MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 17 February 2013
With 4K visitors, Pune science centre already a hit
With 4K visitors, Pune science centre already a hit: Built primarily for schoolkids, it is attracting college students as well.
MSRDC awaits state nod for ring road
MSRDC awaits state nod for ring road: The Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) is waiting for a go-ahead from the state infrastructure committee to start work on the proposed 170-km ring road around Pune and Pimpri-Chinchwad.
पुण्याला श्रीकर परदेशी कधी मिळणार?
पुण्याला श्रीकर परदेशी कधी मिळणार?: शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, यासाठी मोठा गाजावाजा करून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. पण, त्याचे दृश्य परिणाम अद्याप जाणवत नाहीत. केवळ हातगाडी आणि छोट्या स्टॉलवर कारवाई करून हा प्रश्न सुटणारा नाही. राजकीय दबाव आणि धमक्यांना भीक न घालता पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमणांवर हातोडा चालविणाऱ्या श्रीकर परदेशींसारखे अधिकारी पुण्याला हवे आहेत.
बचत गटांच्या नावे लाटले २० लाखांचे कर्ज
बचत गटांच्या नावे लाटले २० लाखांचे कर्ज: दापोडीतील बचतगटाच्या नावावर परस्पर कर्ज मंजूर घेऊन त्या पैशांचा बँकेचे अधिकारी व समूह संघटकाने अपहार केल्याचा आरोप नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी केला.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे
पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे: पुणे। दि. १६ (प्रतिनिधी)
भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी व हिंजवडी या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे आढळून आल्याने संबंधित ठाण्यांच्या तिघा वरिष्ठ निरीक्षकांना पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी लेखी सक्त ताकीद दिली आहे. आयुक्तांनी कडक धोरण स्वीकारल्याने अधिकारी व कर्मचार्यांची झोप उडाली आहे.
शहरामध्ये कुठेही मसाज पार्लर, दारू अड्डे, हुक्का पार्लर, मटका अड्डे चालू देऊ नयेत. अशा धंद्यास कुणी अधिकारी अथवा कर्मचारी प्रोत्साहन देत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोळ यांनी चार दिवसांपूर्वी दिला होता. दरम्यान, गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यामध्ये तीन ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे आढळून आल्याने आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकांनी १२ फेब्रुवारी रोजी भारती विद्यापीठ व १३ फेब्रुवारी रोजी हिंजवडी आणि वारजे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध दारू धंद्यांच्या अड्यांवर छापे टाकून त्यांच्यावर कारवाई केली होती. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे गेल्या होत्या. पाटील यांनी स्वत: आयुक्तांना फोन करून ते हुक्का पार्लर तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश देवरे, वारजे ठाण्याचे सुनील दरेकर, भारती विद्यापीठचे एस. आर. तांबारे यांना लेखी स्वरूपात सक्त ताकीद आयुक्तांनी दिली आहे.
अवैध धंद्यांवर अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांनी लक्ष घालण्याच्या सूचना पोळ यांनी दिलेल्या आहेत. अवैध धंद्यांना प्रोत्साहन देताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी. जर ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचाच यामध्ये सहभाग असल्याचे आढळले तर त्यांचा अहवाल माझ्याकडे पाठवा, असे आदेश पोळ यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकार्यांचे आयुक्तांना निवेदन
दिल्ली येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल, बार, पब्ज रात्री वेळेत बंद व्हावेत याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्यावतीने आयुक्त गुलाबराव पोळ यांना आवाहन करण्यात आले आहे. हॉटेल्स वेळेतच बंद झाली पाहिजेत, याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना पोळ यांनी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना दिल्या आहेत.

Municipal corporations told to introduce LBT from April 1
Municipal corporations told to introduce LBT from April 1: Pune : The State government has instructed all municipal corporations including Pune and Pimpri Chinchwad to introduce Local Body Tax (LBT) from April 1 in there respective areas and abolish octroi.
Demolition drive protection: Cough up Rs3.65 cr, cops tell PCMC
Demolition drive protection: Cough up Rs3.65 cr, cops tell PCMC: The Pune police have asked the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to pay Rs3.65 crore towards the charges for providing police protection during its demolition drive.
After Laxman Jagtap's birthday bash and flak, Shrirang Barne decides to do 'social service'
After Laxman Jagtap's birthday bash and flak, Shrirang Barne decides to do 'social service': As NCP MLA draws criticism, Sena corporator donates fodder on his birthday.
Housewife run over by PMPML bus in Kalewadi
Housewife run over by PMPML bus in Kalewadi: A 33-year-old housewife Manisha Anil Dudhal was killed after she was hit by a speeding Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) bus on Kalewadi main road on Friday morning.
Civic body pcmc faces shortage of senior officers
Civic body pcmc faces shortage of senior officers - Times of India:
Moneycontrol.com | Civic body pcmc faces shortage of senior officers Times of India PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation is facing a shortage of senior officers due to which major civic departments do not have full-time officers. The engineering department which looks after the implementation of new developmental projects ... A call for action for Pimpri Chinchwad (PCMC)Moneycontrol.com all 6 news articles » |
Eight standing committee members of PCMC to be elected
Eight standing committee members of PCMC to be elected - Times of India:
Eight standing committee members of PCMC to be elected Times of India PUNE: Elections to fill eight member posts of Pimpri Chinchwad municipal corporation standing committee will be held on February 20. There are 128 elected corporators in the civic body. The ruling Nationalist Congress party (NCP) has a strength of 83 ... |
धरती की सुरक्षा से जुड़े हैं प्रोडक्ट और मुनाफा
धरती की सुरक्षा से जुड़े हैं प्रोडक्ट और मुनाफा - दैनिक भास्कर:
धरती की सुरक्षा से जुड़े हैं प्रोडक्ट और मुनाफा दैनिक भास्कर पेड़ों को लगाने की जिम्मेदारी पुणे के नजदीक स्थित पिंपरी चिंचवाड़ म्युनिसिपल कॉर्पोरेशन की है, लेकिन निगम का कहना है कि उसके अधिकार क्षेत्र में पेड़ों को लगाने के लिए जगह नहीं बची है। इससे भी खराब बात यह है कि सड़कों की सुंदरता ... |
Subscribe to:
Posts (Atom)