MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 24 July 2012
Pune civic body to adopt sportsperson
Pune civic body to adopt sportsperson: The sports department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has invited applications for the sportsperson adoption scheme. The sports department has started the implementation of this scheme from this year.
Civic body to start 16 computer training centres
Civic body to start 16 computer training centres: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start 16 new Maharashtra State Certificate in Information and Technology (MS-CIT) training centres for the benefit of the differently abled, women and people belonging to backward classes.
सत्ताधा-यांवर आंदोलनाची नामुष्की
सत्ताधा-यांवर आंदोलनाची नामुष्की: शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मुद्यावरून आंदोलन करण्याची नामुष्की सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसवर शुक्रवारी ओढवली. विधानभवनासमोर आंदोलन करणा-या शहरातील आमदारांना पाठींबा दर्शविण्यासाठी प्रशासनाचा निषेध करून महापालिकेची सर्वसाधारण सभाही तहकूब करण्यात आली.
नगर विकास प्राधिकरणातील ६ प्रकल्प अद्यापही अपूर्ण
नगर विकास प्राधिकरणातील ६ प्रकल्प अद्यापही अपूर्ण: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सहा प्रकल्प अद्यापही पूर्ण झाले नाहीत. चालू वर्षात केवळ ट्रॅफिक पार्क हा प्रकल्पच पूर्ण झालेला आहे.
पर्यटन आराखडा करा
पर्यटन आराखडा करा: पर्यटनाला चालना देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये एकात्मिक पर्यटन केंद विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अधिका-यांना शुक्रवारी दिल्या.
कौशल्यवृद्धीत मिळणार ४० हजार रोजगार
कौशल्यवृद्धीत मिळणार ४० हजार रोजगार: कौशल्यवृद्धीद्वारे कुशल व अकुशल क्षेत्रात रोजगार मिळवून देण्याच्या कार्यक्रमात पुणे विभागातील सुमारे ४० हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. या रोजगारासाठी आंध्र प्रदेश सरकारने राबविलेले मॉडेल पथदर्शी असून, प्रशिक्षण ते रोजगारापर्यंत मागोवा ठेवणारा हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम ठरणार आहे.
४५ लाख मनुष्यबळाची पुढील १० वर्षात गरज
४५ लाख मनुष्यबळाची पुढील १० वर्षात गरज: राज्याला पुढील दहा वर्षांत ४५ लाख कुशल मनुष्यबळाची गरज असून, विद्यार्थ्यांनी करिअरसाठी पारंपरिक पर्याय निवडण्यापेक्षा झपाट्याने विस्तारत असलेल्या नवनवीन क्षेत्रांची निवड करायला हवी, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केले.
अकरावीचे वर्ग १ ऑगस्टपासून!
अकरावीचे वर्ग १ ऑगस्टपासून!:
प्रतिनिधी
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील महाविद्यालयांची अकरावीची केंद्रीय प्रवेश यादी जाहीर झाली असून विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेच्या एकूण ६४ हजार ३८० जागांसाठी ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येत असून, १ ऑगस्टपासून अकरावीच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात होत आहे.
Read more...

विद्यार्थ्यांशी अश्लील चाळे ...
विद्यार्थ्यांशी अश्लील चाळे ...:
पिंपरीतील इंग्रजी शाळेच्या काचा संतप्त पालकांनी फोडल्या
प्रतिनिधी
पिंपरी येथील इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेतील तीन मुलांमुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या माळ्याला पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्यावर विनयभंग व धमकावण्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शाळेला जबाबदार धरत संतप्त पालकांनी शाळेच्या काचा फोडल्या.

अजितदादांच्या आदेशानंतरही ‘त्या’ ...
अजितदादांच्या आदेशानंतरही ‘त्या’ ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्षांनुवर्षे एकाच विभागात ठिय्या मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची तयारी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी चालविली असताना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हिरवा कंदील मिळालेला असतानाही ‘त्या’ बहुचर्चित अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय थांबल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.

अकरावीच्या १४ हजार जागा रिक्त
अकरावीच्या १४ हजार जागा रिक्त: पुणे। दि. २0 (प्रतिनिधी)
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील ११ वी प्रवेशाची यादी आज जाहीर करण्यात आली. आज दुपार ३ वाजल्यानंतर सर्व केंद्रांवर आणि प्रवेश समितीच्या संकेतस्थळावर ही यादी जाहीर झाली. प्रवेशानंतर सुमारे १४ हजार जागा रिक्त असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

Maharashtra unkind towards women, ranks 6th
Maharashtra unkind towards women, ranks 6th: Cruelty by in-laws and husbands on the rise across the country; West Bengal leads the pack.
अनधिकृत बांधकाम प्रश्नी नागरिकांच्या पाठीशी उभे राहू- आर.आर. पाटील
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31798&To=5
अनधिकृत बांधकाम प्रश्नी नागरिकांच्या पाठीशी उभे राहू- आर.आर. पाटील
पिंपरी, 22 जुलै
शासनाने आरक्षित जागेचा वापर न केल्याने मोकळ्या राहिलेल्या या जागेवर निवा-याची गरज भागवित असताना अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले. नागरिकांना बेघर होण्याची वेळ येऊ नये म्हणून शासन आणि नागरिक यांनी समन्वयाने मार्ग काढण्याची गरज आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांच्या पाठिशी उभे राहू असे आश्वासन राज्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले.

