MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 15 July 2012
अहो, म्हसे ! नका करू विकासकामांचे हसे
अहो, म्हसे ! नका करू विकासकामांचे हसे: पिंपरी -  अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम केले, तर प्राधिकरण बंगला किंवा साध्या घरावर बुलडोझर फिरविल्याशिवाय राहत नाही.
रुग्णवाहिकेची खरेदी लांबणीवर
रुग्णवाहिकेची खरेदी लांबणीवर: पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी घेण्यात येणाऱ्या पाच रुग्णवाहिकांना महागाईचा फटका बसला आहे.
Tanker flips, gas leaks on Talegaon-Chakan route
Tanker flips, gas leaks on Talegaon-Chakan route: PIMPRI:   The traffic on the Talegaon-Chakan Road was paralysed for nearly six hours after a tanker carrying   liquefied petroleum gas turned turtle, leading to gas leakage on Sunday.
Major PCMC buildings not ready to face fire hazards
Major PCMC buildings not ready to face fire hazards: PIMPRI: The inspection of some of the main buildings of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has revealed that they are not well-equipped with fire fighting machinery.
कारवाईचे प्रकरण मिटविण्यासाठी धावपळ
कारवाईचे प्रकरण मिटविण्यासाठी धावपळ: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अडीच महिन्यांपूर्वी पिंपळे गुरव येथील नियोजित नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आरक्षणात येत नसतानाही सर्वसामान्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवला होता.
रेडझोनमुळे पिंपरीकरांची अवस्था "जिना यहॉं मरना यहॉं...'
रेडझोनमुळे पिंपरीकरांची अवस्था "जिना यहॉं मरना यहॉं...': पिंपरी-चिंचवड शहरात रेडझोन, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि पूररेषा याबद्दल दररोज होणारी चर्चा पाहता नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, या शहरात राहायचे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरणार
पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरणार: पिंपरी - शिक्षण विभागातील 1989 पासूनची पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील तसेच सर्व शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या एक तारखेला दिले जातील तसेच इतर मागण्यांची पूर्तता येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासन अधिकारी बाळासाहेब ओव्हाळ यांनी दिले.
PCMC to acquire additional land for Nashik Phata flyover
PCMC to acquire additional land for Nashik Phata flyover: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has negotiated directly with landholders to acquire 500 sq.m.land for the remaining work of the double-storied flyover at Nashik Phata chowk on the Pune-Mumbai highway.
८६ लाखांच्या मुरुमाची चोरी
८६ लाखांच्या मुरुमाची चोरी: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेतून गेल्या दीड वर्षांपासून ८६ लाख रुपयांचा मुरुम चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून करण्यात आलेल्या कारवाईत मुरुम चोरणा-या जेसीबीचालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जेसीबी चालक योगेश बालाजी शेटे (वय १९, रा. धावडेवस्ती, भोसरी) याला अटक करण्यात आली आहे.
बांधकामाचा प्रश्न गाजणार
बांधकामाचा प्रश्न गाजणार: पिंपरी। दि. ८ (प्रतिनिधी)
मार्च २0१२ पर्यंतची महापालिका, प्राधिकरण हद्दीतील बांधकामे गुंठेवारीने नियमित करावीत, प्राधिकरणातील शेतकर्यांना साडेबारा टक्के परतावा द्यावा, तसेच मावळा तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, ग्रामपंचायतींना नोंदणीचे अधिकार द्यावेत, आदिवासींना दाखल्यांसाठी सुसह्य पद्धत असावी, दारिद्रय़रेषेखालील उत्पन्न निकषाबाबत विचार
मार्च २0१२ पर्यंतची महापालिका, प्राधिकरण हद्दीतील बांधकामे गुंठेवारीने नियमित करावीत, प्राधिकरणातील शेतकर्यांना साडेबारा टक्के परतावा द्यावा, तसेच मावळा तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, ग्रामपंचायतींना नोंदणीचे अधिकार द्यावेत, आदिवासींना दाखल्यांसाठी सुसह्य पद्धत असावी, दारिद्रय़रेषेखालील उत्पन्न निकषाबाबत विचार
‘With Rs 5,000-cr projects, Pimpri will outdo Pune’
‘With Rs 5,000-cr projects, Pimpri will outdo Pune’: Outgoing PCMC chief says Rs 1,200-cr road projects will integrate town
योगेश बहल यांना गटबाजी "बहाल'
योगेश बहल यांना गटबाजी "बहाल': पिंपरी - आगामी काळात कोणाचाही गट नसेल, केवळ अजितदादा यांचा गट राष्ट्रवादीत असेल, अशी डरकाळी फोडणारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पदभार स्वीकारल्यावर पहिल्याच बैठकीत त्यांना गटबाजीचा फटका बसला.
उपमुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
उपमुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती: पिंपरी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी (ता.
"किनारा'तील कारवाई सुरूच
"किनारा'तील कारवाई सुरूच: पिंपरी - किनारा कॉलनी येथील तिसरी पाच मजली इमारत महापालिकेने गुरुवारी सायंकाळी पाडली.
