एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे हे बिलांचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात 3 टक्के रक्कम मागत असल्याच्या तक्रारी ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर केल्या आहेत. या तक्रारींची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून खुलासा मागितला आहे. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर, महापालिकेतील कोणताही अधिकरी नागरिकांकडून लाचेची मागणी करत असेल तर त्याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारी कराव्यात, असा पवित्र आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 27 June 2017
It's wait and watch for industrial belt
For instance, Bhosari-based Mehta Enterprises, which supplies spare parts to automobile industries of Pimpri- Chinchwad and Chakan-Talegaon, has already controlled production this month. Shared manager Sandeep Shinde, “We want to take no risks, ...
BJP corporator's husband held for 'manhandling' cops
The Pune city police have arrested the husband of a BJP corporator from Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for allegedly manhandling police ...
पोलीस चौकीत गोंधळ घालणारा नगरसेविकेचा पती गजाआड
पिंपरी, दि. 26- पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीNE सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी अटक केली आहे. अनिल उर्फ बापू अभिमान घोलप असं आरोपीचं नाव आहे. भाजपाच्या प्रभाग ...
आतातरी पाणीकपात रद्द होईल?
पिंपरी - पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने, पिंपरी-चिंचवड महापालिकेला दहा दिवस पुरेल एवढे पाणी धरणात जमा झाले. महापालिकेला १५ ऑक्टोबरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आज धरणात आहे. त्यामुळे महापालिकेने सुरू ठेवलेली दहा टक्के पाणी कपात रद्द होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हॉटेलमधील जेवण महागणार
पुणे - जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर रेस्टॉरंट आणि परमिट रूममधील जेवण महाग होईल. हॉटेल, लॉजिंगच्या खर्चात विशेष फरक पडणार नाही, असा अंदाज या क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हॉटेल व्यावसायिकांना भरलेल्या कराचा "सेटऑफ' कमी प्रमाणात मिळणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
अत्तराचा दरवळ अन् शिरखुर्म्याचा आस्वाद
पिंपरी - नवीन पठाणी पेहराव, डोक्यावर टोपी, अत्तराचा दरवळ अन् शिरखुर्म्याचा आस्वाद... अशा आनंदी वातावरणात पिंपरी- चिंचवड शहरात हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त नमाजपठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पिंपरी- चिंचवड शहरातील सुमारे ८० मशिदींमध्ये सोमवारी रमजान ईद साजरी झाली. चिंचवड, काळेवाडी, आकुर्डी, निगडी, चिखली, भोसरी, थेरगाव, खराळवाडी, मोरवाडी, रूपीनगर आदी ठिकाणच्या मशीद आणि ईदगाह मैदानांवर सकाळीच मुस्लिम बांधवांनी नमाजपठण केले. शुभेच्छा देऊन भेटवस्तूंची देवाण-घेवाण केली. मौलवी व अंजुमन पदाधिकाऱ्यांनी एकोप्याचा संदेश दिला. गरिबांना धान्य किंवा गोड पदार्थांचे गाठोडे ‘फितरा’ दिले. हिंदू बांधवांनीही शुभेच्छा दिल्या.
प्रवाशांच्या तुलनेत गाड्या कमीच
पिंपरी - पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांची संख्या गेल्या दहा वर्षांत अडीच पटीने वाढली. त्या प्रमाणात गाड्या वाढल्या नाहीत. वाढलेल्या गाड्या प्रवाशांच्या गर्दीच्या मार्गावरून धावू लागल्याने, शहराच्या नवीन विस्तारलेल्या भागात, हद्दीलगतच्या गावांत प्रवाशांना पुरेशी बससेवा उपलब्ध नाही. त्यामुळे, नवीन बसमार्ग करून गाड्यांची संख्या वाढविण्याची प्रवाशांची मागणी आहे.
'नाराज' अजित पवारांचा दिवसभर पिंपरीत तळ
पिंपरी पालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात कमालीची मरगळ होती. ती दूर करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार महिन्यानंतर वेळ काढला आहे. सहा जुलैला दिवसभर पवार पिंपरी-चिंचवडला तळ ...
विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून भाजपची 'बूथ बांधणी'
पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभेच्या तीनही जागाजिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील सुमारे दीड हजार बूथवर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीत बूथ बांधणीचे काम समाधानकारक ...
Subscribe to:
Posts (Atom)