Friday, 11 October 2013

PCMC adds another feather in its cap!

SARATHI smartphone App and eBook launched today on the occasion of PCMC's 30th anniversary!!

SARATHI smartphone App and eBook launched today on the occasion of PCMC's 30th anniversary!!

# Android: https://play.google.com/store/apps/details?id=in.pcmchelpline.application
# Apple/iOS: https://itunes.apple.com/in/app/id717653245?mt=8
# ebook: http://www.pcmcindia.gov.in/SARATHI_e_book/index.swf

पदाधिका-यांसाठी हेलिकॉप्टर खरेदी अन् नद्या तयार करणार !

अभिरुप सभेत संमत झाले गमतीशीर ठराव 
रस्त्यांवर खड्डे पडल्याने पदाधिका-यांसाठी हेलिकॉप्टरची खरेदी..., त्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय हेलिपॅडची उभारणी..., बीओटी तत्वावर तिन्ही विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकी दोन नद्या तयार करण्याचे गमतीशीर ठराव आज (शुक्रवारी) संमत करण्यात

शहरात प्रथमच पार पडली 'रोटा शेफ' स्पर्धा

एकीकडे जपानचा ब्रे़ड, दुसरीकडे इटलीचा. कोणी बनवला रशियाचा ब्रेड, तर कोणी तयार केला ब्रेडचा शेफ. कुठे ब्रेडचे घर, तर कोणी साकारले ब्रेडचे झाड. कुठे महाराष्ट्रीयन पुरणपोळी, आणि दुसरीकडे बांग्लादेशी ब्रेड ही यादी काही मेन्यूकार्डमधली नाही. तर ही यादी आहे, रोटा शेफ स्पर्धेतील. असे एकापेक्षा

PCMC to put up traffic signages in BRT corridors

Installation of traffic sign boards and other road safety works will be taken up soon on two Bus Rapid Transit (BRT) corridors being developed by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

PCMC office to undergo fire audit

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will conduct an electrical and fire audit of its main office building.

PMPML to get 500 buses from Centre

365 for Pune, 135 for PCMC under JNNURM

Taps run dry in housing societies in Pimpri area

Masulkar Colony, Ajmera Colony, PCMT Colony are affected localities

टेकडीवर वसलेली दुर्गादेवी

चारही बाजूनी असलेला हिरवागार परिसर...आल्हाददायी वातावरण... निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरातील गुहेत असलेली टेकडीवर वसलेली निगडीतील दुर्गादेवी. दुर्गा देवीच्याच नावाने ही टेकडी प्रसिध्द झाली आहे. दुर्गादेवी टेकडी एक पिंपरी-चिंचवड परिसरातील पर्यटन केंद्रच बनले आहे.

'पाडापाडी' कारवाईसाठी आयुक्तांची ...

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकांमावरील कारवाईसाठी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. तर कारवाईच्या रुपरेषेविषयी गोपनीयता पाळण्याची तंबी डॉ. परदेशी यांनी महापालिकेच्या अधिका-यांना दिली आहे.

दुर्गादेवी उद्यानात ...

निगडी येथील दुर्गादेवी उद्यानात वाहनांना बंदी असताना नवरात्रोत्सवाच्या कालावधीत राजकीय पदाधिका-यांसह महापालिकेचे कर्मचारी सर्रास वाहने घेऊन आत जातात. नियम आणि कायदे सर्वांसाठी सारखे असल्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जागरूक नागरिक संघटनेने केली आहे.

चिंचवडमध्ये दाढी कटिंग महागली

केशकर्तनाच्या साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याने चिंचवड विभाग नाभिक सेवा संघाच्यावतीने केशकर्तन आणि दाढी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चिंचवड विभागात आता केशकर्तनासाठी 50 रूपये तर दाढीसाठी 30 रूपये मोजावे लागणार आहेत.

शाळांमध्ये साजरा होणार 'मुलीचा ...

टन टन टन सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे... ही 'आरटीई अँथम' म्हणजेच शिक्षणाचा अधिकार राष्ट्रगान शुक्रवारी देशातल्या सर्व शाळांमध्ये घुमणार आहे. निमित्त आहे 'इंटरनॅशनल गर्ल चाईल्ड डे'चे यंदा प्रथमच देशातल्या सर्व शाळांमध्ये 11 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा होणार

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ...

नवी सांगवी येथे सुरू असलेल्या मटका अड्डय़ावर पोलिसांनी छापा टाकून जुगार चालविणा-या तिघांना अटक केली. नवी सांगवीतील फेमस चौकाजवळ पोलिसांनी बुधवारी (दि. 9) सायंकाळी ही कारवाई केली. त्यांच्याकडून एक हजार 700 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त  करण्यात आले आहे.

‘श्रीमंत’ महापालिकेची वाटचाल ‘खडतर’

महापालिका शुक्रवारी ३१ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या पाश्र्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचा कायापालट होत असल्याचा युक्तिवाद एकीकडे होत असतानाच महापालिकेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्रही पुढे आले आहे.

मुलींच्या १७ वर्षे गटात ज्ञान प्रबोधिनी अजिंक्य

पिंपरी : निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुल विद्यालय संघाने महापालिकेच्या उद्यमनगर येथील क्रीडा प्रबोधिनी विद्यालय संघाचा २७-७ असा २0 गुणांनी एकतर्फी पराभव करीत शहर आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींमध्ये विजेतेपद प्राप्त केले. संघाचे स्पर्धेतील हे दुसरे अजिंक्यपद आहे. चिंचवडच्या एमएसएस स्कूलने तिसरा क्रमांक मिळविला.

तानाजीनगर, चिंचवडला उद्या महाभोंडला

पिंपरी : नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकमत सखी मंच आणि चिंचवड येथील सुनेत्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने सखींसाठी महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम शनिवारी (दि.१२) सायंकाळी पाचला तानाजीनगर, चिंचवड येथील श्री शिवाजी उदय मंडळाच्या मैदानात होणार आहे. 

सेवाकरदात्यांसाठी शनिवारी परिसंवाद

चार्टर्ड अकौटंट पिंपरी-चिंचवड शाखा, सेंट्रल एक्साईज(सेवाकर) आणि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 12) 'स्वेच्छीक सेवाकर पालन उत्तेजन योजना-13 या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रेड सेपरेटरच्या 'इन-आऊट'मधील ...

चिंचवड स्टेशनच्या बिग बझारसमोरील रस्त्यावर ऑफिस वेळांत दररोज गर्दी होते. त्यामुळे बिग बझारमध्ये जाणा-या नागरिकांची संख्या, तसेच निगडी, चिंचवडकडे जाणा-यांची संख्या यामुळे चिंचवड स्टेशन सदैव गर्दीचे स्थळच बनले आहे. दररोजची होणारी गर्दी हा वाहतुकीच्या दृष्टीने मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नाला काहीसा दिलासा म्हणून आज