Monday, 16 July 2012

PMPML plans fare hike, citizens up in arms

PMPML plans fare hike, citizens up in arms: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited is planning a fare hike of Re 1 per stage.

Tata Motors signs MoUs with 111 ITIs

Tata Motors signs MoUs with 111 ITIs: PIMPRI: Tata Motors has signed a memorandum of understanding with 111 industrial training institutes in the country with a view to technologically empower industrial trainees, Tata Motors Pimpri project chief Anil Sinha has said Speaking at the inauguration of a training programme organised by the Tata Motors at the Pimpri Chinchwad Municipal Corporation's industrial training institute (ITI) at Morwadi here on Wednesday, Sinha said that the company will provide motors brakes, vacuum brakes, electronic control units and other parts to the civic body's ITI .
Tata Motors signs MoUs with 111 ITIs

PCMC RTO earns Rs 26 lakh for fancy number plates

PCMC RTO earns Rs 26 lakh for fancy number plates: PIMPRI: The craze for fancy and auspicious numbers among vehicle owners fetched a revenue of Rs26 lakh to the Deputy Regional Transport Office in Pimpri Chinchwad on a single day this week.

तंत्रकुशल विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण आवश्यक - अनिल सिन्हा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31535&To=9
तंत्रकुशल विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व
विकासाचे प्रशिक्षण आवश्यक - अनिल सिन्हा
पिंपरी, 11 जुलै
औद्योगिक क्षेत्रात दररोज नवे तंत्रज्ञान येत आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करताना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासह विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे, असे मत टाटा मोटर्स कंपनीचे प्रकल्प प्रमुख अनिल सिन्हा यांनी

फुगे यांचा जात दाखला बोगस भोसरी गावठाणात पोटनिवडणूक ?

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31536&To=5
फुगे यांचा जात दाखला बोगस
भोसरी गावठाणात पोटनिवडणूक ?
पिंपरी, 11 जुलै
भोसरी गावठाण प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सीमा फुगे यांचा जात दाखला हवेली प्रांताधिका-यांनी दिला नसल्याची लेखी माहिती पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिका-यांनी बुधवारी (दि. 11) पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिली. त्यामुळे फुगे यांचा जात दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून आता या जागेवर पोट निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पीएमपीएमएलकडून भाडेवाढीचा प्रस्ताव प्रत्येक टप्प्यावर एक रूपया दरवाढ

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31515&To=7
पीएमपीएमएलकडून भाडेवाढीचा प्रस्ताव
प्रत्येक टप्प्यावर एक रूपया दरवाढ
पिंपरी, 11 जुलै
इंधन दरवाढ, कामगारांचे सुधारीत वेतन यामुळे प्रवासी भाडेदरात वाढ सुचविणारा प्रस्ताव पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) तयार केला आहे. त्यात दोन किलोमीटरच्या पहिल्या भाडे प्रवासास कोणतीही दरवाढ सुचविलेली नाही, मात्र पुढील प्रत्येक टप्प्यावर एक रूपया वाढ करण्याची शिफारस पीएमपीएमएल व्यवस्थापनाने केली आहे.

महापालिकेचे आवार झालेय फुकटचे 'सेफ' वाहनतळ

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31514&To=6
महापालिकेचे आवार झालेय फुकटचे 'सेफ' वाहनतळ
पिंपरी, 11 जुलै
अधिकारी व कर्मचारी वगळता महापालिका मुख्यालयात येणा-या इतर वाहनांना कोणतेही निर्बंध नाहीत. त्याचबरोबर सीसीटिव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांच्या खडा पहारा असल्याने 'सेफ' आणि फुकटचे वाहनतळ म्हणून वापर केल्या जात असल्याने महापालिकेच्या आवारात निर्धोकपणे खासगी वाहने उभी केली जात आहेत. प्रभाग कार्यालयांमध्येही हीच परिस्थिती असल्याने महापालिकेची सुरक्षा धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.

दादा, इथं काय कारवाई करणार?

दादा, इथं काय कारवाई करणार?:
www.24taas.com, पिंपरी चिंचवड

‘दिव्या खाली अंधार’ ही म्हण सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेला तंतोतंत लागू पडतेय.  बेकायदा बांधकामावर हातोडा चालवणाऱ्या महापालिकेचीच इमारतच बेकायदा असल्याचं समोर आलंय.

पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेनं गेले काही दिवस अनधिकृत इमारतींवर बुलडोजर फिरवायला सुरुवात केलीय. पण, धक्कादायक गोष्ट म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेची इमारतच बेकायदेशीपरणे बांधल्याचं समोर आलंय. महापालिकेची इमारत तब्बल १४ हजार २७६.७३ स्क्वेअर फूट आहे. पण प्रत्यक्षात या इमारतीतल्या फक्त २६३४. ६९ स्क्वेअर फूट बांधकामालाच परवानगी देण्यात आलीय. विशेष म्हणजे पालिकेनंच माहिती अधिकारांतर्गत शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांना ही माहिती दिलीय. एवढंच नाही तर महापालिकेची विविध प्रभागात असलेली कार्यालय, व्यापारी संकूलही बेकायदा असल्याच समोर आलंय.

दुसरीकडे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामाबद्दल माहिती नसल्याचं आयुक्तांनीच म्हटलंय. तर माहिती घेऊन कारवाई करु, असं थातूरमातूर उत्तर अधिकाऱ्यांनी दिलंय. पुण्यात एक हाती सत्ता नसल्यामुळं अतिक्रमण विरोधी कारवाई करू शकत नाही पण पिंपरीत मात्र करू शकतो, असं अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलंय. आता एक हाती सत्ता असलेल्या या शहरात पालिकेच्याच अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचा आदेश दादा देणार का? असा प्रश्न इथल्या प्रत्येक नागरिकाला पडलाय.

PMPML to scrap nearly 100 services

PMPML to scrap nearly 100 services: PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is likely to do away with bus services on at least 100 routes in a phased manner in the near future.

PCNDTA to take control over construction permits

PCNDTA to take control over construction permits: PCNDTA to take control over construction permitsPUNE: The Pimpri Chinchwad New Town Development Authority (PCNDTA) will soon take over the powers to grant permission for building and construction, and collect applicable revenues in the fringe villages that lie within a radius of 10 km outside the jurisdiction of the municipal corporations of Pimpri Chinchwad and Pune.

पालिकेची 650 पैकी 639 बांधकामे बेकायदा

पालिकेची 650 पैकी 639 बांधकामे बेकायदा: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेची 650 पैकी 639 बांधकामे बेकायदा असल्याचे सर्वसाधारण सभेत सोमवारी (ता.

पिंपरीचे मुरूममाफिया राज्याबाहेर पळाले

पिंपरीचे मुरूममाफिया राज्याबाहेर पळाले: पिंपरी -&nbsp प्राधिकरणाच्या हद्दीतील कोट्यवधी रुपयांच्या मुरूमचोरी प्रकरणातील आरोपींनी राज्याबाहेर पळ काढल्याने पोलिसांचा तपास थंडावला आहे.

PCNTDA likely to monitor haphazard constructions

PCNTDA likely to monitor haphazard constructions: The state government is thinking about appointing the Pimpri Chinchwad New Town Planning Development Authority (PCNTDA) as a “temporary monitoring authority” to control the haphazard constructions taking place on the periphery of the Pune and Pimpri Chinchwad municipal corporations.

PCMC decides not to give Charholi land development authority

PCMC decides not to give Charholi land development authority: The civic administration had earlier proposed that the land in its possession be transferred to MHADA for the Rajiv Awas Yojana.The proposal had been kept pending for the last three months.

वल्लभनगर आगारतर्फे ऑनलाईन आरक्षण

वल्लभनगर आगारतर्फे ऑनलाईन आरक्षण: पिंपरी-चिंचवड वल्लभनगर येथे राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) किमान १५ ऑनलाईन आरक्षण केंद सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना एसटी बससाठी सहज आरक्षण उपलब्ध होणार आहे, अशी माहिती वल्लभनगर आगार व्यवस्थापक आर. डी. शेलोत यांनी दिली.

