MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 4 March 2013
Probe ordered into slum rehab project scam
Probe ordered into slum rehab project scam: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has appointed a three-member inquiry committee after Sena corporator Seema Savale submitted a list of 141 illegal beneficiaries in the slum rehabilitation project at Nigdi.
महेश मांजरेकरांच्या डोळ्याला इजा
महेश मांजरेकरांच्या डोळ्याला इजा: गहुंजे येथे शनिवारी सेलिब्रेटींच्या क्रिकेट सामन्यादरम्यान खेळताना अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्या डोळ्याला पाच टाके घालण्यात आले.
भोसरी एमआयडीसीतील कंपनीला आग
भोसरी एमआयडीसीतील कंपनीला आग: भोसरी एमआयडीसीतील एस. ब्लॅकमधील मास डायकेम कंपनीला शनिवारी दुपारी आग लागली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
पिंपरी महापौरांचा आयुक्तांविरोधी असहकार
पिंपरी महापौरांचा आयुक्तांविरोधी असहकार: आयुक्त तीन वर्षांनी येतात जातात, मात्र आम्हाला येथे कायम स्वरूपी राहायचे आहे. शहरातील नगरसेवकांना बरोबर घेऊन काम केले तरच, आम्ही तुमच्या बरोबर राहू, असा इशारा पिंपरी चिंचव़डच्या महापौर मोहिनी लांडे यांनी शहर नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिल्याने सर्वजण अवाक झाले.
विषबाधेने काळेवाडी हादरली
विषबाधेने काळेवाडी हादरली: पिंपरी । दि. २ (प्रतिनिधी)
काळेवाडीत भाग्यवंती देवीच्या यात्रेत सुमारे १00 भाविकांना विषबाधा झाली. महापालिकेच्या वायसीएम, तालेरा आणि जिजामाता रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयांत तसेच पुण्यातील ससून रुग्णालयातही रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी श्याम गायकवाड यांनी शनिवारी दिली.
पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात ३४, जिजामाता रुग्णालयात ४, चिंचवडच्या तालेरा रुग्णालयात ११, तर पुण्यातील ससूनमध्ये १८ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. याशिवाय काही खासगी रुग्णालयातही बाधितांना दाखल केले आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी १0 लाख
दुष्काळग्रस्तांसाठी १0 लाख: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)
चिंचवड देवस्थान ट्रस्टने दुष्काळग्रस्तांसाठी एकूण १0 लाख रुपयांची मदत केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती आहे. अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर आहे. याचा विचार करून सामाजिक बांधिलकीतून देवस्थानने ही मदत केली आहे.
मुख्य विश्वस्त सुरेंद्रमहाराज देव यांनी मुख्यमंत्री दुष्काळ निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केला. आदिवासी विकास मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे नगर जिल्ह्यासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दुष्काळ निवारण निधीसाठी सुपूर्त केला. देवस्थानचे विश्वस्त शैलेश वाघ, सतीश गडाळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते बापू ओव्हाळ या वेळी उपस्थित होते.

प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्या व्यापार्यांवर कारवाई
प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्या व्यापार्यांवर कारवाई: काळेवाडी । दि. १ (वार्ताहर)
परिसरातील अनेक दुकानदार, व्यावसायिक व हातगाडीवाल्यांकडून ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. यासंदर्भात आज महापालिकेच्या आरोग्य विभागातील ‘ड’ प्रभाग अधिकार्यांच्या एका पथकाने कारवाई करून काही व्यावसायिकांना दंड केला. तसेच त्यांच्याकडील पिशव्यांचे बंडल जप्त केले.
गेल्या काही वर्षांपासून ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे. या भागातील अनेक व्यावसायिक अशा पिशव्या वापरत असल्यामुळे पाचपीर चौकातील एका स्वीट मार्ट दुकानावर कारवाई करून ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडील व हातगाडीवाल्यांकडील ५ किलो पिशव्या जप्त करून त्यांना अशा पिशव्या न वापरण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली. या कार्यवाहीमध्ये सहायक आरोग्य अधिकारी शंकर लगज, व्ही. एस. चव्हाण, मुख्य आरोग्य निरीक्षक गणेश देशपांडे, काळेवाडी विभागाचे आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे, मारुडा, आरोग्य मुकादम साहेबराव मोरे, रमेश भालेराव, आरोग्य कर्मचारी आत्माराम ठाकर, रमेश जगताप व इतर कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमेतून इतर व्यावसायिकांनीही आपली मानसिकता बदलून अशा पिशव्यांचा वापर न करता कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. अनेक व्यापार्यांनी प्लॅस्टिक पिशव्या दुकानांतून गायब करत कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न केला.
प्लॅस्टिकच्या पिशव्या खाऊन अनेक जनावरे दगावतात. जनावरांच्या पोटातून २, ४ किलो प्लॅस्टिकचा लगदा शस्त्रक्रिया करून बाहेर काढल्याची अनेक उदाहरणे आहेत. पावसाळ्यात गटारे तुंबुन राहिल्यामुळे पर्यावरण प्रदूषण वाढते. म्हणून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर नागरिकांनी टाळावा.
- शंकर लगज,
सहायक आरोग्य अधिकारी

Pt Nehru's 'dream project' gasps for breath
Pt Nehru's 'dream project' gasps for breath - Indian Express:
Pt Nehru's 'dream project' gasps for breath Indian Express Yet no help has come from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), where NCP has been at the helm for over a decade and is located merely a km away. Ironically, it is this PSU that, citizens say, has placed Pimpri-Chinchwad on the world map. and more » |
Pimpri Chinchwad Municipal Corporation to lay pipes connecting sewage
Pimpri Chinchwad Municipal Corporation to lay pipes connecting sewage ... - Times of India:
Pimpri Chinchwad Municipal Corporation to lay pipes connecting sewage ... Times of India PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to complete work of laying pipelines which will be connected to the sewage treatment plants. With this move, the discharge of untreated sewage in the Pavana river is expected to go ... |
Remove illegal mobile towers, Pimpri-Chinchwad Municipal Corporation tells
Remove illegal mobile towers, Pimpri-Chinchwad Municipal Corporation tells ... - Times of India:
Remove illegal mobile towers, Pimpri-Chinchwad Municipal Corporation tells ... Times of India PUNE: Owners of mobile towers in Pimpri Chinchwad have been told to register themselves with the municipal corporation before March 31, failing which their towers will be removed. PCMC additional commissioner Prakash Kadam said, "At a meeting held on ... |
Work on first BRTS in Pimpri Chinchwad to start next January
Work on first BRTS in Pimpri Chinchwad to start next January - Times of India:
Work on first BRTS in Pimpri Chinchwad to start next January Times of India PUNE: For over three years now, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has been saying that it wants to implement a full-fledged Bus Rapid Transit System (BRTS) with all features and hence the project is getting delayed. The revised target sets the ... PCMC to upgrade public toilet facilityIndian Express all 4 news articles » |
खासदार बाबर यांचा पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह
खासदार बाबर यांचा पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही वाहनांवर काळ्या फिल्म
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही वाहनांवर काळ्या फिल्म
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) eyes 1,000 buses, thanks to P Chidambaram
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) eyes 1,000 buses, thanks to P Chidambaram: It will send proposal to Centre to procure buses after finance minister announces provision for same in the budget.
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC's) focus: quality edu for SSC students
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC's) focus: quality edu for SSC students: Will start e-learning prog in schools with help of industries.
Subscribe to:
Posts (Atom)