All naalas across the limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation will be cleaned before June.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 8 May 2014
PCMC yet to begin BRTS awareness programme
Pimpri: Despite announcements, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is yet to kick off its outreach programme to create awareness about the Bus Rapid Transit System (BRTS).
Ministry's audit to include BRTS project in Pimpri Chinchwad
The progress of five sustainable urban transport projects in the country including the BRTS project in Pimpri Chinchwad will be evaluated through an internal audit.
When temperatures soar, pets and zoo animals also need attention
The veterinary hospital run by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has been getting many pets with fever, dehydration or stomach ...
Chain snatchers gang busted
Pune: The Pune crime branch on Wednesday claimed to have busted a gang of six chain snatchers in Chinchwad, involved in as many as 22 chain snatching incidents, and recovered gold worth Rs 21 lakh from their possession.
Clean your waste on your own, PCMC hoteliers told
Pimpri: Hoteliers in Pimpri-Chinchwad from now on will have to dispose of the filth generated at their hotels on their own.
महापालिकेला तज्ज्ञ डॉक्टर मिळेनात
भरती प्रक्रिया राबवूनही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करण्याकडे तज्ज्ञ डॉक्टर पाठ फिरवित आहेत. फिजिशियनच्या बारा पदांसह रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ऑर्थोपिडीशियनच्या जागा रिक्त आहे. त्यामुळे एकीकडे राजीव गांधी जीवदायिनी योजनेच्या अंमलबजावणीमुळे रुग्णसेवेचा ताण पडत असताना दुसरीकडे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे महापालिका हतबल झाली आहे.
'घरकुल'साठी 672 सदनिकांची संगणकीकृत सोडत
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेतील 672 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज (बुधवारी) काढण्यात आली.
पुणे- लोणावळा दरम्यान रेल्वे फलाटांची उंची वाढणार
उंची कमी असलेल्या रेल्वे फलाटांची उंची वाढविण्याचे काम पुणे- लोणावळा दरम्यान सुरू करण्यात आले आहे.
नव्या वीजजोडणीतील दिरंगाईच्या तक्रारी ‘टोल फ्री’ वर स्वीकारणार
‘महावितरण’ च्या तक्रारींसाठी १८००२००३४३५ व १८००२३३३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत.
ढगाळ वातावरण अन् असह्य उकाडा
पिंपरी-चिंचवड आणि परिसरात गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा 40 अंश डिग्री सेल्सिअसच्या आसपास फिरत आहे. आज (बुधवार) सकाळपासून वातावरणाचा 'नूर'च बदलला आहे. ढगाळ स्वरुपाचे वातावरण अनुभवायला मिळत असून उकाडा असह्य झाला आहे.
‘पीएफ’ची तक्रार करताय? संपर्काची माहिती आठवणीने द्या!
कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडाबाबत (पीएफ) तक्रारी केल्यानंतर त्यांचे निवारण करताना एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) विभागापुढे संपर्काच्या माहितीअभावी अडचण निर्माण होत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)