पिंपरी – “स्वच्छ भारत’ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. आजपर्यंत “उद्योगनगरी’मध्ये तब्बल 9 हजार 50 शौचालये वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, 465 सामूदायिक शौचालयांचे काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 18 March 2018
In PCMC, online property taxpayers cross 1L-mark
Pimpri Chinchwad: The number of online property taxpayers in the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) area has crossed the one-lakh mark for the first time in nine years.
Expanding Pune: Smooth road to development hits technical snag in Pimple Saudagar
Pimple Saudagar in Pimpri Chinchwad is often hailed as the ‘Mini Deccan’ of the city for the planned infrastructure and for the various shopping and entertainment centres. However, distribution of water supply and power fluctuation during summers seems to be a major issue.
पिंपरीतल्या लांब उड्डाण पूलावरुन नाराजी, नागरिकांनी काढला मोर्चा
पिंपरी-चिंचवड मधील सर्वात लांब उड्डाण पुलावरून सध्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उड्डाण पुलाचे काम हे अंतिम टप्प्यात असून हा उड्डाण पूल एम्पायर इस्टेट वरून गेला आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी वसाहतीतील शेकडो नागरिकांनी महानगर पालिकेवर मोर्चा काढला.या उड्डाण पुलाची किंमत तब्बल ९८ कोटी रुपये आहे.
नागरिकहो; शास्ती कर भरुच नका!
पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांवर शास्ती कर वसुलीची सक्ती न करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतीत शासनाच्या निर्णयाशिवाय काही शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शहरातील भाजप आमदारांनी अधिवेशनात शास्तीकराचा मुद्दा उपस्थित करत शासनाकडून निर्णय करून घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी केली आहे.
शिवसृष्टी उद्यानातील शिवशिल्पे खचली, उद्यान विभागाचे दुर्लक्ष
जुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरीतील उद्यानाच्या पहिल्या क्रमांकाच्या यादीत नाव असलेल्या व जुनी सांगवीच्या सौंदर्यात वैभव असणाऱ्या महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानातील शिवइतिहासावर आधारीत प्रसंगावरील दोन शिल्पे पाया खचल्यामुळे झुकली आहेत.
लिनिअर अर्बन गार्डन येथे साकारणार ‘सन डायल प्लाझा’ – शत्रुघ्न काटे
चौफेर न्यूज – पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक ते स्वराज गार्डन दरम्यान पावणेदोन किलोमीटर परिसरात लिनिअर अर्बन गार्डनचे काम सुरू आहे. या गार्डनमध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिले सन डायल प्लाझा साकारण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महिलांनी दिली ‘तेजस्विनी’ला पसंती
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) महिलांसाठी सुरू केलेल्या विशेष बस सेवेला महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेला या बस गर्दीने भरून जात असून, इतर वेळीही प्रवासी भारमान सरासरी एवढे आहे. तेजस्विनी बसच्या आठ मार्गांवर दिवसभरात सुमारे २३४ खेपा होत आहेत. या सर्व बसना महिलांची गर्दी असते.
पीएमपीच्या ताफ्यात तीस मिडी बस दाखल
खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या 30 तेजस्विनी बस नंतर आता पीएमपीच्या ताफ्यात नव्याने 30 मिडी बस दाखल झाल्या आहेत. या बसपैकी 12 बस मार्गावर आल्या आहेत, तर 18 बसेसच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील दोन-तीन दिवसांत उर्वरित बसेस सुध्दा मार्गावर येणार आहेत.
शेवटच्या आठवड्यात बँकांना सलग सुट्ट्या
तुम्हाला बँकांमधील कामे उरकून घ्यायची असतील, तर ती लगेच उरकून घ्या. कारण, चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. त्याचा फटका बसून, खातेदारांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
आरपीआय गवई गटाचे आयुक्तांना साकडे
पिंपरी – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शहराध्यक्ष बबनराव साके यांनी दिली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)