Deputy Chief Minister Ajit Pawar never had it so bad in Pimpri-Chinchwad, an industrial town where his writ runs. Till Friday afternoon, when the state government transferred PCMC chief Shrikar Pardeshi, Pawar was in the “good books” of a cross-section ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 10 February 2014
Pardeshi supporters to intensify protest
Citizens' groups and various social organizations continued their protest against the abrupt transfer of former Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi for the second consecutive day on Sunday.
Rotary flyover at Kudalwadi chowk to ease traffic mess
The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will construct the first signalized rotary flyover of the state at Kudalwadi chowk on Spine Road in Chikhali.
After Nigdi, Pimpri Chinchwad Municipal Corporation plans five more study centres
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to start five new competitive examination centres after the success of the first one in Nigdi.
Citizens rally around Pardeshi
Manav Kamble, president of citizens' group Nagari Hakka Suraksha Samiti said, "It is the first time in the past 30 years that the city got an efficient and honest municipal commissioner in Pardeshi.
Support for outgoing civic body commissioner swells online as well
Pardeshi's supporters are also busy gathering enough voices to make a petition to chief minister Prithviraj Chavan to allow him to complete his remaining tenure of 18 months.
कष्टकरी महिलांचा मेणबत्ती पेटवून निषेध
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीचा कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीच्या वतीने डांगे चौकातील शिवाजी पुतळ्याजवळ मेणबत्ती पेटवून निषेध नोंदविण्यात आला.
बदली रद्दसाठीचे आंदोलन तीव्र
- आयुक्तांना वाढते सर्मथन : सर्वपक्षीयांचा सहभाग, सुटीमुळे नागरिकांचा वाढला प्रतिसाद
सत्ताधार्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी
सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
निदर्शने, सह्यांची मोहीम, कॅण्डल मार्च, दुचाकी फेरी
पिंपरी : महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदली विरोधातील संतापाची लाट अधिक व्यापक होत असल्याचे रविवारी झालेल्या आंदोलनातून स्पष्ट झाले. अधिक तीव्र होत असलेल्या आंदोलनात बदली रद्द करण्यासाठी नागरिक व राजकीय पक्षांचे जोडे बाहेर ठेवून कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दुसर्या दिवशीही निदर्शने, फेरी, कॅण्डल मार्चद्वारे बदलीचा निषेध नोंदविण्यात आला. सत्ताधार्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.
सत्ताधार्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी
सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
निदर्शने, सह्यांची मोहीम, कॅण्डल मार्च, दुचाकी फेरी
पिंपरी : महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदली विरोधातील संतापाची लाट अधिक व्यापक होत असल्याचे रविवारी झालेल्या आंदोलनातून स्पष्ट झाले. अधिक तीव्र होत असलेल्या आंदोलनात बदली रद्द करण्यासाठी नागरिक व राजकीय पक्षांचे जोडे बाहेर ठेवून कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दुसर्या दिवशीही निदर्शने, फेरी, कॅण्डल मार्चद्वारे बदलीचा निषेध नोंदविण्यात आला. सत्ताधार्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.
नाशिकफाटा उड्डाणपुलाच्या नावातून ‘भारतरत्न’ शब्द गायब
उड्डाणपुलावर मात्र ‘भारतरत्न’ हा शब्द लिहायचे राहून गेले आहे. ही गंभीर चूक उशिराने लक्षात आली असून त्यात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रशासनास दिले आहेत.
आयुक्तांच्या बदली विरोधात दुस-या दिवशीही निदर्शने
महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आज (रविवारी) दुस-या दिवशीही सर्वसामान्य नागरिकांनी पिंपरी चौकात निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा निषेध करण्यात आला.
डॉ. परदेशींच्या बदलीबाबत 'फेसबुक'वर नागरिकांचा रोष
महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीची बातमी काल, शुक्रवारी संध्याकाळी अचानक आली. आणि विद्यार्थी, नोकरदार, संघटना आणि सर्वसामान्यांचा रोष बाहेर पडायला सुरूवात झाली. रस्त्यावर उतरण्याआधी सोशल मिडियाच्या 'फेसबुक'वर नागरिकांचा रोष पहायला मिळाला. 'हा विजय कुणाचा', असा सवाल करीत "स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून घेण्यास
आयुक्तांच्या बदलीविरोधात उपोषण
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची मुदतपूर्व करण्यात आलेली बदली रोखण्यासाठी शनिवारी सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. ‘त्यांची बदली रद्द झाली नाही, तर यापुढील काळात आमरण उपोषण करू,’ असा इशारा पिंपरी चौकात झालेल्या आंदोलनात देण्यात आला आहे.
डॉ. परदेशींची बदली हा 'काळा दिवस'
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सूड उगवला :  सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांची निदर्शने, परखड टीका पिंपरी -   पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात महापालिका आयुक्त डॉ.
श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या निषेधार्थ संस्था, संघटना व सर्व पक्षांचे आंदोलन
काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता सर्व राजकीय पक्ष तसेच विविध संस्था, संघटनांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ पिंपरीत धरणे आंदोलन केले आणि परदेशी यांची अन्यायकारक बदली रद्द करण्याची जोरदार मागणी केली.
सायन्स सेंटरने केलेली प्रगती ...
पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटरने वर्षभरात केलेली प्रगती महत्त्वपूर्ण असून या परिसराच्या विकासासाठी तारांगणाचा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया एक महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क चे अध्यक्ष व महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.
विराज गपचुपला तिस-यांदा सृष्टीमित्र पुरस्कार
सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन व राज्य पर्यावरण मंत्रालय यांच्यावतीने पर्यावरण विषयाशी निगडीत राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत चिंचवडच्या विराज गपचुपने सलग तिस-यांदा सृष्टीमित्र पुरस्कार पटकावून हॅट्रीक केली आहे.
मेंदीतून 'फुलले' महिलांच्या हातावर 'कमळ'
निगडी - नरेंद्र मोदी आणि कमळ घराघरांत पोचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आता नवनवीन प्रयोग राबवीत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)