नदीपात्रालगतच्या इमारतींना "परदेशीं'चा झटका
नदीपात्रालगतच्या इमारतींना "परदेशीं'चा झटका: पिंपरी - काळेवाडीमधील किनारा कॉलनीजवळ नदीपात्रालगत असलेल्या चार अनधिकृत इमारतींवर मोठ्या पोलिस फौज फाट्यासह बुधवारी महापालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली.
मंदीच्या झळांपासून चाकण एमआयडीसी दूर
मंदीच्या झळांपासून चाकण एमआयडीसी दूर: चाकण - येथील औद्योगिक वसाहतीत वाहननिर्मिती करणाऱ्या जगातील महत्त्वाच्या कंपन्यांना सध्या तरी मंदीचे सावट जाणवत नसल्याचे या कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षण मंडळावर आयुक्तांचा "वॉच'
शिक्षण मंडळावर आयुक्तांचा "वॉच': पिंपरी - गणवेश, रेनकोट, स्वेटर, बूट-मोजे आणि शालेय साहित्य खरेदीतील गैरव्यवहारासंदर्भात आयुक्त डॉ.
कारवाईबाबत एमआयडीसीची "हातावर घडी'
कारवाईबाबत एमआयडीसीची "हातावर घडी': पिंपरी - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि महापालिकेने अनधिकृत बांधकामविरोधात धडक कारवाई सुरू केली.
पालिकेला सोसेना "आधारा'चा "भार'
पालिकेला सोसेना "आधारा'चा "भार': पिंपरी - शहरातील 64 प्रभागांमध्ये बहुउद्देशीय "आधार' कार्ड योजना सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
People's response sought on transfers of employees
People's response sought on transfers of employees: Employees and officials in the Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) are occupying the same posts in same departments for over two decades, reveals data put up by the civic body on its official website.
Pimpri Chinchwad Municipal Corporation to start high school division in Bopkhel
Pimpri Chinchwad Municipal Corporation to start high school division in Bopkhel: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start one division of Std VIII at the primary school in Bopkhel to fulfill the long pending demand of the villagers for opening a secondary municipal school in the village.
'ब्लॉक क्लोजर'बरोबर शिफ्टही बंद
'ब्लॉक क्लोजर'बरोबर शिफ्टही बंद: टाटा मोटर्सच्या पिंपरी-चिंचवडच्या कार प्लॅन्टमध्ये येत्या सोमवारपासून तीन दिवस (नऊ ते अकरा जुलै) पुन्हा 'ब्लॉक क्लोजर' लागू होणार आहे. त्याचबरोबर प्रीमिअम आणि ग्रीव्हज कंपनीमध्ये गेल्या आठवड्यापासून रात्रपाळी बंद करून काही कालावधीसाठी दोनच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्रात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मत्स्यालय
पिंपरी-चिंचवडमध्ये मत्स्यालय: पिंपरी-चिंचवड ही जशी सांस्कृतिक व औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते तशी ती पर्यटननगरी म्हणूनही उदयास आली आहे. शहरामध्ये पर्यटनासाठी अनेक विविध पर्यटन स्थळे आहेत या पर्यटनस्थळांना लहान मुले आवर्जुन भेट देतात. त्यातच आता शहराच्या सौंदर्यकरणात भर पडली आहे ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आकाराला येणाऱ्या आकर्षक अशा मत्सालय प्रकल्पाची.
औद्योगिक सुटी गुरुवारऐवजी रविवारी
औद्योगिक सुटी गुरुवारऐवजी रविवारी: टाटा मोटर्स या पिंपरी-चिंचवडमधील सर्वात बड्या उद्योगसमूहामध्ये यापुढील काळात औद्योगिक सुटी गुरुवारऐवजी आता रविवार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी गेल्या रविवारपासूनच (एक जुलै) झाली आहे. त्याचा परिणाम या उद्योगसमूहावर अवंलबून असलेल्या अन्य लहानमोठ्या उद्योगांवरही होण्याची शक्यता आहे.
पुण्यात बहुमत नसल्यानेच अतिक्रमण ...
पुण्यात बहुमत नसल्यानेच अतिक्रमण ...:
प्रतिनिधी
पिंपरी महापालिकेप्रमाणे अतिक्रमणविरोधी कारवाई ज्या पद्धतीने सुरू आहे तशी पुण्यात न होण्यामागे बहुमत नाही हे कारण असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Read more...
प्रतिनिधी
पिंपरी महापालिकेप्रमाणे अतिक्रमणविरोधी कारवाई ज्या पद्धतीने सुरू आहे तशी पुण्यात न होण्यामागे बहुमत नाही हे कारण असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Read more...
