजाताईंना साकडे
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड भाजपमध्ये अनेक वर्षे मुंडे समर्थकांचा वरचष्मा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांतील घडामोडीत विशेषत: महापालिकेत सत्तेत आल्यानंतर मुंडे समर्थकांना पद्धतशीरपणे डावलण्यात आले आहे. अशीच भावना असलेल्या शहर भाजपच्या एका गटाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. मुंडे समर्थकांवर शहरात अन्याय होतअसल्याचे सांगत माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांना निश्चित झालेले पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळवून द्यावे, असे साकडे घातले. खाडे यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही पंकजा यांनी शिष्टमंडळाला दिली.
सलमानच्या एका झलकसाठी पिंपरीत तुडूंब गर्दी उसळली
पिंपरी (Pclive7.com):- प्रसिध्द सिनेअभिनेता सलमान खान याला पाहण्यासाठी पिंपरीत तुडूंब गर्दी उसळली आहे. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या पिंपरी येथील भव्य शोरूमचे उद्घाटन आज सलमानच्या हस्ते होणार आहे.
पिंपरीत पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे उद्घाटन सलमान खानच्या हस्ते होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पु.ना.गाडगीळने त्याची जोरदार जाहिरातबाजी केली होती. संपूर्ण शहरभर तसे फलकही लावले होते. त्यामुळेच आज दुपारी ४ वाजल्यापासून पिंपरीतील क्रोमा शोरूमच्या शेजारी सलमानच्या चाहत्यांनी गर्दी करायला सुरूवात केली होती. प्रचंड प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे शगुन चौक पासून पिंपरी चौकापर्यंत वाहनांच्या लांबच्यालांब रांगा लागल्या होत्या. चाहत्यांच्या झालेल्या या गर्दीला रोखण्यात पोलीसांची चांगलीच दमछाक झालेली पहायला मिळत आहे. या शोरूमला खाजगी गार्डसचा विळखा आहे. काही वेळातच सलमानचे याठिकाणी आगमन होणार असून चाहत्यांची प्रतिक्षा शिगेला पोहचली आहे.
पिंपरीत पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे उद्घाटन सलमान खानच्या हस्ते होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पु.ना.गाडगीळने त्याची जोरदार जाहिरातबाजी केली होती. संपूर्ण शहरभर तसे फलकही लावले होते. त्यामुळेच आज दुपारी ४ वाजल्यापासून पिंपरीतील क्रोमा शोरूमच्या शेजारी सलमानच्या चाहत्यांनी गर्दी करायला सुरूवात केली होती. प्रचंड प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे शगुन चौक पासून पिंपरी चौकापर्यंत वाहनांच्या लांबच्यालांब रांगा लागल्या होत्या. चाहत्यांच्या झालेल्या या गर्दीला रोखण्यात पोलीसांची चांगलीच दमछाक झालेली पहायला मिळत आहे. या शोरूमला खाजगी गार्डसचा विळखा आहे. काही वेळातच सलमानचे याठिकाणी आगमन होणार असून चाहत्यांची प्रतिक्षा शिगेला पोहचली आहे.
कासारवाडी शाळेसाठी खासदार रेखा गणेशनकडून तीन कोटी मदत
निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणा-या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा गणेशन यांनी तीन कोटी रूपयांचे अर्थसहाय्य देत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या खर्चाची बचत होणार आहे.
महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणा-या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा गणेशन यांनी तीन कोटी रूपयांचे अर्थसहाय्य देत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या खर्चाची बचत होणार आहे.
वंचित मुलांसाठी मायेची शाळा
काळेवाडी – लहान-लहान झोपड्यांमध्ये राहणारी लहान-लहान मुले आर्थिक अडचणींमुळे शिक्षणासोबतच कित्येक अत्यावश्यक बाबींपासून वंचित राहतात. आई-वडील दोघेही मोल-मजुरी करत असल्याने त्यांच्याकडे लक्ष देणारे कुणीही नसते. वाढलेल्या केस आणि नखे याबाबतही कुणी सांगणारे नसते. थोडे मोठे झाले की ते देखील पैसे कमावण्याच्या मागे धावू लागतात आणि जीवनातील कित्येक आवश्यक असणाऱ्या बाबी मागे सुटतात. अगदी लहानशा वाटणाऱ्या या बाबी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जनसेवा फाऊंडेशनने सुरू केली आहे मायेची शाळा.
दहा लाख योग शिक्षक निर्माण अभियान
– मोफत उपक्रम
हिंजवडी – सशक्त युवा समृद्ध राष्ट्र या संकल्पने अंतर्गत हिंजवडी येथील मेडिटेटिव्ह योगा इंटरनॅशनल फाउंडेशन या योग व ध्यानपर संशोधन करणाऱ्या संस्थेच्या वतीने 1 मिलियन म्हणजे 10 लाख योग शिक्षक निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्या (शनिवार) पासून या अभियानाला सुरुवात होईल.
