Monday, 20 October 2014

Expansion likely for civic-run Akurdi hospital

The hospital run by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) in Akurdi may be expanded as the corporators have proposed partial changes in reservation of the land adjacent to the hospital.

पिंपरी महापालिकेच्या दोन कर्मचा-यांना तीन हजाराची लाच घेताना अटक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील दोन कर्मचा-यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (शनिवारी) रंगेहाथ पकडले. पुनावळे…

महापालिकेकडून डेंगी रुग्णांकडे होतेय दुर्लक्ष

विनोद नढे यांच्याकडून उपाययोजना करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहरात डासांची उत्पत्ती वाढली असून डेंगुची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका…

Most Nota votes polled in Pimpri

PUNE: At 4,435, the Pimpri constituency recorded the highest number of none of the above (Nota) votes among the 21 constituencies in Pune district, but these votes were about 2.5% of the total valid votes. More than 7,400 electronic voting machines ...

बालेवाडी स्टेडियमला छावणीचे स्वरुप

सगळ्याचेच लक्ष लागलेला विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (रविवारी) लागणार आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेची मतमोजणी बालेवाडी क्रीडासंकुलात होणार आहे.…

अजितदादांच्या बालेकिल्ल्याला भगदाड!

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.

पिंपरीत विजयाच्या फरकापेक्षा ‘नोटा’च्या मतांची संख्या जास्त

पिंपरी विधानसभा मतदार संघात विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.

अडीच लाख किलो लाडू-चिवडा..! रास्त दरात उपलब्ध

वाळीमध्ये सर्वसामान्यांना रास्त दरामध्ये लाडू-चिवडा तरी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने २७ वर्षांपूर्वीच सामाजिक बांधिलकीचा एक उपक्रम सुरू केला व या काळात पुणेकरांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.