Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Police Commissionerate would commence operation in a couple of months from the new building of Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA), Chinchwad MLA Laxman Jagtap said.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 15 April 2018
Plastic ban: '50000 workers affected in Pimpri Chinchwad'
PUNE: Fifty thousand workers have been affected because of plastic ban in Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Small Scale Medium Industries Association Forum general secretary Appasaheb Shinde said.
PMRDA refuses to give extra water for IPL ties
PUNE: Refusing to provide any additional water for the IPL matches at Gahunje stadium, the Pune Metropolitan Region Development Authority on Saturday asked the Maharashtra Cricket Association about the “sources of water” for maintaining the ground for the ties.
MahaMetro to start work on pillar near Harris Bridge tomorrow
PUNE: From Monday, vehicles travelling on Harris Bridge on the Khadki lane will not be allowed to turn left towards Bhau Patil Road, as MahaMetro will begin civil work on Metro pillars.
सदनिकेत 53 फूट वाढीव मिळणार?
पुणे : पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये झोपडीधारकांना 25 चौरस मीटर (269 चौरस फूट) ऐवजी 30 चौरस मीटर (322 चौरस फूट) कारपेट क्षेत्रफळाची निःशुल्क सदनिका देण्याबाबत राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) अभिप्राय मागवला आहे. त्यामुळे झोपडीधारकांची गेल्या काही वर्षांपासून असलेली मागणी काही प्रमाणात मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चाकण मेट्रो मार्गाचाही डीपीआर
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडीपाठोपाठ आता कासारवाडीतील नाशिक फाटा चौक ते चाकण या मार्गावरही मेट्रो धावणार असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठीचा 3 कोटी 48 लाख 72 हजार रुपये अधिक 12 टक्के जीएसटी असा सुमारे 3 कोटी 50 लाखांचा खर्च पालिका करणार आहे.
रस्तारुंदीकरण रखडले
बोपोडीतील जागा ताब्यात घेण्यात पालिका अपयशी
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पाची भूमिका बजाविणाऱ्या मेट्रोबरोबरच रस्ता रुंदीकरणासाठी बोपोडीतील जागा ताब्यात घेण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे दररोज या भागात सकाळी आणि संध्याकाळी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खासगी जागा मालकांच्या दोन ते अडीच गुंठे जागा ताब्यात घेण्यात पालिका अपयशी ठरली आहे.
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पाची भूमिका बजाविणाऱ्या मेट्रोबरोबरच रस्ता रुंदीकरणासाठी बोपोडीतील जागा ताब्यात घेण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्यामुळे दररोज या भागात सकाळी आणि संध्याकाळी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खासगी जागा मालकांच्या दोन ते अडीच गुंठे जागा ताब्यात घेण्यात पालिका अपयशी ठरली आहे.
लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे वाचले प्राण; चिंचवड रेल्वे स्थानकावरील घटना
पिंपरी (Pclive7.com):- नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना लोकल पकडण्याच्या नादात महिला प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये पाय घसरून पडली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या दोन लोहमार्ग पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला ओढून बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचविले. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजता चिंचवड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर ३ वर घडली.
[Video] कशासाठी काढला चिखलीच्या घरकुलवासियांनी पालिकेवर मोर्चा!
नागरी समस्या बाबत चिखलीच्या घरकुल वासीयांनी पिंपरी पालिकेवर मोर्चा काढला ,काय आहेत त्यांच्या मागण्या पाहूया त्यांच्याच आवाजात
चुकीच्या फलकामुळे वृद्ध दांपत्य हैराण
पिंपरी (पुणे) :"अश्विनी ताईंचे कार्यालय कुठे आहे'' या वेळीअवेळी दररोजच्या चौकशीला निगडी, सेक्टर 21 मधील (प्रभाग क्रमांक 11) वृद्ध दांपत्य हैराण झाले आहे. नगरसेविकेचे जनसंपर्क कार्यालय समजून अनेक जण त्यांच्या घराची बेल वाजवत आहेत. त्यामुळे याबाबत संबंधित नगरसेविकेला त्या कार्यालयाच्या फलकाची जागा बदलण्याची विनंती करण्याची पाळी त्यांच्यावर ओढवली आहे. मात्र, त्याची अद्याप दखल न घेतल्यामुळे दांपत्य पुरते हतबल झाले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने संघचालक डॉ. गिरीश आफळे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
दापोडी येथे विद्यार्थांना 'महामानव" ग्रंथाचे वितरण
पुणे : दापोडी येथील बुद्ध विहारातील त्रैलौक्य बौद्ध महासंघ पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानमंदिर अभ्यासिका केंद्रात कालपासून (शुक्रवार) सुरू असलेल्या अठरा तास अभ्यास उपक्रमात विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील आधारीत महामानव"या ग्रंथाचे भेट म्हणून वाटप करण्यात आले.
“नो प्लास्टिक’बाबत विद्यार्थ्यांची जनजागृती
पिंपरी – शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असली, तरी सर्वत्र छुप्या पद्धतीने पिशव्यांची देवाण-घेवाण सुरू आहे. त्यामुळे चिखलीतील गणेश इंटर नॅशनल स्कुलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन प्लास्टिक हटाव, देश बचावचा नारा देत जनजागृती हाती घेतली.