...आणि महापौर कक्षातील फलकावरील माहिती झाली अद्ययावत
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31791&To=6
...आणि महापौर कक्षातील फलकावरील माहिती झाली अद्ययावत
पिंपरी, 22 जुलै
अपर्णा डोके यांच्यानंतर पिंपरी-चिंववड शहराला योगेश बहल आणि मोहिनी लांडे असे दोन महापौर लाभले. मात्र, याची नोंद महापौर कक्षातील फलकावर वेळीच करण्यात आली नाही. त्याबाबत माय पिंपरी चिंचवड डॉट कॉमवर 'पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी अद्याप अपर्णा डोकेच... ! महापौर कक्षातील फलकावरील नोंदीचा घोळ' या शीर्षकाखाली सविस्तर बातमी देण्यात आली होती. त्याची दखल घेत संबंधित फलकावरील माहिती अद्ययावत करण्यात आली आहे.

भोसरी एमआयडीसीमधील जीर्ण जलवाहिन्या बदलणार
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31786&To=8
भोसरी एमआयडीसीमधील जीर्ण जलवाहिन्या बदलणार
पिंपरी, 22 जुलै
जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एस ब्लॉकमधील गंजलेल्या आणि जीर्ण जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. जलवाहिन्यांची पाहणी करण्यात येत असून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

...तो 'दादागिरी' अच्छी है!
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31783&To=10
...तो 'दादागिरी' अच्छी है!
अभीष्टचिंतन/ विवेक इनामदार
आधुनिक पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे. अजितदादांच्या दादागिरीमुळे पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती मिळाली. 'दाग लगनेसे कुछ अच्छा होता है, तो दाग अच्छे है' अशी एक जाहिरात आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडकर म्हणतात, 'दादागिरीसे शहर का विकास होता है, तो दादागिरी अच्छी है!' अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, राजकीय वाटचालीचा, विकासाच्या दृष्टीकोनाचा वेध घेणारा विशेष लेख...

शिक्षणाधिका-यांचा आणखी एक प्रताप ;साडेचार लाखांच्या उत्तरपत्रिकेची छपाई परस्पर
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31760&To=6
शिक्षणाधिका-यांचा आणखी एक प्रताप ;साडेचार लाखांच्या उत्तरपत्रिकेची छपाई परस्पर
पिंपरी, 21 जुलै
महापालिकेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांचा आणखीन एक प्रताप उघडकीस आला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुमारे साडे चार लाख रुपयांच्या उत्तरपत्रिका छपाईचे काम त्यांनी एका मुद्रणालयाला परस्पर दिले. त्यामुळे शिक्षण मंडळाने बिला अदा करण्यासाठी 'हात वर' केले. या सर्व गोंधळात संबंधित मुद्रणालयाचे बिल वर्षभरापासून 'लटकल्या'ने हे प्रकरण आयुक्तांपर्यंत पोहोचले आहे. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

जीवनशैली बदलल्याने आजाराला वयाचे बंधन राहिलेले नाही - डॉ. धाट
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31757&To=9
जीवनशैली बदलल्याने आजाराला वयाचे बंधन राहिलेले नाही - डॉ. धाट
पिंपरी, 21 जुलै
जीवनशैली बदलल्याने कोणत्याही वयात कोणताही आजार होऊ शकतो. त्यामुळे आजाराला वय राहिलेले नाही. छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. अशा रुग्णांसाठी प्राथमिक पातळीवर करावयाच्या उपाययोजनांची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच सर्वसामान्यांना देखील असणे आवश्यक आहे, असे मत लोकमान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकटेश धाट यांनी व्यक्त केले.

बेकायदा बांधकामांवरील कारवाईच्या निषेधार्थ महापालिकेच्या सभेत सर्वपक्षियांचा 'हल्लाबोल'
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31750&To=8
बेकायदा बांधकामांवरील कारवाईच्या निषेधार्थ महापालिकेच्या सभेत सर्वपक्षियांचा 'हल्लाबोल'
पिंपरी, 20 जुलै
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. 20) महापालिका सभेत 'हल्लाबोल' केला. कायद्याने आपण बांधिल असल्याने बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी ठणकावून सांगितले. त्यावर प्रशासन आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप करत प्रशासनाचा निषेधार्थ सभा तहकूब करण्यात आली. महापालिका सभा संपल्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी धरणे धरत अनधिकृत बांधकाम प्रश्नावर तिन्ही आमदारांनी मुंबईमध्ये विधी मंडळासमोर सुरु केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.

Subscribe to:
Posts (Atom)