Monday, 27 May 2013

अल्पवयीन मुलीला पळविणा-या दोघांना पिंपरीत अटक

अल्पवयीन मुलीला पळविणा-या दोघांना पिंपरीत अटक: कैलासनगर येथून एका अल्पवयीन मुलीला पळवून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रमोद प्रकाश डवरी (वय २१, रा. पिंपरीगाव) आणि गणेश सुभाष पवार (वय २१, रा. दत्त मंदिराजवळ, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Wi-Fi possible, if e-way gets surveillance system

Wi-Fi possible, if e-way gets surveillance system: The entire 95-km stretch of the Pune-Mumbai expressway could turn into a Wi-Fi zone once a surveillance system proposed by the city-based Science and Technology Park (STP) materializes.

Pimpri Chinchwad Municipal Corporation health department told to clean nullahs before rains

Pimpri Chinchwad Municipal Corporation health department told to clean nullahs before rains: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has directed the health department to complete nullah-cleaning work by May 31 to prevent flooding during the monsoon.

Senior citizens groups demand roll back of bus travel pass charges

Senior citizens groups demand roll back of bus travel pass charges: Several senior citizens groups have made a demand for reducing the charges for bus travel passes of the PMPML, the city public bus transport undertaking.

सलमानी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी ...

सलमानी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी ...:
पिंपरी-चिंचवड सलमानी महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सहिदा शेख, तर उपाध्यक्षपदी गुलशन शेख यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी निवडीसाठी झालेल्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. निगडी येथे संघटनेच्या झालेल्या बैठकीत
Read more...

भोसरीत जलवाहिनी फुटल्याने लाखो ...

भोसरीत जलवाहिनी फुटल्याने लाखो ...:
भोसरीतील गव्हाणे वस्ती येथे जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. काल (दि. 25) मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पाणी गळतीमुळे रस्त्यावर पाण्याचे तळे साचले आहे. आज, रविवार सुट्टीचा दिवस असल्याचे जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दुपारनंतर महापालिकेचे कर्मचारी याठिकाणी आले असून पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Read more...

स्वस्त घरकुलाच्या दुस-या टप्प्याचे ...

स्वस्त घरकुलाच्या दुस-या टप्प्याचे ...:
महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वस्त घरकुल योजनेच्या दुस-या टप्प्याचे काम लवकर सुरू करावे, तसेच लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलाचा ताबा द्यावा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

कर्ज प्रकरणासाठी 6 ते 7 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. उर्वरित लाभार्थ्यांसाठी घरकुलाच्या दुस-या टप्प्याच्या कामास सुरुवात करावी आणि लाभार्थ्यांना लवकरत लवकर घरकुलाचा ताबा द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास नियमात बसवूनही कामे होतात -अजितदादांचा आयुक्तांना सूचक सल्ला

सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास नियमात बसवूनही कामे होतात -अजितदादांचा आयुक्तांना सूचक सल्ला: सकारात्मक दृष्टिकोन ठेवून थोडेसे पुढे-मागे केले तर नियमात बसवता येते व प्रश्नही मार्गी लागतो, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना उद्देशून केले.

पिंपरी शहराध्यक्षपदावरून भाजप नेत्यांना तीव्र डोकेदुखी

पिंपरी शहराध्यक्षपदावरून भाजप नेत्यांना तीव्र डोकेदुखी: बऱ्याच काळापासून रखडलेली शहराध्यक्षपदाची निवड निर्णायक टप्प्यात आली आहे. मात्र, कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याने आणि इच्छुकांनी तगादा लावल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

मंगळसूत्र चोरांचा शहरात धुमाकूळ

मंगळसूत्र चोरांचा शहरात धुमाकूळ: पिंपरी : मंगळसूत्र हिसकावून नेणार्‍या चोरट्यांनी शहरात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांत चोरट्यांनी चार महिलांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यांच्या हाती तब्बल सव्वा दोन लाखांचा ऐवज लागला आहे. मंगळसूत्र चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेली नाकाबंदी हा केवळ दिखावूपणा ठरत असून हे गुन्हे रोखण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत.

शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास चोरट्यांनी ६0 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची तक्रार प्रतिभा आनंद पालांडे (४५, रा. त्रिमूर्ती संकुल, मोशी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे. कुदळवाडीतील गणेश चौकातून त्या पायी चालल्या होत्या. दुचाकीवर येऊन चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

सिलिंडर नोंदणी आता 24 तास 7 दिवस

सिलिंडर नोंदणी आता 24 तास 7 दिवस

पुणे - "मिस कॉल'वर गॅस सिलिंडरचे बुकिंग, ही योजना राबविल्यानंतर आता "भारत गॅस'ने आपल्या ग्राहकांसाठी 24 तास गॅस बुकिंगची सुविधा निर्माण करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉक्‍टर आयुक्त करणार बांधकामांचे "चेकअप'

डॉक्‍टर आयुक्त करणार बांधकामांचे "चेकअप'

पिंपरी - शहरातील सर्व बांधकामांचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी करसंकलन विभागास दिले आहेत, अशी माहिती सहायक आयुक्‍त शहाजी पवार यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

साहित्य संमेलनासाठी सरसावली उद्योगनगरी

साहित्य संमेलनासाठी सरसावली उद्योगनगरी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळावा, यासाठी शहरातील साहित्यिक सरसावले आहेत.

पुणे-लोणावळा लोहमार्ग चौपदरीकरण केव्हा?

पुणे-लोणावळा लोहमार्ग चौपदरीकरण केव्हा?

पिंपरी - पुणे-लोणावळादरम्यान आवश्‍यक असलेल्या लोहमार्ग चौपदरीकरणाची (चार ट्रॅक) गेल्या 23 वर्षांपासून प्रवासी प्रतीक्षा करीत आहेत.

Website to help locate missing children launched

Website to help locate missing children launched: Citizens can upload photos of kids; NGO to tie-up with cops soon.