अतिरिक्त आयुक्त पद रिक्तच
पिंपरी – महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे मंजूर असतानाही या जागेवर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात नाही. या रखडलेल्या नियुक्त्यांमागे गौडबंगाल असून त्याची चौकशी करावी. तसेच या दोन्ही पदांवर अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालयाला लागणार 4 हजार पोलिसांचा फौजफाटा !
चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. 1 मेपासून पोलीस आयुक्तालयाचा कारभार सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, पोलीस आयुक्तालय कुठे होणार याची चर्चा सुरू आहे. आयुक्त कार्यालयात 200 पोलीस कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था आणि कंट्रोल रूमची पूर्तता करावी लागणार आहे. आयुक्तालयासाठी 4 हजार 840 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आवश्यक आहे. त्यापैकी सुरूवातीला 2 हजार 227 अधिकारी, कर्मचारी वर्ग केले जाणरा असून आणखी 2 हजार 633 अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदभरती करावी लागणार आहे. तर प्रथम पोलीस आयुक्त होण्यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
पिंपरीतील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास आकर्षक विद्यूत रोषणाई
चौफेर न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास आकर्षक अशी केलेली विद्यूत रोषणाई.
पिंपरी-चिंचवड नगरीत नेहमीच मिळाली लोककलेला दाद – श्रीनिवास पाटील
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड ग्रामीण भागातून निर्माण झालेली नगरी असून या नगरीने लोककलेला नेहमीच दाद दिली आहे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक कलामंच यांच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या तिस-या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते.
पिंपरी- चिंचवड महापालिका प्रभाग क्र. १७ मध्ये विकासकामांना वेग
चौफेर न्यूज – पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रभागातील विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. प्रभागातील वारंवार उद्भवणाऱ्या पिण्याच्या पाण्याची तसेच सांडपाण्याच्या समस्या नियोजनासंदर्भातील विकासकामांनी वेग धरला आहे. भाजपाचे नगरसेवक नामदेवराव ढाके यांच्या वारंवार सुरु असलेल्या पाठपुराव्याने आगामी काळातील अडचणींचा विचार करून विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत.
वाल्हेकरवाडी परिसरात शटल सेवा सुरु करावी – नगरसेवक नामदेव ढाके
चौफेर न्यूज – पिंपरी- चिंचवड शहरातील बिजलीनगर या परिसरात प्रवाशांच्या वाहतुकीसाठी शटल सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक नामदेव ढाके यांनी केली आहे. याबाबत मागणीचे निवेदन पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वाहतुक व्यवस्थापक, स्वारगेट यांना देण्यात आले आहे.
‘कलारंग’ संस्थेतर्फे रविवारी कलासंगम सोहळ्याचे आयोजन
चौफेर न्यूज – कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त कलारंग कला संस्था व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि.१५) ‘कलासंगम सोहळा २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातील कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५० हून अधिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती कलासंस्था व संस्कार भारतीचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोरवाडी, येथे झालेल्या पत्रकार परिषदेला केतन लोंढे, दिनेश मारणे, सुमित काटकर, आशा नेगी, सुप्रिया धाईंजे, सरोज राव आदी उपस्थित होते.
प्रभाग स्वीकृत सदस्य चुनाव: छंटनी के बाद भी 120 प्रत्याशी मैदान में
मिनी मनपा कहलानेवाले क्षेत्रीय या प्रभाग समिति स्वीकृत सदस्य पद के चुनाव सत्ताधारी भाजपा के लिए सिरदर्द साबित होना हैं। क्योंकि प्राप्त आवेदनों की छंटनी के बाद भी 24 सीटों के लिए 120 प्रत्याशी मैदान में रह गए हैं। इन सीटों के लिये कुल 159 आवेदन प्राप्त हुए थे, जिनमें से छंटनी में 39 आवेदन अवैध साबित हुए हैं। इन पदों के लिए 26 अप्रैल को क्षेत्रीय समिति कार्यालयों में चुनाव होने हैं। बहरहाल ‘एक अनार, सौ बीमार’ वाली स्थिति कायम रहने से सत्ताधारी दल की मुश्किलें बढ़ गई हैं।
शुभमुहूर्त पाहून जलपर्णी काढा; युवक कॉंग्रेसतर्फे आयुक्तांना पंचाग भेट
चौफेर न्यूज – सांगवी परिसरातून जाणाऱ्या मुळा व पवना नदीत गेल्या काही दिवसांपासून जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलपर्णी काढण्याबाबत मनपा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही काहीच कारवाई होत नाही. येथील नागरिक त्रस्त झाले असून विविध आजारांचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळे युवक कॉंग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शुभमुहूर्त पाहून जलपर्णी काढावी, अशी उपरोधिक मागणी करत पंचाग भेट दिले.
…तर राजकारण सोडेन – लक्ष्मण जगताप
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पिंपरी चिंचवड मधल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे पलटवार केला आहे…
Subscribe to:
Posts (Atom)