'एसकेएफ'चा संघ स्वीडनला रवाना होणार

'एसकेएफ'चा संघ स्वीडनला रवाना होणार: 'एसकेएफ' इंडियाच्यावतीने स्वीडन येथे होणा-या गोथिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी १६ जणांच्या टीमची घोषणा मंगळवारी करण्यात आली. फुटबॉलचा मुलांचा हा संघ १५ जुलै रोजी स्वीडनला रवाना होत असल्याची माहिती 'एसकेएफ' इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा यांनी दिली.

अचूक वीजबिलासाठी अत्याधुनिक वीज मीटर

अचूक वीजबिलासाठी अत्याधुनिक वीज मीटर: महावितरणचे वीजबिल अचूकपणे प्रत्येक ग्राहकाला मिळावे, यासाठी पुणे परिमंडळातील शहरी भागात 'रेडिओ फ्रिक्वेन्सी' (आरएफ) व ग्रामीण भागात 'इन्फ्रारेड' (आयआर) वीजमीटर बसविण्यास सुरूवात करण्यात आली. अचूक मीटरवाचनातून योग्य ते बील ग्राहकांना मिळावे, यासाठी हे मीटर मोफत बसविले जात आहेत.

पिंपरी पालिकेची नियमबाह्य़ कामे, ...

पिंपरी पालिकेची नियमबाह्य़ कामे, ...:
बाळासाहेब जवळकर
शहराला बकालपणा येऊ नये व अनधिकृत बांधकामे करण्याला चाप बसावा म्हणून पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी धडक कारवाई मोहीम सुरू केल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले; अपेक्षेप्रमाणे त्याचे तीव्र पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले.
Read more...

पाणीपट्टी वसुली (अ)भय योजना

पाणीपट्टी वसुली (अ)भय योजना: पिंपरी । दि. १0 (प्रतिनिधी)

सर्व नळजोडांना मीटर बसविण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे २४ तास पाणी पुरवठय़ाची योजना बारगळली. मीटर पद्धतीचा अवलंब झाल्यापासून पाणीपट्टी वसुलीत महापालिका कमी पडली. ३ वर्षांपासून पाणीपट्टीची सरसकट आकारणी होत आहे. नादुरुस्त मीटर, हवेने मीटर फिरण्याच्या, अवाजवी बिलाच्या समस्येने त्रस्त शहरवासीयांची पाणीपट्टी मोठय़ा प्रमाणावर थकीत आहे. ती वसूल करण्यासाठी प्रशासनाने अभय योजनेचे धोरण निश्‍चित केले असून, त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली जाणार आहे. वार्षिक सरासरी पाणीपट्टी, १५ टक्के सरळ व्याज, ३0 टक्के दंड असे योजनेचे स्वरूप आहे.

Health Matters: Workshop held

Health Matters: Workshop held: Lokmanya Hospital at Nigdi discussed the new techniques at a Legion Total Knee Replacement Surgery workshop held recently at their premises.

Demolitions will be continued: Pardeshi

Demolitions will be continued: Pardeshi: PIMPRI: Turning down the demand by corporators of all political parties to call off the ongoing demolition drive, Pimpri Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi said the civic body would have to bring down all the illegal structures constructed after April 1, 2012, in keeping with the directives of the Bombay High Court.

थकित पाणीपट्टीवर महापालिकेची अ'भय' योजना

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31509&To=5
थकित पाणीपट्टीवर
महापालिकेची अ'भय' योजना
पिंपरी, 10 जुलै
पाणीबिलाच्या प्रचलित पध्दतीमुळे गेल्या तीन वर्षात पाणीबील वसुलीचे प्रमाण 30 % आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी 'अभय योजना' लागू करण्याचा प्रस्ताव आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी तयार केला आहे. त्यानुसार, मूळ पाणीपट्टी रकमेवर वार्षिक 15 % सरळ व्याज आणि 30 % दंडाची आकारणी केली जाणार आहे. 'आवळा देऊन कोहळा' काढण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

मृत स्त्री अर्भकाला शवागाराला ठेवून आई-बापाचा पोबारा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31507&To=10

मृत स्त्री अर्भकाला शवागाराला
ठेवून आई-बापाचा पोबारा
पिंपरी, 10 जून, नारायण बडगुजर, रोहिदास होले
जन्मल्यानंतर अवघ्या एका दिवसात मृत्यू झालेल्या स्त्री अर्भकास रुग्णालयातच टाकून माता-पित्याने पोबारा केल्याची हृदयद्रावक घटना पिंपरीतील यशवंराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घडली आहे. रुग्णालय प्रशासनाला आणि पोलिसांनाही 'त्या' निर्दयी माता-पित्याचा अद्यापि शोध लागलेला नाही. त्यामुळे जवळ-जवळ एक महिन्यापासून रुग्णालयाच्या शवागारात मृत स्त्री अर्भक पडून आहे.

