Wednesday, 6 September 2017

PCCF & NISARG MITRA joined hands for #SaveRiver

Team PCCF & Nisarg Mitra (Savarkar Mandal) volunteer joined hands for #SaveRiver at Thergaon Ghat, Chinchwad. It gave us ultimate satisfaction to get down in River #Pavana on ground zero and do our bit to save our river. Good thing is that we see half of PoP murtis immersed in river compared to last year. Good sign that people are changing & supporting #EcoFriendlyGaneshVisarjan

Mission #PawanPavana 
Ganpati Bappa moraya!!

[Video] Team Ashapankh volunteer working for cause #EcoFriendlyGaneshVisarjan

Team Ashapankh (Wings of Hope) volunteers supported eco friendly ganesh visarjan through Idol Donation मूर्तीदान. Working for continuous 10 hours, team saved 800+ PoP ganesh idols from getting immersed at Ganesh Lake, Nigdi Padhikaran. Murtis later immersed ritually at unused quarry खाण.

Check Live Video posted on Ashapankh's official facebook page


पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्तीदानाला लक्षणिय प्रतिसाद

पिंपरी चिंचवड मध्ये गणेश भक्तांनी संस्कार ग्रुपला सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल ३० हजार मूर्ती दान केल्या. एकूणच पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी मूर्तीदानाला मोठा प्रतिसाद दिला. आज सकाळी आठ वाजल्यापसून या उपक्रमाला सुरुवात ...

पिंपरी चिंचवडमध्ये अकरा तासांनी आनंद सोहळ्याची सांगता

पिंपरी चिंचवड, दि. 6 - गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या . . .अशा जयघोषात, ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांची उधळण करीत, सुमारे अकरा तासांच्या मिरवणुकीने उद्योगनगरी मध्ये गणरायाला निरोप ...

पिंपरीमध्ये मुळा नदीत दोन मुले बुडाली

पिंपरी : जगताप डेअरी कस्पटेवस्ती येथे मुळा नदीत गणेश विसर्जन करताना दोन मुले बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. 

शौचालयाच्या गुगल मँपीगसाठी कर्मचा-यांना प्रशिक्षण

शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे गुगल मॅपिंगव्दारे एका क्लिकवर नागरिकांना माहिती उपलब्ध होणार आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण पालिका कर्मचा-यांना रविवारी (दि. ३) महापालिकेत देण्यात आले.
केंद्र शासनाचे शहरी विकास मंत्रालयाने देशातील निवडक शहरामध्ये सार्वजनिक शौचालये पेट्रोलपंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्टेशन, बसस्टँड याचे ठिकाण दर्शविणारे अॅप विकसीत केले आहे. या कामासाठी भारतीय गुणवत्ता परिषद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयामधील आरोग्य निरीक्षक, स्थापत्य आणि झोपडपटटी निर्मुलन व पुर्नवसन विभागातील कनिष्ठ अभियंता अशा एकुण ४८ कर्मचा-यांना भारतीय गुणवत्ता परिषदेचे प्रतिनिधी अखिल कुमार व कुशल श्रीवास्तव यांनी ऍन्डरॉईड मोबाईलच्या सहाय्याने शहरातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे गुगल मॅपींग करणेबाबत तांत्रिक प्रशिक्षण दिले.