Friday, 28 July 2017

'मेट्रो'साठी पर्यावरण पणाला नको

पिंपरी : मेट्रो प्रकल्पाचा पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जाताना ४८६ झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे ग्रीन सिटी म्हणून ओळख असणाºया उद्योगनगरीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. आमचा मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही.

महापालिका आयुक्‍तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पिंपरी – भक्‍ती-शक्‍ती चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत चर्चेसाठी वारंवार वेळ मागूनही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे वेळ देत नसल्याची तक्रार बारामती तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष यादव खिलारे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.

'ट्रान्सपोर्ट'ला फटका

पिंपरी : उद्योगनगरी म्हणून लौकि क पावलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर थंड पडलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही महिन्यांपासून थोडी गती मिळाली असताना आता पुन्हा वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) फटका बसला आहे.

नगरसेवक घेणार शाळा दत्तक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महापालिका शाळांतील गुणवत्ता दर्जा वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपने महापालिका क्षेत्रातील शाळा दत्तक घेणार आहे़ महापौर, खासदार, आमदार, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांच्यासह ...

दुचाकीची “सर्व्हिसिंग’ महागली

पंधरा टक्‍के वाढ : संघटनेच्या बैठकीत निर्णय
पिंपरी – शहरातील दुचाकींची देखभाल व दुरुस्ती महागली आहे. दुचाकी दुरुस्तीच्या दरात पंधरा टक्के वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड ऑटोमोटीव्ह सर्व्हीस सोसायटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या एक ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

धोकादायक इमारतींकडे पालिकेचे दुर्लक्षच

पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक इमारतींकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याची बाब समोर आली आहे. केवळ कागदी सोपस्कार पूर्ण करण्यात समाधान मानणाऱ्या अधिकाऱ्यांनी ठोस अशी कार्यवाही केलीच नसल्याचे या निमित्ताने ...

लेखापरीक्षण नसल्यास कारवाई

भोसरी : पिंपरीचिंचवड शहराच्या हद्दीतील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना ३१ जुलै अखेरपर्यंत संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक असल्याचे आदेश सहकार उपनिबंधक कार्यालयाने यापूर्वीच दिला आहे. तरीदेखील अनेक सहकारी संस्थानी याबाबत ...

पिंपरी-चिंचवड स्वाइन फ्लूच्या दहशतीत; जानेवारीपासून २५ जणांचा मृत्यू

राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. जानेवारी २०१७ पासून ते आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात १९८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड ...