Job Fair organized by PCMC at Auto Cluster, Chinchwad
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 6 March 2018
‘Tejaswini’ all set to launch on Women’s Day
Pune: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is all set to launch its ladies special ‘Tejaswini’ on Women’s Day with 30 new ‘midi’ buses. These buses are equipped with advanced technology including CCTV cameras.
Mhalunge township to get Swiss boost
Pune: The proposed Mhalunge township model of the PMRDA has been selected as one of the “2,000-watt society” cities to be developed by the Swedish government.
Pune Metro gives trees a new lease of life, won’t chop them
In Pimpri-Chinchwad till Monday, as many as 86 trees have already been transplanted in one-and-half months. Nineteen more will be transplanted from tomorrow. These mainly include trees which have stood tall for years on both sides of the Pune-Mumbai highway
Metro project work gains momentum
Pimpri Chinchwad: About 20% of the total work has been completed on the Pimpri-Shivajinagar civil court section of the Pimpri-Swargate Metro route, Brijesh Dixit, chief managing director of MahaMetro said on Monday
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो अडकली "करारनाम्या'त
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) "खासगी-सार्वजनिक भागीदारी'तून (पीपीपी) उभारण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प "करारनाम्या'च्या मसुद्यातच अडकला आहे. या मसुद्याला केंद्र सरकारकडून मान्यता मिळत नसल्यामुळे निविदा काढूनही मेट्रो प्रकल्पाचे काम पुढे सरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑपरेशन थिएटर ते नाटकाचे थिएटर
पिंपरी - एकीकडे रुग्णांचे ऑपरेशन करायचे आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच नाटकाची रंगीत तालीम किंवा नाट्यप्रयोगासाठी रंगमंचावर उभे राहायचे, असा अनुभव पेशाने डॉक्टर असलेले नाट्यकलाकार घेत आहेत. नाटकाविषयी असलेले प्रचंड प्रेम त्यांना जगण्यासाठी वेगळीच ऊर्जा मिळवून देत आहे.
बेदरकार तरुणाईला आवरा
भोसरी - मित्राच्या वाढदिवशी दुचाकीवर कर्णकर्कश आवाज करत रस्त्यावरून फिरणे... दुचाकी रस्त्यावर आडवी लावून रस्ता अडवून वाढदिवस साजरा करणे... छोट्याशा कारणावरून दुकानाची तोडफोड करणे... रस्त्यावरील वाहनचालकांशी अरेरावी करणे आदी प्रकार भोसरीत नित्याचेच झाले आहेत. मात्र या तरुणाईचा, एका अल्पवयीन मुलीला विनाकारण मारण्याचा प्रकार नुकताच घडला असल्याने या तरुणाईच्या बेदरकारपणाचा कळस झाला आहे. या बेदरकार तरुणाईवर वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात गंभीर स्वरूपाचे प्रकार होण्याची शक्यता आहे. अशा तरुणांवर वेळीच कारवाई झाली नाही, तर रस्त्याने मुली व महिलांचे जाणेही अवघड होणार आहे. त्यामुळे या तरुणाईला आवरण्याचे मोठे आवाहन भोसरी पोलिसांपुढे आहे.
Magazine Chowk to Sai Mandir: Women scared, say sex workers openly solicit customers in residential area
Scores of women and girls living in the area from Magazine Chowk to Sai Mandir on Alandi Road say they fear stepping out of their houses, alleging that commercial sex workers were openly soliciting customers in the area. They alleged that three of the five lodges in the area, which were frequented by the sex workers, were located close to a school and a college. “This is adversely affecting the young minds,” said local corporator Shailaja Mulick. The area from Magazine Chowk to Sai Mandir is represented by Mayor Nitin Kalje in the Pimpri-Chinchwad Municipal Corporation.
नगरसेवक कुंदन गायकवाड, बोईनवाड यांचे पद धोक्यात?
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड आणि नगरसेविका यशोदा बोईनवाड यांचे जात वैधता प्रमाणपत्र पालिका प्रशासनाकडे अद्याप दाखल न झाल्याने त्याचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. बोइनवाड यांच्या प्रकरणास न्यायालयानी स्थगिती असून, गायकवाड यांचा न्यायालयीन निकाल येत्या 10 दिवसांत अपेक्षित आहे.महापालिकेची निवडणुक फेबु्रवारी 2017 ला झाली. निवडणुकीनंतर 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये एससी व एसटी या राखीव गटांतून विजयी उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. मात्र, विविध कारणांमुळे सुमारे 4 नगरसेवकांनी मुदतीमध्ये प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यातील बहुतांश नगरसेवकांचे जात वैधता प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. चिखली प्रभाग क्रमांक एक ‘अ’चे भाजपचे नगरसेवक गायकवाड आणि भोसरी प्रभाग क्रमांक सहा ‘अ’च्या भाजपच्या नगरसेविका बोईनवाड यांचे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. बोईनवाड यांच्या प्रकरणास स्थगित मिळाली आहे. तर, गायकवाड यांच्या संदर्भातील निकाल येत्या 10 दिवसांमध्ये अपेक्षित आहे.
‘स्थायी’ अध्यक्ष निवडीसाठी भाजपचा ‘व्हिप’
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजपची सदस्यसंख्या अपक्ष धरून तब्बल 11 आहे; मात्र मतदानाच्या वेळी दगाफटका होऊ नये म्हणून पक्षाने समितीच्या सदस्यांना ‘व्हिप’ जारी करून पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याची सक्त ताकीद दिली आहे. मत फुटल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांच्याकडून भाजपच्या नाराज सदस्यांना गोंजारण्यात येत असून, त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे.
महापालिका क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. हा निर्णय नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेनुसार मंजूर करण्यात आला.
पिंपरी पालिकेचे नामफलक धोरण गुंडाळले
बेकायदेशीर फलकांवर कारवाई करताना प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
विकासासाठी सुविधांवर भर - आमदार जगताप
पिंपरी - ‘‘रस्ते, वाहतूक व्यवस्था या शहराच्या रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे ही व्यवस्था सक्षम ठेवणे गरजेचे आहे. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आवश्यक सुविधा देण्यावर आमचा भर आहे,’’ असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
स्थायी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला येणार रंगत; मोरेश्वर भोंडवे यांची गुप्त मतदानाची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणुक गुप्त मतदानाने व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.
[Video] मारुती भापकर यांचे खुले आव्हान !
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या गेल्या वर्षभरातील कारभाराविषयी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी न्यायालयीन चॊकशीची मागणी केली असून या प्रकरणात सीमा सावळे यांचा कारभार स्वच्छ असेल,तसेच त्यांनी एक रूपयाचाही घोटाळा केला नाही असे चॊकशीत सिध्द झाल्यास मी सार्वजनिक आयुष्यातून माघार घेईन असे जाहीर आव्हान मारुती भापकर यांनी केले आहे
पीएमपीची स्थानके किती ? प्रशासनालाच नाही माहिती
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस स्थानके किती, असा प्रश्न विचारल्यास प्रशासनाकडून १६ असे उत्तर दिले जाईल. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात एकूण ७६ बस स्थानके असल्याचा दावा पीएमपी प्रवासी मंचाचे कार्यकर्ते आणि बस स्थानकांचा अभ्यास करणाऱ्या रुपेश केसेकर यांनी केला आहे. त्यांच्यामते एका ठिकाणावरून दोनपेक्षा अधिक मार्गांवर सोडण्यात येणाऱ्या बस आणि दोन बसमधील वारंवारिता १० मिनिटांपेक्षा जास्त आहेत, अशी एकूण ७६ बस स्थानके असून, पीएमपी प्रशासनाला त्याची माहिती नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लोणावळा ते पुणे रोडस्टार सायकल स्पर्धा
पुणे – महाराष्ट्राचे शिल्पकार व माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 12) लोणावळा ते पुणे रोडस्टार सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी निर्धन, दुर्बल घटकांच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेत वाढ
पुणे – धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी निर्धन आणि दुर्बल घटक रुग्णांच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता 85 हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या निर्धन आणि 1 लाख 60रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या दुर्बल घटकातील व्यक्तींना धर्मादाय रुग्णालयात उपचार घेता येणार आहे. पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त एस.बी.कचरे यांनी याबाबतचे परिपत्रक नुकतेच काढले आहे.
‘Cycle-sharing scheme has helped me exercise or pedal anytime of the day’
Though cycle-sharing has also grown popular among students at Savitribai Phule Pune University, College of Agriculture and Khadki Cantonment limits, the baton for this task was first taken collectively by 20 residential societies in Pimple Saudagar suburbs of Pimpri-Chinchwad
ऐन उन्हाळ्यात ‘जलयुक्त’ची कमाल; राज्यात केवळ 257 टँकर
ऐन उन्हाळ्यात ‘जलयुक्त’ची कमाल; राज्यात केवळ 257 टँकर
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने शिवजयंती केली नदी स्वच्छतेतून साजरी
पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाचा १२१ वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट कल्ब येथे पार पडला. शिवजयंतीचे औचित्य साधून नदी घाटावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभियानाला सुरवात करण्यात आली. अभियानात २०० लोक सहभागी झाले होते. यावेळी नदीघाटावर समर्थ क्रिएटीव्ह एनलाईटर्स ग्रुप चे २५ स्वयंसेवक सागर दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली घाटावर श्रमदानासाठी सहभागी झाले. आर्मी रिटायर्ड सचिन घाडगे तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच बी यु भंडारी ऑटो मोबाईल्स व ट्रम्प बाईक्सचे संचालक शैलेश जयकुमार भंडारी हे देखील अभियानासाठी उपस्थित होते.
पिंपरी विधानसभेवर “आठवले बॉम्ब’
केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शहरातील दौऱ्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पिंपरी विधानसभेवर रिपब्लिकन पक्षाने आपला दावा सांगत भाजपच्या इच्छुकांना अडचणीत आणले आहे. तर शिवसेनेला देखील युतीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत दुसरा राजकीय बॉम्ब टाकत त्यांनी एकाच दगडात आठवलेंनी दोन पक्षी मारले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)