हिंजवडी – सशक्त युवा समृद्ध राष्ट्र या संकल्पने अंतर्गत हिंजवडी येथील मेडिटेटिव्ह योगा इंटरनॅशनल फाउंडेशन या योग व ध्यानपर संशोधन करणाऱ्या संस्थेच्या वतीने 1 मिलियन म्हणजे 10 लाख योग शिक्षक निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्या (शनिवार) पासून या अभियानाला सुरुवात होईल.
परवाना विभागाचा कारभार पुन्हा कडुसकरांकडे
पिंपरी – अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होत असताना कारवाईची बोळवण करणाऱ्या आकाश चिन्ह परवाना विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त योगेश कडूसकर यांनी स्थायी समितीच्या सलग चार बैठकांना दांडी मारल्याने त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांचा कारभार दिलेल्या अधिकाऱ्यांनाही कामकाजात अडथळे येवू लागल्याने यांना पुन्हा परवाना विभागाचे कामकाज पाहण्याचे आदेश देण्याची नामुष्की ओढावली आहे.
महावितरण अभियंत्यांची “सीम कार्ड वापसी’
पिंपरी – खर्चात बचत करण्याच्या प्रयत्नांत महावितरण प्रशासनाने घेतलेल्या विविध अन्यायकारक निर्णयांच्या निषेधार्थ सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या सभासदांनी महावितरण प्रशासनाने दिलेली “सीम कार्ड’ प्रशासनाकडे परत जमा केली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात असे एकूण सुमारे 50 अभियंते आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीजे संदर्भातील तक्रारींविषयी अभियंत्यांशी संपर्क साधण्यास अडचण येत असून, त्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत.
राजकीय दबावामुळे पोलीस गुन्हेगारी रोखण्यास असमर्थ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सलग तीन दिवस वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याचा प्रकार घडला. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. केवळ राजकीय दबावामुळेच कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत, अशी तक्रार खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दोषी अधिकाऱ्यांच्या अपील अर्जांवर निर्णय कधी?
पिंपरी – महापालिकेचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व लिपिक अशा एकूण 9 दोषी अधिकाऱ्यांच्या अपील अर्जाच्या अहवालावर निर्णय घेण्याचे विषय स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आले. मात्र, सलग चौथ्यांदा स्थायी सभेत हे विषय तहकूब ठेवण्यात आले असून त्या अधिकाऱ्यांना अभय मिळत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.
इंद्रायणी नदीपात्रात माशांचा मृत्यू
पिंपरी – इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यात जलचर प्राणी मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती समजताच महापौर नितीन काळजे यांनी पर्यावरण विभागाच्या सहायक आयुक्तांसह मोशी येथील बंधाऱ्यावर जाऊन गुरूवारी (दि. 11) प्रत्यक्ष पाहणी केली. नदीपात्रालगत कंपन्यांमधून केमिकल मिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे मासे व जलचर मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधून याबाबत आढावा घेण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश पर्यावरण विभागाला दिले.
चिंचवडमध्ये रविवारी “साह्यथॉन’ स्पर्धा
चिंचवड – श्री स्वामी सेवा समर्थ प्रतिष्ठाण व साह्यकडा ऍडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 14) “साह्यथॉन – 2018′ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “आरोग्यासाठी धावू सारे’ असा संदेश याव्दारे देण्यात येणार आहे.
‘ग्रेड सेपरेटर व सब वे’चे काम लवकरच सुरु होणार
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील नागरिकांना विनासिग्नल प्रवास करता यावा यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार गोविंद यशदा चौक, सुदर्शननगर चौक तसेच कोकणे चौकात लवकरच ग्रेड सेपरेटर आणि सब-वे उभारण्याच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी दिली.
जलसंपदा विभागाची पालिकेला तंबी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणी टंचाई जाणवत असून उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जल संपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठवले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणी उपसा सुरू असून तो थांबवावा, अशी तंबी दिली आहे.
वृक्ष प्राधिकरण उपसमितीकडून रस्त्यांची अडवणूक
पिंपरी – रस्ते विकासासाठी साडेचारशे कोटींच्या निविदा प्रसिध्द केल्या असताना संबंधित ठेकेदाराला कामाचे आदेश देताना वृक्ष प्राधिकरण समितीच्या उपसमितीकडून अडवणूक केली जाते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे करण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. संबंधित उपसमिती आणि प्रशासन यांच्यात अंदाधुंद कारभार सुरू आहे. कोणत्याच प्रकारचे सहकार्य केले जात नसल्याचा आरोप करीत स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
Subscribe to:
Posts (Atom)