Tuesday, 10 July 2012

Pimpri Chinchwad New Township Development Authority to cut off facilities to unauthorised constructions

Pimpri Chinchwad New Township Development Authority to cut off facilities to unauthorised constructions: Besides cutting off amenities, the authority will request the Inspector General of Registration (IGR), Pune, not to register the sale deeds of properties in PCNTDA limits if the applicants do not have proper documents.

ITIमध्ये मुलींसाठी तीस टक्के आरक्षण

ITIमध्ये मुलींसाठी तीस टक्के आरक्षण: ब्युटी पार्लर, बेकरी अँड कन्फेक्शनरी, टेलरिंग यासारखे टिपिकल मुलींसाठीचे अभ्यासक्रम सोडून मुली आता मशिनिस्ट, टर्नर, मोटर मेकॅनिक यासारख्या इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी वळू लागल्या आहेत.

पिंपरीत जकात चुकविलेली साडेसहा ...

पिंपरीत जकात चुकविलेली साडेसहा ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भरारी पथकाने जकात चुकवून एका सराफाकडे नेण्यात येणारी साडेसहा किलोची चांदी पकडली आहे. याप्रकरणी संबंधिताना ८५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी पत्रकारांना दिली.
Read more...

पुन्हा ‘हातोडा’ मोहीम

पुन्हा ‘हातोडा’ मोहीम: चिंचवड । दि. २८ (वार्ताहर)

प्राधिकरणाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावरील कारवाईबरोबरच महापालिकेच्या वतीने शहरातील नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची सुरुवात चिंचवडमधील केशवनगर भागात आज झाली. गुरुवारी सकाळी ११ला सुरू केलेल्या कारवाईत ८ इमारती भुईसपाट झाल्या.

धान्य, केरोसीनचा २३ लाखांचा अपहार

धान्य, केरोसीनचा २३ लाखांचा अपहार: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

धान्य व केरोसीनचा सुमारे २३ लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा तानाजीनगर चिंचवड येथील दुकानदारावर दाखल झाला आहे. याप्रकरणी एम. बी. सोनवणे (रा. तानाजीनगर, चिंचवड) यांना गुरुवारी सायंकाळी अटक झालेली आहे.

याप्रकरणी शासकीय अधिकारी चंद्रशेखर मानसिंग जाधव (वय ४६, रा. एफ, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. चिंचवड येथील डोके यांच्या घरासमोर तानाजीनगरात सोनवणे यांचे रास्त भाव धान्य दुकान (धान्य परवाना क्र. ए ५७, केरोसीन परवाना केईआरए १७) आहे. शासनाच्या नियमानुसार या दुकानातून शिधापत्रिकाधारकांना कमी किमतीत धान्य व केरोसीन दिले जाते. जिल्हा अन्नपुरवठा कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात शिधापत्रिका तपासणी मोहीम जोरात सुरू आहे. या अंतर्गत संबंधित अधिकार्‍यांनी शहरात शिधापत्रिका शोध मोहीम राबविली. शहरातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी सध्या सुरू आहे.

सोनवणे यांच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. जाधव यांच्या पथकाने २00७ ते डिसेंबर २0११ या कालावधीतील अन्न-धान्य वितरणाचे रेकॉर्ड तपासण्यात आले. छाननी करण्यात आली. त्यात धान्य व केरोसीनचा २२ लाख ७८ हजार ६३७ रुपयांचा गैरव्यवहार आढळला. त्यानुसार शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार जाधव यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात दिली आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा क्रमांक तीन व सातमधील तरतुदीनुसार सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सोनवणे यांना अटक केली आहे.

Lack of fence, absence of watchman caused kid’s death

Lack of fence, absence of watchman caused kid’s death: Lack of fence, absence of watchman caused kid’s deathPIMPRI: The absence of a compound wall on the rear boundary of the D B Nimbarkar School at Mohan Nagar in Chinchwad and the lack of a full-time security guard have emerged as the key causes for the death of six-year-old Sahil Pisal, who drowned in a well behind his school on Monday.