Without getting into too much geometry, a senior traffic police inspector has drawn up a simple blueprint that will decongest the drive into theHinjewadi IT Park where 80,000 people go to work. A concerted effort is going to be made to restore the ... |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 10 October 2013
Overflowing sewage floods housing societies in Chikhli
A choked drainage below an under-construction road in Chikhli is the cause of flooding in two housing societies as hundreds of residents battle foul smell, mosquitoes and waterlogging every day.
PCMC to demolish 25,000 illegal structures at Pimpri-Chinchwad, locals scramble to save properties
Politicians plan meets with chief minister, deputy chief minister to get structures regularised
RTO takes woes of PCMC autorickshaw commuters to heart
Transport body to hold drive and ensure that auto passengers benefit from new rules
Rahatani primary health centre to relocate to Punawale
The health department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will close down the primary health centre at Rahatni and shift it to Punawale.
आकुर्डीची तुळजाभवानी माता
पिंपरी-चिंचवड परिसरातील चार दिशांना देवीने संरक्षक म्हणून असावे या मोरया गोसावींच्या सुप्त इच्छेपायी त्यांनी शहरात चारही दिशांना देवीची मंदिरे स्थापली आहेत. त्यापैकी एक आहे, आकुर्डीची तुळजाभवानी माता. देवीच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात भाविकांची मोठ्या संख्येने याठिकाणी गर्दी होते. एक जागृत देवस्थान म्हणून शहरात हे मंदिर प्रसिध्द
महापालिकेच्या महिला कर्मचा-यांनी भोंडल्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला
भोंडल्याची विविध पारंपारिक गाणी, खेळ आणि नृत्यांचे सादरीकरण करुन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महिला अधिकारी आणि कर्मचा-यांनी भोंडल्याचा पारंपारिक कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केला.
महापालिकेच्या वर्धापनदिनावर अवैध ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 31 व्या वर्धापनदिना निमित्त शहरातील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा आणि औद्योगिक क्षेत्रातील यशस्वी उद्योजक, गुणवंत कामगार व लघुउद्योजकांचा गौरव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 11) करण्यात येणार आहे. शहरातील 66 हजार अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वर्धापन
'पाडापाडी' कारवाईला सुरुवात ; 5 अवैध ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर पुन्हा एकदा हातोडा उगारला आहे. तळवडेतील सुमारे अकरा हजार चौरस फुट जागेतील पाच अवैध इमारती आज (बुधवारी) भुईसपाट करण्यात आल्या. त्यामुळे अनधिकृत बांधकामधारकांच्या पोटात गोळा आला आहे.
अनधिकृत बांधकाम प्रश्नात राज यांनी लक्ष घालावे
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाच्या महत्त्वाच्या विषयात मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घालावे, अशी विनंती मनसेच्या मेळाव्यात गटनेते अनंत कोऱ्हाळे यांनी सरचिटणीस अनिल शिदोरे यांच्याकडे केली.
पिंपरीत शिक्षण मंडळ सभापतिपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच
पिंपरी पालिका शिक्षण मंडळाचे सभापती होण्यास काय निकष असणार, या विषयी उत्सुकता असून उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.
नियमितीकरण प्रश्न अभ्यासपूर्ण मांडावा
पिंपरी : अधिकार्यांनी चुकीच्या पद्धतीने सादर केलेल्या शपथपत्रामुळे अवैध बांधकामांवरील कारवाई होत आहे. याबद्दल स्थायी समिती सभेत पदाधिकारी, सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अवैध बांधकामे नियमितीकरणासंदर्भात महापालिकेने न्यायालयात अभ्यासपूर्ण बाजू मांडावी. कारवाई अशीच पुढे सुरू राहिल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भीती स्थायी समिती सभेत सदस्यांनी व्यक्त केली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती नवनाथ जगताप होते.
रोषणाई, सजावट पाहण्यासाठी गर्दी
पिंपरी : नवरात्रोत्सवातील देवीच्या मंदिरांवरील रोषणाई, मंदिरातील सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. तसेच रासगरबा, दांडिया रंग भरू लागला आहे.
नेहरूनगर परिसरातील मंडळांनी नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या मूर्तींची स्थापना केली असून आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई केली आहे. जय संतोषी माता मंदिरावर रोषणाई केली आहे. त्रिलोक धाम प्रतिष्ठानच्या वतीने वर्गणी न मागता देवीच्या मूर्तीची घटस्थापना केली असून, सजावट केली आहे. मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही देखाव्याची परंपरा जपली आहे. मंडळाच्या वतीने ‘संत तुकारामाचा भक्तीचा मेळा’ हा पौराणिक देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.
नेहरूनगर परिसरातील मंडळांनी नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या मूर्तींची स्थापना केली असून आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई केली आहे. जय संतोषी माता मंदिरावर रोषणाई केली आहे. त्रिलोक धाम प्रतिष्ठानच्या वतीने वर्गणी न मागता देवीच्या मूर्तीची घटस्थापना केली असून, सजावट केली आहे. मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही देखाव्याची परंपरा जपली आहे. मंडळाच्या वतीने ‘संत तुकारामाचा भक्तीचा मेळा’ हा पौराणिक देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.
तुमच्या पाळणाघरात हवीत खेळणी, डायपर व साबणही
पुणे - तुमच्या मुलांना ठेवलेल्या पाळणाघरात खेळणी, डायपर, साबण, गाद्या आहेत का? अग्निशमन यंत्राची व्यवस्था आहे का? विचारात पडलाय? पण आता त्याची आवश्यकता नाही.
कामात दिरंगाई करणारा लिपिक निलंबित
पिंपर - कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून महापालिकेतील लिपिक संजय तळपाडे याला निलंबित करण्याचे आदेश आयुक्त डॉ.
ट्रकखाली सापडून पादचारी वृध्देचा ...
ट्रकच्या चाकाखाली सापडून एका पादचारी वृध्देला आपला जीव गमवावा लागला. हा अपघात आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निगडीच्या भक्ती-शक्ती चौकाजवळ झाला.
‘एमबीबीएस’ प्रमाणपत्र हवे
वाहन चालविण्याच्या व्यावसायिक परवान्यासाठी (ट्रान्स्पोर्ट लायसन्स) आता ‘एमबीबीएस’ डॉक्टारांचेच प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे. परिवहन खात्याने घेतलेला हा निर्णय अमलात आला आहे.
‘हेल्पलाइन’चा रूट ‘व्यस्त’च
मतदारयादीत नाव नोंदविण्यापासून पत्ता बदलण्यापर्यंतच्या माहितीसाठी सुरू केलेली ‘मतदार हेल्पलाइन’ दिवसभर बिझी असल्याने अनेक नागरिकांना हेल्पलाइनच्या सुविधेचा लाभ घेता आला नाही. नागरिकांच्या शंकांचा पाऊस आणि हेल्पलाइनच्या एकाच टेलिफोन लाइनमुळे या सुविधेवर ताण पडला.
Subscribe to:
Posts (Atom)