ओटास्कीममधील विहिरीतील 11 लाखाच्या गांजाचे आरोपी गजाआड !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31503&To=8
ओटास्कीममधील विहिरीतील
11 लाखाच्या गांजाचे आरोपी गजाआड !
निगडी, 10 जुलै
निगडी ओटास्कीम येथील एका जुन्या विहिरीतून 22 मे रोजी जप्त करण्यात आलेल्या अकरा लाखाच्या गांजाचे आरोपी निगडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी तीन जणांच्या गांजा विक्री करणा-या टोळीला दीड महिन्यानंतर अटक केले.

Demolition drive against vacant illegal buildings, says Pimpri Chinchwad Municipal Corporation

Demolition drive against vacant illegal buildings, says Pimpri Chinchwad Municipal Corporation: The issue of unauthorised constructions was debated for over two hours at the GB meeting presided by mayor Mohini Lande.

From tomorrow, chemists to down shutters by 6 pm

From tomorrow, chemists to down shutters by 6 pm: The Food and Drugs Administration (FDA) authorities, however, made it clear that the prohibition was on sale of abortion drugs against prescription of non-competent doctors and not on sale of other allopathy drugs.

Two sub-registrar offices to come up in Nigdi

Two sub-registrar offices to come up in Nigdi: Two property registration offices will soon come up in Nigdi - one of the fastest growing areas in the Pimpri-Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) jurisdiction.

मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल

मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल: काळेवाडी येथील स्वामी विवेकानंद नॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून भरण्यात येणारी शाळेची फी आणि इतर साहित्याच्या रक्कमेची पावती न करता ती परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी शाळेचे प्रिन्सिपल आणि एका महिला अकाऊंटट विरुद्ध सांगवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षण मंडळावर सरकारनियुक्त सदस्यपदी कोण ?

शिक्षण मंडळावर सरकारनियुक्त सदस्यपदी कोण ?: पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळात सरकारी सदस्य निवडीसाठी पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळावर लोकनियुक्त सदस्यांची नुकतीच निवड झाली. त्यानंतर सरकारनियुक्त दोन सदस्यांसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

'निमा'शी संबंधित डॉक्टर्सचा आज मोर्चा

'निमा'शी संबंधित डॉक्टर्सचा आज मोर्चा: पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर्स 'नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन' (निमा)च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (१० जुलै) बंद पाळणार आहेत. 'निमा'च्या वतीने २ जुलै रोजी लखनौ येथे आंदोलन करण्यात आले होते.ते चिरडण्यात आले.

गैरकारभाराविषयी फौजदारीची गरज

गैरकारभाराविषयी फौजदारीची गरज: 'पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी करुन दोषींवर फौजदारी कारवाई करावी,' अशी मागणी होऊ लागली आहे. मंडळाचे सदस्य, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील संगनमताला आळा घालणे गरजेचे आहे, असे पत्र माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त डॉ. परदेशी यांना दिले आहे.

५० लाख खर्चून नूतनीकरण केलेला ...

५० लाख खर्चून नूतनीकरण केलेला ...:
िपपरी / प्रतिनिधी
राज्यातील सर्व महापालिकांमध्ये उजवी कामगिरी करणाऱ्या िपपरी पालिकेच्या निवडणूक विभागाला चांगल्या प्रकारे काम करता यावे, यासाठी निवडणुकांच्या तोंडावर सहा महिन्यांपूर्वी तब्बल ५० लाख रुपये खर्चून त्याचे नूतनीकरण करण्यात आले.
Read more...

पिंपरीतील मार्च २०१२ नंतरची ...