आशिष शर्मा ऊर्जा खात्यात
आशिष शर्मा ऊर्जा खात्यात:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त आशिष शर्मा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील ऊर्जा खात्यात बदली झाली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना बरीच ‘प्रतीक्षा’ करावी लागली. उद्या (शुक्रवारी) ते मुंबईत नवा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येते. अजित पवार पिंपरी-चिंचवडचे कारभारी आहेत. शर्मा यांनी तेथे चार वर्षे चांगल्या पद्धतीने काम केले, अशी कामाची पावती देत अजितदादांनीच आपल्याकडील ऊर्जाखात्यात त्यांची वर्णी लावून घेतल्याचे मानले जाते.मे २००८ मध्ये शर्मा पिंपरी पालिकेच्या आयुक्तपदावर रूजू झाले होते.
Read more...
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त आशिष शर्मा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील ऊर्जा खात्यात बदली झाली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना बरीच ‘प्रतीक्षा’ करावी लागली. उद्या (शुक्रवारी) ते मुंबईत नवा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येते. अजित पवार पिंपरी-चिंचवडचे कारभारी आहेत. शर्मा यांनी तेथे चार वर्षे चांगल्या पद्धतीने काम केले, अशी कामाची पावती देत अजितदादांनीच आपल्याकडील ऊर्जाखात्यात त्यांची वर्णी लावून घेतल्याचे मानले जाते.मे २००८ मध्ये शर्मा पिंपरी पालिकेच्या आयुक्तपदावर रूजू झाले होते.
Read more...
वैद्यकीय अधिकारीपदाच्या भरतीची ...
वैद्यकीय अधिकारीपदाच्या भरतीची ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय अधिकारीपदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप सातत्याने होत असतानाच दिवंगत रामकृष्ण मोरे यांच्या भगिनी श्यामाताई परदेशी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या भरतीबाबत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
Read more...
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय अधिकारीपदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप सातत्याने होत असतानाच दिवंगत रामकृष्ण मोरे यांच्या भगिनी श्यामाताई परदेशी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या भरतीबाबत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
Read more...
Land to be acquired soon: Pawar
Land to be acquired soon: Pawar: Deputy Chief Minister Ajit Pawar on Friday said land acquisition for the proposed international airport at Rajgurunagar adjacent to the earlier site at Chakan will be carried out soon and there will be no shortage of funds for the project.
Quick response by rescue agencies can save lives of mishap victims: Expert
Quick response by rescue agencies can save lives of mishap victims: Expert: PIMPRI: Over 90 per cent road mishaps occur due to human errors which can be easily avoided, said Dr Shrikrishna Joshi, general manager of Lokmanya Hospital, Nigdi, where Ashwini Manmode, one of the seriously injured city collegian, is being treated in an intensive care unit.
12,000 MHADA houses up for grabs in Pimpri & Chinchwad
12,000 MHADA houses up for grabs in Pimpri & Chinchwad: To come up in Tathawade, Mhalunge and Pimpri   PIMPRI: Residents of Pune and Pimpri-Chinchwad can now hope for affordable houses as the Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) plans to build 12,000 tenements in the next couple of years.
4 illegal buildings near Pavana demolished
4 illegal buildings near Pavana demolished: PIMPRI: Resuming its drive against unauthorised structures located close to the banks of the Pavana, the Pimpri Chinchwad Municipal Corporation demolished on Wednesday four more buildings in Kinara Colony at Kalewadi here.
सौर उर्जेवरची सायकल अन् सायकलवरचा मोबाईल चार्जर
टाटा मोटर्सच्या 'ट्रेंड एक्स्पो'त सौर उर्जेवरचीसायकल अन् सायकलवरचा मोबाईल चार्...: टाटा मोटर्सच्या 'ट्रेंड एक्स्पो'त सौर उर्जेवरची
सायकल अन् सायकलवरचा मोबाईल चार्जर
www.mypimprichinchwad.com
सायकल अन् सायकलवरचा मोबाईल चार्जर
www.mypimprichinchwad.com
पवनेतील जलपर्णीत अडकलेल्या 'भुर्री'ची चोवीस तासानंतर सुटका
पवनेतील जलपर्णीत अडकलेल्या'भुर्री'ची चोवीस तासानंतर सुटका जलपर्णीमुळे पाण्य...: पवनेतील जलपर्णीत अडकलेल्या
'भुर्री'ची चोवीस तासानंतर सुटका
जलपर्णीमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने चिंचवड येथे पवना नदीपात्राच्या दलदलीत एक म्हैस फसली. चोवीसहून अधिक तास दलदलीत अडकल्याने ती अर्धमेली झाली होती. त्यातच ती जलपर्णीत पुरती फसल्याने तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर तिला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या घटनेमुळे पावसाळ्याच्या तोंडावर जलपर्णी काढण्याचा झालेला फार्स चव्हाट्यावर आला आहे.
'भुर्री'ची चोवीस तासानंतर सुटका
जलपर्णीमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने चिंचवड येथे पवना नदीपात्राच्या दलदलीत एक म्हैस फसली. चोवीसहून अधिक तास दलदलीत अडकल्याने ती अर्धमेली झाली होती. त्यातच ती जलपर्णीत पुरती फसल्याने तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर तिला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या घटनेमुळे पावसाळ्याच्या तोंडावर जलपर्णी काढण्याचा झालेला फार्स चव्हाट्यावर आला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)