पिंपरीतील मार्च २०१२ नंतरची ...:
नगरसेवकांच्या तीव्र विरोधानंतर आयुक्तांचे नियमावर बोट
िपपरी / प्रतिनिधी
नदीपात्रातील बांधकामे, राडारोडा, नाल्यांवरची अतिक्रमणे, मैलाशुध्दीकरण प्रकल्पांमधील घोळ, पवनानदी सुधार योजनेसारख्या अनेक विषयांत अधिकाऱ्यांचे वर्षांनुवर्षांचे अर्थकारण, मनमानी व बेकायदेशीर कारभार सर्वपक्षीय विशेषत: शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या पहिल्याच सभेत चव्हाटय़ावर आणला आणि आपले उपद्रव्यमूल्य दाखवत प्रशासनाची अब्रूच वेशीला टांगली.
Read more...

बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न ...

बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न ...:
पिंपरी / प्रतिनिधी
बांधकाम क्षेत्राशी निगडित केंद्र व राज्य सरकारकडे असणारे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. त्या संदर्भात क्रेडाईच्या संपर्कात राहीन, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी येथे दिली.
Read more...

पिंपरी पालिकेच्या शाळांमध्ये ...

पिंपरी पालिकेच्या शाळांमध्ये ...:
शाळेच्या नावाखाली मोकाट फिरणाऱ्या शिक्षकांना चाप
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये यापुढे ‘बायोमेट्रिक’ पद्धत लागू करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे वेळेवर न येणाऱ्या तसेच शाळेच्या नावाखाली इतरत्र मोकाट फिरणाऱ्या शिक्षकांना चाप बसणार आहे.
Read more...

PMPML to scrap 200 old buses

PMPML to scrap 200 old buses: 10-yr-old buses will be scrapped won’t affect services 148 new buses will join fleet by Sept &nbsp PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal (PMPML) will scrap around 200 buses, which are over 10 years old, by the end of this year.

'एप्रिल 2012 नंतरची बेकायदा बांधकामे भुईसपाट करणारच!'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31477&To=8
'एप्रिल 2012 नंतरची बेकायदा<br>बांधकामे भुईसपाट करणारच!'
पिंपरी, 9 जुलै
शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश आहेत. राज्य सरकारनेही बेकायदा बांधकामांबाबत कठोर भूमिका घेत कायद्यात बदल केला आहे. वाढत्या अतिक्रमणांना, बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी शासकीय अधिका-यांवर जबाबादारी सोपविली आहे. त्यामुळे 1 मे 2012 नंतरच्या बेकायदा बांधकामांची पाडापाडी अटळ आहे, असा निर्वाळा महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला. बेकायदा बहुमजली इमारती पाडण्याकामी स्फोटकांचा वापर करणा-या अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब करणार असलल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले.

आळंदीला पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव फेटाळला

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31469&To=1
आळंदीला पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव फेटाळला
पिंपरी, 9 जुलै
गेले वर्षभर झुलत ठेवल्यानंतर आळंदी नगरपरीषदेला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विनाचर्चा फेटाळून लावला.

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी अजुनही अपर्णा डोके ?

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31465&To=10
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी
अजुनही अपर्णा डोके ?
पिंपरी, 9 जुलै
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवित महापौरपदाची माळ मोहिनी लांडे यांच्या गळ्यात टाकली. मात्र, याची नोंद महापालिका भवनातील खुद्द महापौर कक्षानेच घेतलेली नाही. या कक्षात असलेल्या फलकावर तत्कालीन महापौर अपर्णा डोके यांच्या नावाची अखेरची नोंद दिसून येते. डोके यांच्यानंतर योगेश बहल यांनी सव्वादोन वर्षे महापौरपद भूषविले. परंतु त्यांच्या नावाचा उल्लेखही या फलकावर करण्यात आलेला दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या महापौर या मोहिनी लांडे आहेत की अपर्णा डोके आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चिंचवडचा उड्डाणपूल देतोय अपघातांना निमंत्रण

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31455&To=6
चिंचवडचा उड्डाणपूल देतोय
अपघातांना निमंत्रण
चिंचवड, 9 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथील चापेकर उड्डाणपुलाचे चुकीचे नियोजन केल्यामुळे या अरुंद पुलावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुमारे 25 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा उड्डाणपूल अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.